कच्च्या केळ्याचे भजी (kachha kelichi bhaji recipe in marathi)

Swati Ghanawat
Swati Ghanawat @cook_26482436

कच्च्या केळ्याचे भजी (kachha kelichi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
४ लोकांसाठी
  1. पिठाचे आवरण बनवण्यासाठी..
  2. 3 टेबलस्पूनबेसन पीठ
  3. 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  5. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनधणे पावडर
  9. 1 टीस्पूनजिरे पावडर
  10. 1 टीस्पूनबडीशेप पावडर
  11. 1 टीस्पूनआमचूर
  12. 1 टीस्पूनओवा
  13. 1 टीस्पूनकलोंजी
  14. चवीनुसार मीठ
  15. 4कच्ची केळी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कच्च्या केळीच्या साल काढून उभे पातळ काप करून मीठाच्या पाण्यात घालून ठेवावे.

  2. 2

    पीठाचे आवरण बनवण्यासाठी दिलेले सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे त्यात थोडे थोडे पाणी घालून सैलसर घोळ बनवून घ्यावा.

  3. 3

    गॅसवर खोलगट तव्यात तेल तापायला ठेवावे. केळ्याची काप पीठाच्या मिश्रणात बुडवून तापलेल्या तेलात सोडून सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

  4. 4

    गरमागरम भजी आवडत्या चटणी सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Ghanawat
Swati Ghanawat @cook_26482436
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes