लोनावळा स्टाईल काॅर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
पावसात भजी हा प्रकार खायला कोणाला आवडत नाही. वेगवेगळ्या तर्हेची भजी बनवली जातात. काॅर्न पकोडा बनवूयात तोही लोनावळा स्टाईल.
लोनावळा स्टाईल काॅर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
पावसात भजी हा प्रकार खायला कोणाला आवडत नाही. वेगवेगळ्या तर्हेची भजी बनवली जातात. काॅर्न पकोडा बनवूयात तोही लोनावळा स्टाईल.
कुकिंग सूचना
- 1
कांदा, गाजर बारिक करून घ्या काॅर्न तसेच ठेवावे. लाल तिखट, मीठ घालून घ्यावे. ओवा हाताने चोळून घालावे.
- 2
बेसन पीठ आणि काॅर्न फ्लॉवर घालुन थोडे पाणी घालून हलवावे.भज्याचा पिठाप्रमाणे भिजवून घ्यावे.
- 3
तेल गरम करून त्यात भजी चमच्याने सोडावे. छान तळून घ्यावे. चटणी सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मिर्च पकोडा (mirchi pakoda recipe in marathi)
पकोडा आवडत नाही अशी चुकून एखादी व्यक्ती मिळेल.असाच हा सर्वांचा आवडता पकोडा मी आज करणार आहे,मिर्च पकोडा#GA #week3 Anjali Tendulkar -
लोणावळा स्टाईल काॅर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#shrश्रावणात खमंग , कुरकुरीत पदार्थांची सुद्धा तितकीच रेलचेल असते.आणि त्यातही भजी म्हणजे आहाहा....😋😋 सध्या मक्याचा सिझन सुरू आहे. म्हणून ही माझी आणि मुलांची आवडती भजी लोणावळा स्टाईलने बनवली ,खूप झटपट आणि खमंग ,कुरकुरीत होतात ही भजी..चला तर मग पाहूयात लोणावळा स्टाईल काॅर्न भजी..😊 Deepti Padiyar -
कॉर्न ओनियन पकोडा (Corn Onion Pakoda Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत पदार्थांमध्ये कॉन ओनियन पकोडा हा झटपट बनवता येतो पकोडा हा असा पदार्थ आहे की जो आपण कधीही बनवून खाऊ शकतो. चला तर मग आज बनवूयात काॅर्न ओनियन पकोडा. Supriya Devkar -
काॅर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week 5पावसाळी गंमत... मी ,भुरभुरणारा पाऊस,मका आणि लोणावळा ,खंडाळा , कृषी पर्यटन स्थळ,किंवा अगदीच नाही जमले तर जुहू चौपाटी,वरळी सी फेस,नरिमन पॉइंट...हे आणि हेच उमटतं माझ्या मनाच्या canvas वर..इतकं सप्तरंगी इंद्रधनुषी नातं आहे या सर्वांचं मखमली गारव्याशी आणि पावसाळ्यातल्या गंमतीशी... जसं मृदगंधाच्या अत्तराने धुंद व्हावे तशा गमती जमती आणि आठवणी...अगदी एखादं ritual च माझ्यासाठी.. तर अशा या पावसाळ्याच्या आल्हाददायी,कुंद ,मनाला थंडावा देणार्या वातावरणाची प्रत्येकालाच ओढ असते..आणि मग त्या पावसाळी धुक्याच्या वाटेत पावसाचे शहारे ,रोमांच आणणारे तुषार अनुभवण्यासाठी ,मरगळलेल्या मनाला तृप्त करण्यासाठी निसर्गाच्या कुशीत धाव घेणे एकदम must...मग सुरु होतात weekend planning..कुणाचं trekking,कुणाची पावसाळी पिकनिक,कुणाचं नुसता पाऊस बघण्यासाठी long drive,तर कुणी फक्त corn भजी,शेगडीवर भाजलेले गरमागरम कणीस पावसात उभे राहून खाण्याकरता लोणावळ्याची ओलीचिंब वाट धरतात.. तर कुणी पाऊस हुंगावा, श्वासात भरुन घ्यावा तनामनात साठवावा या साठी वाट फुटेल तेथे मनसोक्त नखशिखान्त ओलीचिंब भटकंती...अशी सुखद भटकंती मी college च्या सेकंड इयरला असताना botany biology excursion ला लोणावळा ते खंडाळयाचा परिसर पायी पालथा घातला तेव्हा अनुभवली आहे...ते ही सरींवर सरी कोसळत असताना,धुक्याने लपेटलेल्या पायवाटांवरुन..दोन वर्षांपूर्वीची आमची लोणावळा खंडाळ्याची पावसाळी family picnic ...अजूनही इतक्या वर्षांनंतरही मनाला ताजेतवाने करणार्या या सगळ्याच आठवणी...इतकी जादू असते ना आठवणींमध्ये..यंदा कोरोनामुळे हे सगळे घरातच अनुभवले..काय करणार नियम म्हणजे नियम.चलातर मग मका यान किचनमध्ये झेप घेतयं😀 Bhagyashree Lele -
चटपटा स्विटकाॅर्न (chatpata sweet corn recipe in marathi)
#cooksnapदिप्ती ची रेसिपी बनवून पाहीली.सध्यांकाळी चहाच्या वेळी काहीतरी खायला घ्यावे मग काॅर्न का नाही चला तर मग झटपट बनवूयात चटपटा काॅर्न. Supriya Devkar -
ब्रेड पकोडा (Bread Pakoda Recipe In Marathi)
पकोडा म्हटलं की कांदा भजी बटाटा भजी पालकचे भजी आठवतात घरात शिल्लक ब्रेड असेल तर त्यापासून कुरकुरीत पकोडा बनवता येतो आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत चला तर मग बनवूया ब्रेड पकोडा Supriya Devkar -
काॅर्न पकोडे (corn pakoda recipe in marathi)
#गुरुपोर्णीमा विशेष रेसीपी#gpr#काॅर्न पकोडे बहुतेक च सण म्हंटल की गोड तर असतेच. पण सोबत वडे, भजे प्रकार पण असतो. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त मकईचे पकोडे कलेत. Suchita Ingole Lavhale -
चीजी नुडल्स ब्रेड पकोडा (cheese noodles bread pakoda recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#collabनुडल्स ला ट्विस्ट करून खायची मजा काही औरच आहे. त्याचा मसाला घालून आणि काही वेगळे पदार्थ वापरून बनवूयात मॅगी ब्रेड पकोडा. Supriya Devkar -
पंजाबी स्टाईल कढी पकोडा(kadhi pakoda recipe in marathi)
#उत्तर#पंजाब- आज मी इथे पंजाबी स्टाईल कढी पकोडा बनवला आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कढी पकोडा बनवतात. हे चवीला खुप छान लागतात. Deepali Surve -
फ्लॉवर पकोडा (flower pakoda recipe in marathi)
#GA4 #week3पकोडा हा क्लू घेऊन आज तयार केलेत फ्लॉवर पकोडे. Supriya Devkar -
काॅर्न सॅलड (corn salad recipe in marathi)
#sp काॅर्न हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता आहे. एरवी भाजून किंवा उकडून खाल्ले जाणारे काॅर्न वेगवेगळ्या पदार्थांमधेही सर्रास वापरले जाऊ लागले. मग सॅलड तरी कसं मागे राहिल. त्यामुळे आज ही काॅर्न सॅलडची रेसिपी. Prachi Phadke Puranik -
सुरत स्ट्रीट स्टाईल काॅर्न मसाला (corn masala recipe in marathi)
#cpm7#week7#काॅर्नमसालासुरत मधे स्ट्रीट फूड म्हणून लोकप्रिय असणारा हा काॅर्न मसाला खूपच प्रसिद्ध आहे.यामधे असणारे मसाले आणि चीज मुळे याची चव अप्रतिम लागते....😋😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
काॅर्न पालक (corn palak recipe in marathi)
काॅर्न हे कोणत्याही भाजीत मिसळून जातात आणि एक छान गोडसर चव देतात.पालक काॅर्न एक छान काॅम्बिनेशन आहे. Supriya Devkar -
कुरकुरीत मक्याची भजी (Crispy corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 5#पावसाळी गंमतपावसाळा मला ना जाम आवडतो मस्त तो बेधुंद वारा हवेतील गारवा आणि सळसळणारा पाऊस ☔ ☔ खुपच सुंदर अस निसर्गाच सौंदर्य मस्त पावसात चिंब भिजायची मज्जाच वेगळी आणि भिजल्यावर थुडथुडत मस्त गरमागरम भजी चहा आ.. हा... हा... क्या बात है स्वर्गीय सुखाचा आनंद 😊 आणि मग म्हणुनच बेत केला तो मक्याची भजी चा.... कोरोना मुळे बाहेर जाता येत नाही म्हणुन काय झालं पावसाळा घरी पण Enjoy करू शकतो पावसाळा म्हटला की काहीतरी☔☔ गरमागरम चटपटीत चमचमीत नेहमीच खावसं वाटत 😍😍 पावसाळ्यात मक्याचे कणिस सगळीकडेच मिळते मग त्याचा वेगवेगळ्या पध्दतीने उपयोग करायलाच हवा ना.... 😘😘कधी सुप,भाजलेले कणिस,टिक्की,वाफवलेला भुट्टा असे बरेच प्रकार 😘😘त्यातलाच एक पदार्थकुरकुरीत मक्याची भजी 🌽 काॅर्न पकोडे Vaishali Khairnar -
पालक कोन पकोडा (palak corn pakoda recipe in marathi)
#KS8पावसाळा म्हटला की पकोडे, मुंग भजी, बटाटा वडा ,कांदा भजी आहे सर्व पदार्थ खायची खूप इच्छा होते त्यावेळेस street फुड वरती पालक पकोडे मिळतात पालक पकोडा मध्ये पण ते भरपूर व्हेरिएशन्स करून ते बनवत असतात त्यातले पालक स्वीट कोन पकोडे मी आज बनवले आहे. Gital Haria -
एग पकोडा (egg pakoda recipe in marathi)
#अंडाएग पकोडाखमंग आणि खुसखुशीत. चटकदार आणि चविष्ट. असे पकोडे हे कधी कोणाला आवडतं नाही असं माझ्या तरी ऐकिवात नाही. लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांच्या पर्यंत सगळे ह्याचे फॅन. हा सगळी कडे मिळतो. स्टेशन पासून ते अगदी कधी शाळेच्या, ऑफिसच्या कँन्टीनमध्ये सुद्धा . पकोडा हा पटकन व कमी साहित्यात बनतो. हा आपण नुसताही खाऊ शकतो पण सोबतीला फक्कड चहा असेल तर काही बातच न्यारी.... तर आज मी या पकोड्याचे काहीतरी वेगळे म्हणून त्यात अंडी घोळवून एग पकोडा तयार केला आहे. Aparna Nilesh -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
पावसाळी स्पेशल गरमागरम भजी कोणाला नाही आवडत... मस्त पाऊस, चहा, भजी आणि मनसोक्त गाणी 😍😍 Shanti mane -
पकोडा डिश (pakoda dish recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड या थीम मध्ये मी कोल्हापूर येथील पकोडा डिश हा पदार्थ सादर करीत आहे,पकोडा-चहा आणि पाऊस हे एक उत्तम समीकरणच म्हणावे लागेल.त्यात आत्ता पाऊस चालू असल्याने पकोडा खानेची नक्कीच इच्छा होते ,मग तुम्ही पण करून पहा व खा पकोडा डिश ज्यामध्ये तुम्हाला पालक-आलू-मिरची-प्याज पकोडा खायला मिळेल. Pooja Katake Vyas -
काॅर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
#Cooksnap #काॅर्न पकोडे.... सुप्रिया दिवेकर यांची रेसीपी जरा बदल करून बनवली खुप छान झालेत .... पावसाळ्यात मिळणारे स्वीट कॉर्न त्याच्यापासून बनवलेले हे काॅर्न पकोडे गरम गरम पावसाळ्यात खायला खूप सुंदर लागतात.... Varsha Deshpande -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure -
कुरकुरीत काॅर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#bfr ..मान्सून खास..लज्जतदार..कुरकुरीत..कॉर्न पकोडा. बाहेर पाऊस पडत आहे, त्यामुळे गरम आणि कुरकुरीत काहीतरी खाण्याचे मस्त हवामान आहे. कॉर्न पकोडा हा या हंगामात खाण्यासाठी सर्वोत्तम डिश आहे, या हंगामात आपल्याला भरपूर कॉर्न मिळू शकतात आणि आपण या डिशचा आनंद घेऊ शकतो.चला तर मग आपण सुरु करूया..माझ्या मुलीची आणि माझी फेवरेट डिश.. Heena -
कॉर्न आणि कांदा भजी / पकोडा (corn kanda pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3पकोडा या मिळालेल्या क्लूनुसार Rajashri Deodhar -
रवा पकोडा (rava pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #pakodaपकोडा म्हणजेच भजी भजी म्हटल की तोंडला पाणी सुटलच भजी अनेक पदार्थ मिक्स करून केली जातात चला तर मी आज तुम्हाला रव्याची भजी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
काॅर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी रेसीपी - काॅर्न चाट झटपट बनना री रेसिपी आहे ब्रेकफास्ट ला किंवा छोटी भूख लागते तेव्हा झटपट बनते पण ,आणि मस्त चविष्ट लागते Anitangiri -
पडवळ पकोडा (padval pakoda recipe in marathi)
#GA4 #week3मी #pakoda हा कीवर्ड घेऊन तयार केली ही रेसिईपी.पकोडे म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतच. पकोडे अनेक प्रकारचे असतात. तर म्हटलं आज थोडे हटके आणि सोप्पे पडवळ चे पकोडे करूयात. तसही पडवळ म्हटलं की आपली तोंड वाकडी होतातच कारण ते खूप जणांना अजिबात आवडत नाही. म्हणून म्हटलं आज ह्याचे पकोडे करूयात. आणि खरंच एकदा तरी खाऊन बघाच.... खूपच टेस्टी लागतात.... तर चला करूयात पडवळाचे पकोडे..... Minal Naik -
कांदा पकोडा (kanda Pakoda recipe in marathi)
# पातीच्या कांद्याचे पकोडेपकोडे बरेच प्रकारे करतात, ब्रेड पकोडा पालक पकोडा तसा कांद्यच्या पातीचा पकोडा केला आहे आमच्या शर्व SHARV ला पकोडा खुप खुप आवडतोहा पकोडा खास त्याच्या साठी. Shobha Deshmukh -
ब्रेड पकोडा (Bread Pakoda Recipe In Marathi)
#CSRहा पकोडा पावसाळ्यामध्ये खूप टेस्टी लागतो Charusheela Prabhu -
आलू वाली पकोडा कढी चावल (aloo wali pakoda kadhi chawal recipe in marathi)
#crपकोडा कढी चावल खायला ही चवदार आणि टेस्टी अशी वन मील डिश आहे रात्रीचा जेवनात तर खूप चांगली असते आम्हाला ही कढी उत्तराखंड यात्रा करताना आमच्या खाण्यात जास्त आलेली आहे बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पकोडा कढी आम्ही ट्राय केलेल्या आहे त्यातलाच हा एक आलू पकोडा कढी की आम्ही टेहरी या ठिकाणी खाल्ला होता आणि खायला खूप चविष्ट होता मी रेसिपी ही विचारून घेतली होती आता बऱ्याचदा अशा प्रकारची पकोडा कढी तयार करते भारतातील सर्वात जास्त उत्तर भागात हा कढीचा पदार्थ खाल्ला जातो तसा तर कढी भात पूर्ण भारतात खाल्ला जातो पण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहे बनवायच्याही आणि खायच्या ही त्यातला हा एक खूप चविष्ट असा प्रकार आहे पकोडा करताना बटाट्याचा वापर केला आहे ज्याने पकोडा कढी अजून भरीव आणि पोट भरेल अशी तयार होते आलू मुळे पकोडे गुळगुळीत होत नाही. पण हे पकोडे करतानाच जास्त तर उचलून उचलून खाल्ले जातात चुपचाप आणि सांभाळून तयार करावी लागते😂 जेणेकरून पकोडा संपला तर कढीची मजाच जाईल त्यामुळे लक्ष द्यावे लागते.तर रेसिपी तुं बघूया आलू पकोडा कढी Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15445809
टिप्पण्या