ओव्या च्या पानाचे पकोडे (ovachya panacha pakoda recipe in marathi)

Dhyeya Chaskar
Dhyeya Chaskar @cook_24239520

#GA#week 3...ओव्या च्या पानाचे पकोडे हा दुपारी चहा बरोबर खायचा पदार्थ आहे

ओव्या च्या पानाचे पकोडे (ovachya panacha pakoda recipe in marathi)

#GA#week 3...ओव्या च्या पानाचे पकोडे हा दुपारी चहा बरोबर खायचा पदार्थ आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट्स
3 लोकांसाठी
  1. 1 वाटीबेसन
  2. 10ओव्या ची पाने
  3. 1 चमचातिळ
  4. 1 चमचातिखट
  5. 1/2 चमचाहळद
  6. चवीप्रमाणे मीठ
  7. 1/2 चमचाहिंग
  8. 1 चमचाकोथिंबीर
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15 मिनिट्स
  1. 1

    पहिले एका भांड्यात बेसन ओव्यांची पाने तिळ, हळद, तिखट, हिंग मीठ टाकून पीठ भिजवून घ्यावे

  2. 2

    त्यात मोहन म्हणुन गरम तेल घालून गरम गरम पकोडे टाळून घ्यावेत

  3. 3

    मग ते गरमागरम पकोडे सॉस बरोबर खायला द्यावे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhyeya Chaskar
Dhyeya Chaskar @cook_24239520
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes