पाव पकोडा (pav pakoda recipe in marathi)

Janhvi Pathak Pande @cook_25243264
पाव पकोडा (pav pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात आधी कोरडे जिन्नस एकत्र करून घेणे.
- 2
आता थोडे थोडे पाणी टाकून घट्ट भिजवून घेणे फोटोत दखवल्या प्रामाणे व 5 मिनीट ठेवणे.
- 3
आता पावाचे हवे त्या आकाराचे काप करून घ्यावे. फोटोत दखवल्या प्रमाणे.
- 4
कढईत तेल गरम करून घ्यावे, पावाचे तुकडे बेसनात घोळून तळून घ्यावे.
- 5
पाव पकोडा तयार आहे. गरमा गरम पाव पकोडा सॉस बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्लॉवर पकोडा (flower pakoda recipe in marathi)
#GA4 #week3पकोडा हा क्लू घेऊन आज तयार केलेत फ्लॉवर पकोडे. Supriya Devkar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
पालक पकोडा चाट (palak pakoda chaat recipe in marathi)
#GA4 #week3पझल मधील पकोडा. रेसिपी-2 पालकची भाजी,पकोडा बराच वेळा आपण करतो.आज मी वेगळा प्रकार केला आहे. एका मैत्रिणीने केलेला. खूप छान लागत होते. तुम्ही ही करून बघा. Sujata Gengaje -
ब्रेड पालक पकोडा (bread palak pakoda recipe in marathi)
#GA4 #week3मधील पकोडा या थीम नुसार ब्रेड पालक पकोडा ही रेसिपी बनवीत आहे. कोणत्याही प्रकारच्या पकोडे किंवा भाज्या मध्ये बेसनाचा वापर केल्यावर पचायला जड जाते. त्यामुळे बेसना मध्ये पालकाचा वापर केल्यामुळे पचायला पाचक असते.लहान मुले पालेभाजी खायला कंटाळा करतात.त्यामुळे पालक मिक्स केली तर प्रथिने ,व्हिटॅमिन सुद्धा मिळतात. rucha dachewar -
तवा चटणी ब्रेड पकोडा (Tawa Chutney Bread Pakoda Recipe In Marathi)
#BRK#तवा ब्रेड पकोडारोज नाश्त्याला काय बनावं काहीतरी वेगळं हवं असतं. म्हणून थोडं वेगळं ट्राय करून बघितलं. पुडा म्हटला की त्यात बटाट्याची भाजी झाली त्यामुळे तो खूप हेवी होतो .म्हणून मी चटणी ब्रेड पकोडा डीप फ्राय न करता तव्यार ह ब्रेड पकोडा बनवला. खूप मस्त टेस्टी झाला तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
#JLR ... जेवण म्हटले की आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो.. त्यात ही, चमचमीत जेवण हवे असते घरच्यांना. या वेळी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रविवार असल्याने, पाव भाजी चा बेत आखला लंच साठी... आणि मस्त पैकी चमचमीत डबल मसाला पाव भाजी बनविली.. त्याचीच ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
-
मिक्स पकोडा (mix pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #pakoda गोल्डन ऍप्रॉन मध्ये " पकोडा " हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज मिक्स पकोडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. मी आज या मध्ये कांदा, बटाटा, मिरची आणि आळूचे पकोडे केले आहेत. माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3puzzle मधे... *पकोडा* हा Clue ओळखला आणि बनवले "चिजी ब्रेड पकोड़े Supriya Vartak Mohite -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3#PAKODAगोल्ड आयफ्रॉन WEEK3 मध्ये पकोडा हे puzzle निवडून ब्रेड पकोडा बनवला आहे. Roshni Moundekar Khapre -
कांदा पकोडा (kanda pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#pakodaपकोडा म्हंटले की एवढ्या प्रकारचे पकोडे समोर येतात की विचारूच नका, आणि छान रिमझिम पावसामध्ये तर पकोडे हवेच... म्हणून आज माझी आवडती कांदा पकोडा रेसिपी शेअर करते आहे...Ragini Ronghe
-
-
मिर्च पकोडा (mirchi pakoda recipe in marathi)
पकोडा आवडत नाही अशी चुकून एखादी व्यक्ती मिळेल.असाच हा सर्वांचा आवडता पकोडा मी आज करणार आहे,मिर्च पकोडा#GA #week3 Anjali Tendulkar -
ब्रेड पकोडा (Bread Pakoda Recipe In Marathi)
#CSRहा पकोडा पावसाळ्यामध्ये खूप टेस्टी लागतो Charusheela Prabhu -
पकोडा डिश (pakoda dish recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड या थीम मध्ये मी कोल्हापूर येथील पकोडा डिश हा पदार्थ सादर करीत आहे,पकोडा-चहा आणि पाऊस हे एक उत्तम समीकरणच म्हणावे लागेल.त्यात आत्ता पाऊस चालू असल्याने पकोडा खानेची नक्कीच इच्छा होते ,मग तुम्ही पण करून पहा व खा पकोडा डिश ज्यामध्ये तुम्हाला पालक-आलू-मिरची-प्याज पकोडा खायला मिळेल. Pooja Katake Vyas -
कॅरेट मिक्स पकोडा (carrot mix pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3#पकोडा #कॅरेट ह्या कीवर्ड नुसार हा टेस्टी पदार्थ कुटुंबांनी एन्जॉय केला.जो मी इथे शेअर करत आहे. Sanhita Kand -
पाव उपमा (pav upma recipe in marathi)
# पाव भाजी, वडा पाव , मीसळ पाव , झाले आता पाव उपमा करुन पाहीला व खुप छान झाला मउसर, आंबट गोड व खमंग असा पाव उपमा करुया. Shobha Deshmukh -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3फार काही पूर्व तयारी न करता झटपट होणारा टेस्टी पदार्थ म्हणजे मसाला पाव. चवीला अप्रतिम तर आहेच शिवाय पोटभरीचाही आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
स्वीट कॉर्न पकोडा(sweet corn pakoda recipe in marathi)
#GA4#week3पकोडा ह्या week मध्ये अजुन एक शब्द कोड आहे पकोडा. अजुन एक रेसिपी शेअर करते. म्हणजे week3 मधली ही 3 रेसिपी आहे.तसे बघायला गेले तर पटकन होणारी डिश आहे. फकत कणीस घरी असायला पाहिजे. Sonali Shah -
कॉर्न आणि कांदा भजी / पकोडा (corn kanda pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3पकोडा या मिळालेल्या क्लूनुसार Rajashri Deodhar -
पाव वडा....नाशिक स्पेशल
#स्ट्रीटआपल्या मुंबईत जो वडा पाव किंवा ब्रेड पकोडा मिळतो तो नाही बरं हा....हा लादीपाव किंवा बन पाव वापरून बनवतात... गरम गरम पाव वडा त्यावर चिंच गुळाची चटणी आणि सोबत तळलेल्या मिरच्या ..हे नाशिकचे स्पेशल सगळ्यांच्या आवडीचे स्ट्रीट फूड....पावसाळ्यात तर पाव वडा खाण्याची मजाच काही और असते...घरी आपण त्यासोबत सुकी चटणी,टोमॅटो सॉस असे आपले आवडीचे पदार्थ सोबत घेऊन त्याचा स्वाद आणखी वाढवू शकतो.... Preeti V. Salvi -
कांदा पकोडा (kanda Pakoda recipe in marathi)
# पातीच्या कांद्याचे पकोडेपकोडे बरेच प्रकारे करतात, ब्रेड पकोडा पालक पकोडा तसा कांद्यच्या पातीचा पकोडा केला आहे आमच्या शर्व SHARV ला पकोडा खुप खुप आवडतोहा पकोडा खास त्याच्या साठी. Shobha Deshmukh -
ग्रिल सेंडविच (grilled sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3 आज मस्त सेंडविच केलेत, गोल्डन ऐपरन मधील सेंडविच वर्ड मुळे सूचले की एव्हिनिंग स्नेक्स मधे सेंडविच करावे मस्त झाले आणि पटापट फस्त पण झालेत. रेसिपि बघुयात. Janhvi Pathak Pande -
-
मूगडाळ पकोडा (Moong Dal Pakoda Recipe In Marathi)
पावसाळी वातावरण आणि सोबत सं म्हणजेराखी पौर्णिमा तेव्हा काहीतरी स्पेशल व्याहलाच हवे.:-) Anjita Mahajan -
इडली पकोडा (idli pakoda recipe in marathi)
इडली घरात सर्वांना आवडणारी डिश.इडली त तांदूळ उडद डाळ असल्यामुळेती हलकी असते पचायला.आज जरा हटके डिश इडली पकोडा.... Anjita Mahajan -
कढी पकोडा (Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#BPRकढी पकोडा रात्रीच्या जेवणासाठी कढी पकोडा राहिला म्हणजे खूप छान जेवण होते.साध्या कढी पेक्षा कढी पकोडा खाण्याची मजा काही औरच आहे आम्ही कढी पकोडा हे जेवण बाहेर फिरतांना प्रवासामध्ये बऱ्याचदा घेतले आहे. माझ्या मुलीलाही कढी पकोडा जास्त आवडतो त्यातले पकोडे निवडून खायला तिला मजा येते. मोठ्यांनाही कढी मधले पकोडे खाण्याची मजा येते. भातात मस्त कुस्करून पकोडा खाल्ला जातो.आता बघूया रेसिपी कढी पकोडा रेसिपी. Chetana Bhojak -
अंडा वडापाव (anda vada pav recipe in marathi)
#स्नक्सवटाटे वडा पाव आपण नेहमीच खातो पण आज मी अंडा वडा पाव करून बघितले,,मुलांना खुप आवडला.,,, Mamta Bhandakkar -
कुरकुरीत कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3 #Pakodaपकोडा हा keyword घेऊन आज मी मस्त कुरकुरीत कॉर्न पकोडे बनवले आहेत.. खूप कुरकुरीत होतात आणि झटपट सुद्धा... आमचा कडे आज मस्त पाऊस पडत आहे..मग पकोडे तर झालेच पाहिजे.... Ashwinii Raut -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13754989
टिप्पण्या