झटपट चकली (chakali recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#रेसिपीबुक#week15 चकली आणि जिलेबी

झटपट चकली (chakali recipe in marathi)

#रेसिपीबुक#week15 चकली आणि जिलेबी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
४/५
  1. 1 कपतांदूळाचे पीठ
  2. 1/2 कपमैदा
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 1 टीस्पूनतीळ
  5. 1/२ टीस्पून तिखट
  6. 1 टीस्पूनलसूण जीरे पेस्ट
  7. 1/4 टीस्पूनओवा
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. चवीनुसार मीठ
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम तांदूळाचे पीठ मैदा १ टेबलस्पून तेल हळद तिखट ओवा तीळ मीठ लसूण जीरे पेस्ट सर्व एकत्र करून पाणी टाकून गोळा थोडा घट्टसर भिजविणे.

  2. 2

    चकली पात्रात गोळा भरून चकली काढून ठेवावे.तेल चांगले गरम करून चकली मंद आचेवर लालसर तळून घेणे.

  3. 3

    झटपट चकली तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arati Wani
Arati Wani @cook_24234333
रोजी
Aurangabad

टिप्पण्या

Similar Recipes