चटपटीत गाजराच्या पुर्या (gajar puri recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
चटपटीत गाजराच्या पुर्या (gajar puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजर स्वच्छ धूवून घ्यावे.
- 2
मग एका परातीत कणिक घेउन त्यात गाजर किसावे.
- 3
मग या मधे तिखट,हळद,मीठ,आले मिरची लसूण पेस्ट,जिरे,ओवा,तिळ आमचूर पावडर घालून एकत्र करावे.
- 4
मग याचा गोळा भिजवून घ्यावा व दहा मिनिटे ठेउन द्यावा.
- 5
आता याच्या छोट्या पूर्या लाटून घ्याव्या.
- 6
एकेक पूरी गरम तेलात तळून घ्यावी.
- 7
आता आपल्या पूर्या तळून तयार आहेत.
- 8
आता गरम गरम पूर्या serve कराव्या.मस्त चटपटीत गाजराच्या पूर्या....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजराचे इन्स्टंट लोणचे (gajar lonche recipe in marathi)
#GA #Week3गाजर या मिळालेल्या क्लूनुसार मी ही रेसिपी केली आहे. Rajashri Deodhar -
गाजर चा चुंदा (gajar chunda recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन अॅपरन मध्ये decode the picture मधले गाजर, गाजर चे चूंदा खूप सोपी रेसिपी & पटकन होणारी रेसिपी आहे . चवीला पण छान लागते . गाजर चे खूप फायदे आहेत, मैन म्हणजे डोळ्यांना साठी. Sonali Shah -
पनीर भजी (paneer bhaji recipe in Marathi)
Ankita khangar यांची ही रेसिपी मी आज ट्राय केली. :) अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि नाश्त्यासाठी एकदम बेस्ट उपाय. #cooksnap Ankita Cookpad -
गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते. Rupali Atre - deshpande -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
ब्रेड पकोडे (bread pakode recipe in marathi)
# trendingएकदम सोपी अशी आणि पटकन होणारी रेसिपी.अचानक कोणी आले तरी पटकन तयार.:-) Anjita Mahajan -
बीट- गाजर भजी (beet gajar bhaji recipe in marathi)
#GA4 #week5Beetroot and Cashew या क्लूनुसार मी ही भजी केली आहे. बीटमध्ये जास्त प्रमाणात फायबर, व्हिटामिन( B12 ) मॅगनेशियम, पोटेशियम,कॅल्शियम ,फोलिक ॲसिड,आयर्न असते गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि मेंदूसाठी काजू आणि गाजर उपयुक्त आहे. Rajashri Deodhar -
गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन ४ वीक ३ मध्ये मी गाजर हा की वर्ड घेऊन गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर केलीय. करायला सोप्पी आणि चविष्ट अशी कोशिम्बीर नक्की करून बघा. Monal Bhoyar -
बीट गाजर कैरीचे चटपटीत लोणचे (beet gajar kariche lonche recipe in marathi)
#कुक स्नॅपमी सुचिता इंगोले लव्हाळे मॅडमची कैरी बीट लोणचे ही रेसिपी कुक स्नॅप केली.मी फक्त त्यात गाजर पण घातले आहे.एकदम स्वादिष्ट चटपटीत लोणचे तयार झाले.घरी सगळ्यांना खूप आवडले. Preeti V. Salvi -
गाजर व्हीट केक (gajar wheat cake recipe in marathi)
#GA4 #week4#Bakedआज आपण अगदी सोप्या पद्धतीने गव्हाचा गाजर केक बघूया.ही रेसिपी झटपट तयार होणारी अणि सर्वाना आवडणारी रेसिपी आहे. अगदी सोप्या पद्धती ने तयार होणारा हेल्दी आणि न्यूट्रिशियस केक आहे . तुम्ही याला सकाळी ब्रेकफास्ट मध्ये, टिफिन बॉक्सला, मुलांच्या शाळेत डब्बा मध्ये, संध्याकाळी चहा चा बरोबर आणि राती जेवण मध्ये पण खाऊ शकतात . एकदम खूपच सॉफ्ट आणि स्पोंजी गाजर व्हीट केक....तुम्ही याला नक्की घरी करून पहा आणि तुमचे प्रतिक्रिया मला जरूर कळवा। Vandana Shelar -
कढीपत्ता, भाजणी पुरी (karipatta bhajani puri recipe in marathi)
#झटपटअचानक पाहुणे आले तर काय करायच?घरात भाजणी आहे .नेहमीच चकल्या, वडे करतो.कढीपत्ता हिरवा गार आणि भाजणी छान पटकन पुरया करता येतात. Pragati Phatak -
गाजर मुळा सलाद (gajar mula salad recipe in marathi)
#sp # गाजर मुळा सलाद! म्हणजेच कोशिंबीर! अशी ही कोशिंबीर, गाजर मुळा व्यतिरिक्त आणखी वेगळे पदार्थ टाकून पौष्टिक बनवता येते.. करायला सोपी आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी कोशिंबीर केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#kofta कोफ्ता हा की वर्ड घेउन मी ही लौकी कोफ्ता करी ची रेसिपी केली आहे.हि कोफ्ता करी फूलके किंवा पराठ्यासोबत छान लागते. Supriya Thengadi -
चटपटीत आंबटगोड आवळा लूंजी (amla launji recipe in marathi)
#GA4 #week11#amlaपझल मधून आवळा हा clue ओळखला आणि लगेच केली ही चटपटीत ,आंबटगोड आवळा लूंजी....vitamin c भरपूर असलेला आवळा कसाही खाल्ला तरी हेल्दी च...म्हणून ही खास रेसिपी झटपट होणारी,तोंडाला चव आणणारी.... Supriya Thengadi -
गाजर चे सूप (gajar soup recipe in marathi)
#GA4 #week3Chalenge मधे Carrot हा शब्द ओळखला, लगेच carrot soup की carrot हलवा हा प्रश्न पडला, मग वाटले ज़रा healthy आणि लवकर satiety देण्यासाठी सूप बनवायला पहिजे. Vitamins नी भरपूर हा सूप अगदी सोपा आहे बनवायला. Dr.HimaniKodape -
गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#HV हिवाळी स्पेशल रेसिपीज साठी मी आज गाजर हलवा ही रेसिपी पोस्ट करत आहे. हिवाळ्यात बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि गाजर हा पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर-मूंगाची पौष्टिक कोशिंबीर (gajar moong koshimbir recipe in marathi)
#GA4#week3जेवणात कोशिंबीर असली की जेवण चांगल्याप्रकारे होते .म्हणून मी आज कोशिंबीर केली आहे . Dilip Bele -
गाजर उपमा (gajar upma recipe in marathi)
#GA4 #week5गाजर, टोमॅटो टाकून उपमा छान बनवला आहे. एकदम हेल्दी आणि टेस्टी. Mrs.Rupali Ananta Tale -
टोमॅटोची चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7-गोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो हा शब्द घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. हे तुम्ही रोटी, नान, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता. पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. Deepali Surve -
उपास भाजणी पकोडे (upwasacha bhajani pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#recipe3#pakoda उपासासाठी नेहमीच सात्विक आणि पौष्टीक पदार्थ करावे अशी जणू काही परंपरा असते.तरी ही नेहमी काय बनवावे हा प्रश्न असतोच .म्हणून मी खास उपास भाजणीचे पकोडे ही रेसिपी सांगत आहे.पकोडा हा शब्द मी GA4 या puzzle मधून घेऊन रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
बीटरूट गाजर पुरी (Beetroot gajar puri recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # नेहमी, सकाळी नाश्त्यासाठी काय करावे, हा प्रश्न पडतो, अशा वेळी, बीट रूट आणि गाजर वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट, पुऱ्या दिल्या, तर नाश्ता चांगला झालाच म्हणून समजा... Varsha Ingole Bele -
खमंग डाळव्याची चटणी (dalvyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4#recipe1 #chutney GA4 पझल मधून चटणी हा clue घेऊन ही मस्त् डाळव्याची खमंग चटणी केली आहे.चटणी हा सगळ्यांचाच अगदी आवडता प्रकार....काही नसलं तरी मस्त भाकरी वर घेउन खायची .छानच लागते.आणि हे चिवड्यात जे आपण डाळ्या टाकतो त्याची चटणी तर अप्रतिम च होते. Supriya Thengadi -
ओट्स, कणिक आणि रवा डोसा (oats rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3डोसा या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
चटपटीत - रिंग सामोसा आणि सामोसा (ring samosa and samosa recipe in marathi)
ही रेसिपी सहज सुचली... स्वयंपाक घरात गेले, एकदम समोर भुटते कणीस दिसले... आणि त्यात काय भरपूर पाऊस... चमचमीत खायची ईच्छा झाली ... म काय लागले तयारीला ...चला तर मग बघू आजची ही रेसिपी :) Sampada Shrungarpure -
गाजर भेळ (gajar bhel recipe in marathi)
#GA4Tamarind आपण नेहमी ओली भेळ करतो मी आज गाजर टाकून भेट केली आहे हे वेळ खूप छान लागतेRutuja Tushar Ghodke
-
इन्स्टंट पॅन केक (Instant Pan Cake Recipe In Marathi)
#JPRइन्स्टंट पॅन केकइन्स्टंट पॅन केक ही पटकन तयार होणारी रेसिपी नाश्त्यासाठी आणी टिफिन साठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तर बघूया झटपट रेसिपी Chetana Bhojak -
शेंगदाणा कोथिंबीर सुकी भाजी (shnegdana kothimbir sukki bhaji recipe in marathi)
#GA4 #week12#PeanutsPeanuts हा कीवर्ड वापरून मी शेंगदाणा आणि कोथिंबीर ची सुकी भाजी केली आहे. ही भाजी खायला खूपच चटपटीत आणि कमी वेळात होणारी आहे.Ragini Ronghe
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यावर अंडाकरी ची सोपी आणि पटकन होणारी रेसिपी शेअर करत आहेDipali Kathare
-
मिक्स मसाला सँडविच (mix masala sandwich recipe in marathi)
#GA4 #week3सँडविच या हिंट नुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13746306
टिप्पण्या