जिलेबी (jalebi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यामध्ये मैदान घेतला. त्यामध्ये दही टाकले. अर्धा चमचा तुप टाकले. पाणी टाकले व मिश्रण तयार करून घेतले. नंतर त्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकला.चांगले मिक्स करून घेतल
- 2
गॅसवर एका बाजूला एका गंगा मध्ये पाणी टाकून द्या मध्ये साखर टाकली व एक तारी पाक बनवण्यासाठी ठेवला. काका मध्ये जिलेबीचा कलर दुधाच्या पिशवीचा कोण बनवून घेतला व त्या कोणामध्ये तयार केलेले मिश्रण टाकले. गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवले.
- 3
कोण बंद बनवल्यानंतर तो थोडा कैचीने कट करून घ्यायचा. नंतर तेलामध्ये गोल गोल जिलेबी करून घेतली. पाक तयार झाल्यानंतर पाकामध्ये गरमागरम जिलेबी टाकली.जेणेकरून जिलेबी मध्ये पाक आत मध्ये जाणार आणि जिलेबी चांगली होईल.
- 4
अशाप्रकारे गरमागरम जिलेबी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15# जिलेबी रेसिपी बुक चँलेज साठी सुरवात जशी गोड पदार्थापासून झाली तसा शेवट देखील गोड पदार्थ नेच झाला खुप छान वाटले या मध्ये सहभागी होऊन व नवीन नवीन प्रकार प्रयोग कला आणि प्रेझेंटेशन बघून खुप छान वाटले व या माध्यमातून नवीन नवीन मैत्रीण भेटल्या थँक्स कल्पना मँम आणि अंकिता मँम हा सुंदर प्लाटफामँ मिळवून दिल्या बद्दल धन्यवाद हा तर पहिला प्रयत्न होता अजून खुप काही नवीन गोष्ट शिकणार आहोत Nisha Pawar -
-
-
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी व चकली रेसिपी यातील रेसिपी-2ही जिलेबी झटपट होणारी आहे.जिलेबी पण मस्त कुरकुरीत होते. Sujata Gengaje -
-
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 साठी झटपट गहू पिठाची जिलेबी रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ वेगवेगळ्या पदार्थापासुन जिलेबी बनवतात गरमागरम जिलेबी बघुनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतच चला मग साजुक तुपातली जिलेबी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#जिलेबीजिलेबी म्हटले की सर्वांना च आवडते आणि गरम गरम समोर आली की जिभेवर च ताबाच सुटतो , आज रेसिपी बुक चा शेवट चा आठवडा आणि शेवटची रेसिपी ..आज रेसिपी बुक कंप्लीट झाली Maya Bawane Damai -
-
-
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15 आज यानिमित्ताने मी झटपट होणारी रव्याची जिलेबी बनवली आहे. .छान कुरकुरीत झाली आहे जिलेबी! Varsha Ingole Bele -
झटपट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 या रेसिपी बुक चा शेवट गोड पदार्थाने ...जिलेबी ..कुरकुरीत रसदार गरमागरम जिलेबी ..ही जिलेबी खूप झटपट होते आणि चव हलवाई च्या जिलेबी सारखी च येते. Shital shete -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 रेसिपी बुक कि सुरुवात गोड पदार्थाने झाली होती. तसेच शेवटही गोड पदार्थाने व्हावा म्हणून बनवली आहे Swara Chavan -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीआज जिलेबी बनविण्याचा प्रयत्न, सफल संपूर्ण....... Deepa Gad -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीजिलेबी ही रेसिपीबुक साठी "शेवट गोड करी" रेसिपी आहे.जिलेबी हा पदार्थ नैवेद्यासाठी ठेवतात तसेच शुभेच्छा देताना प्रामुख्याने तोंड गोड करताना असतोच. काही ठिकाणी लग्नामधील जेवणात जिलेबी हा गोड पदार्थ असतो. जेवणाच्या पंगतीमधे नवरा-नवरी एकमेकांना जिलेबीचा घास भरवून उखाणा घेतात, हा एक छानसा विधी असतो. थोडीशी आंबटगोड आणि कुरकुरीत चविची जिलेबी खायला खूप छान लागते. आमच्या कडे सगळ्यांनाच जिलेबी खूप आवडते. माझी लेक तर फक्त घरी केलेल्या जिलब्याच आवडीने खाते. आज Daughter's Day आहे म्हणून मी लेकीच्या आवडीची जिलेबी बनवली. याची रेसिपी देत आहे Ujwala Rangnekar -
छानार जिलीपी/ बंगाली पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 Ankita Khangar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीआनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी गोडा मध्ये जिलेबी असेल तर मग त्या क्षणाचे महत्व काहीतरी वेगळे होते आणि तो क्षण जर रेसिपी बुक ची सांगता असेल तर मग सोने पे सुहागा. माझी शेवटची रेसिपी.हलवा इकडे भेटते तशी जिलेबी नाही पण आपण घरातच अशाप्रकारे जिलेबी करू शकतो आणि आपल्या आनंदाचा क्षण द्विगुणीत करू शकतो. Jyoti Gawankar -
रव्याची क्रिस्पी जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीमाझ्या घरी मी मैदा फार कमी वापरते.त्यामुळे जिलेबी करताना जास्त प्रमाणात रवा व कमी मैद्याचा वापर करून ही जिलेबी मी तयार केलेली आहे. ही जिलेबी सुद्धा खूप मस्त खुसखुशीत लागते. चला तर मग बघुया रव्याची क्रिस्पी जिलेबी. Shweta Amle -
कुरकुरीत जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकली रेसिपीजिलेबी न आवडणारी व्यक्ती फार कमी सापडेल आपल्याला. जिलेबी अनेक प्रकारची बनवली जातात खवा जिलेबी, सफरचंद जिलेबी, तुपातली जिलबी,रवा जिलेबी इ.आज आपण झटपट बननारी जिलेबी बघणार आहोत. Supriya Devkar -
इन्स्टंट जलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 Theme जलेबी रेसिपी स्वीट आणि टेस्टी जिलेबी सर्वांना आवडते मी पहिल्यांदाच जलेबी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते छान मस्तपैकी झाले. Najnin Khan -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13714939
टिप्पण्या