मटार भात (matar bhat recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#EB8 #Week8
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week
हिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे वेगवेगळे प्रकार करून आपण नवीन नवीन रेसिपी तयार करण्याचा बेत करतो त्यातली एक मी आज मटार भात करून बघीतला😋😋
#मटार भात🤤🤤

मटार भात (matar bhat recipe in marathi)

#EB8 #Week8
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week
हिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे वेगवेगळे प्रकार करून आपण नवीन नवीन रेसिपी तयार करण्याचा बेत करतो त्यातली एक मी आज मटार भात करून बघीतला😋😋
#मटार भात🤤🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 1 कपमटार
  3. 1गाजर
  4. 1बटाटा
  5. 1कांदा
  6. थोडीशी फुलगोबी
  7. 1टमाटर
  8. 3-4हिरव्या मिरच्या
  9. 1तेजपान
  10. 5-6मिरे
  11. 1 इंचकलमी
  12. 1 टीस्पूनजीरे
  13. चवीनुसारमीठ
  14. सांबार

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम बासमती तांदूळ, मटार काढून घेतले.

  2. 2

    नंतर गाजर,गोबी, बटाटा,टमाटर, हिरव्या मिरच्या, कांदा, सांबार बारीक चिरून घेतले.

  3. 3

    नंतर बासमती तांदूळ,सर्व प्रकारच्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली.

  4. 4

    नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून त्यात तेजपान,मिरे, कलमी, कांदा टाकून फोडणी करून घेतली.

  5. 5

    नंतर मीठ,टमाटर,सर्व भाज्या घालून मिक्स करून घेतले नंतर तांदूळ घालून मिक्स करून थोडावेळ मंद आचेवर झाकून ठेवले.

  6. 6

    नंतर गरम पाणी करून त्यात टाकून मिक्स करून मंद आचेवर झाकून ठेवले.

  7. 7

    मटार भात तयार झाल्यावर सांबार टाकुन डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes