भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)

भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात एक ग्लास पाणी घालून ते उकळन्यासाठी ठेवणे. उकळी आल्यावर त्यात लाल मिरची पावडर,धणे पावडर, जिरे पावडर,हिंग,हळद, ओवा,तीळ,मीठ,पाव चमचा बटर घालून मोदका सारखी उकड काढून घेतली.
- 2
मग थोडे थोडे पीठ घेवून चांगले मळून घेतले. व त्या पिठाचा गोळा चकलीच्या साच्यात घालून पेपर वर किंवा ताटा मध्ये चकल्या काढून घेतलया.
- 3
नंतर एका कढईत तेल गरम करून घेतले.मग त्यात थोड्या थोड्या चकल्या घालून त्या तळून घेतलया.
- 4
अश्या प्रकारे सगळ्या चकल्या व्यवस्थित तळून घेतल्या.
- 5
आता चहा सोबत सर्व्ह करा गरमा गरम खुसखुशीत, कुरकुरीत भाजणीच्या चकल्या.
- 6
भाजणी करण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून,सुकवून घेणे. मग सुकवून घेतलेले तांदूळ एका कढईत हलकेच भाजून घ्यावे. मग मुगडाळ, चणाडाळ, उडीद डाळ चांगल्या खरपूस भाजून घेतल्या. नंतर सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित दळून आणावी. व आपल्याला हवे तेव्हा चकल्या किवा थालिपिठ बनवून खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#दिवाळी 21 फेस्टिव्ह ट्रीट इन्सपिरेशन सेक्शन साठी मी माझी भाजणीची चकली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी भाजणीची चकली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मुगडाळ चकली (moongdal chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15रेसिपी बुकची तिखट पण सर्वाना आवडणारी शेवटची माझ्या मुलीची एकदम आवडती चकलीDhanashree Suki Padte
-
-
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:-५#भाजणीची चकली Shubhangi Dudhal-Pharande -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15कसं शक्य आहे? भाजणीच्या चकलीसाठी भाजणी नको का? पण शक्य आहे.... मी एक प्रयोग करून पाहिला. भाजणीमध्ये जी धान्य घालतो (तांदूळ, चणाडाळ, उडीद डाळ, गहू, पोहे आणि जिरे) त्या धान्यांची पिठं एकत्र करून मिश्रण जरा भाजून घेतलं आणि त्याची उकड काढून चकल्या केल्या. छान खमंग, खुसखुशीत झाल्या चकल्या आणि भाजणीच्या चकलीसारखी चवही आली. आता कधीही भाजणीच्या चकल्या करता येतील.. - भाजणी न करता.. Sudha Kunkalienkar -
भाजणीची खुसखुशीत चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबी रेसिपीचकली मला आवडते ती फक्त आणि फक्त आईच्या हातचीच. ती जी चकली बनवते ती मस्त खुसखुशीत,कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळून जाणारी. ती नेहमी भाजणीची चकली बनवते. तिच्या चकलीचे अनेक लोक दिवाने आहेत. मी ही तिचीच रेसिपी घेऊन आलेय. आमच्या कडे दिवाळीत तर चकली बनतेच पण असेही खायला चकली बनवली जाते. माझ्या कडे चकली नेहमी बनते. Supriya Devkar -
-
कोल्हापूरी भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकलीचकली खर तर सर्वाना आवडते दिवाळीच्या फराळाचा सर्व गोड पदार्थात चकली तिखट असून जास्त भाव खावून जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आता लग्नानंतर इथला प्रकार सासुबाईनी दाखवला. माझ्या सासुबाई चकली चा पीठच करून ठेवतात मधेच करावी वाटली तर पटकन करता येतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि काही तिखट खायला नाही असा होत नाही. घरच्या घरी मस्त खमंग चकली हजार असतात. बघूया कृती. Veena Suki Bobhate -
-
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post2 दूसरा दिवाळी फराळ भाजणीची चकली बनवली Pranjal Kotkar -
चकली भाजणीची (chakali bhajani recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#चकलीआज मी माझ्या मैत्रिणीची चकली रेसिपी try केली. इतकी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच... Deepa Gad -
-
-
-
खमंग चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून चकली घरी कशी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की अनारसे, लाडू, चिवडा, शेव, करंजी बरोबर चकली ही हवीच. चकलीची भाजणी बनवायला अगदी सोपी आहे. चकलीची भाजणी ही बाजारात किती महागात मिळते. जर आपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. चकली ही सर्वांची अगदी खूप आवडती असते. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या. Vandana Shelar -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_रेसिपी #भाजणीची_चकली ... पोस्ट -2 ट्रेडीशनल भाजणीच्या अगदि विकतच्या सारख्या चकल्या घरी बनवण्याची पध्दत ... Varsha Deshpande -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा # भाजणीची चकली दिवाळी फराळातील सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे काय तर भाजणीची चकली. अगदि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय. चविला तिखट व कुरकुरीत अशी ही चकली करायला घेतली की लगेचच खायला सुरुवात होते. Ashwinee Vaidya -
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jwarichi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआयत्यावेळी झटपट व बनवायला सोपी आशी ही पाककृती. खमंग, खुसखुशीत, स्वादिष्ट चकली. Arya Paradkar -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#चकली#week 15#सप्टेंबरखुप सोपा आणि खुसखशीत पदार्थ चकली. Amruta Parai -
भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15रेसिपी बुक ची सुरुवात मी आईच्या रेसिपीने केलेले होती आणि आज रेसिपीबुक चा शेवट सुद्धा माझ्या आईच्या रेसिपी ने होत आहे ही रेसिपी माझ्या आई कडून माझ्याकडे आलेली आणि मला खूप छान जमलेली आहे. Suvarna Potdar -
पारंपरिक भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#पोस्ट1#चकली आणि जिलबी रेसिपी चकली खूप प्रकार लोक करतात उपासाची तांदळाची उरलेल्या भाताची रव्याची अगदी गोड सुद्धा चकली ची रेसिपी पण करतात पण मला लहान पणापासून मला आईची केलेली खुसखुशीत भाजणीची पारंपरिक चकलीची चव आहे तीच मला आवडते आणि मला करालाय खूप छान वाटतं आपल्या सोबत मी माझ्या आईची शेअर करते आहे रेसिपी आहे खूप छान होते तुम्ही पण करून बघा R.s. Ashwini -
भाजणीची चकली (bhajanichi chakali recipe inmarathi)
#GA4 #week9 पझल मधील फ्राईड शब्द. #भाजणी चकलीभाजणीची रेसिपी मी पोस्ट केलेली आहेच.त्याच भाजणी पासून मी चकली केली आहे. Sujata Gengaje -
-
-
उडदाच्या पिठाची चकली (udid pith chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 चकली अनेक प्रकारची बनवतात . भाजणी , बेसन इत्यादी. उडदाच्या पिठाची चकली Deepali Amin -
-
इन्स्टंट चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #post2 बटर चकली हि सर्वांच्या आवडीची नाही का? करायला सोप्पी आणि चवी ला मस्तच . Monal Bhoyar -
रवा चकली (rava chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week15चकली सर्वाना आवडते,आज मी रवा वापरून चकली बनवली आहे.. Mansi Patwari
More Recipes
टिप्पण्या