दही पकोडे (dahi pakoda recipe in marathi)

दही पकोडे (dahi pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व डाळी रात्रभर पाण्यात भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून, डाळीत मिरची, लसूण, कढीपत्ता घालून वाटून घ्यावी. शक्यतोवर पाणी टाकू नये. आता वाटलल्या डाळीत कांदा, कोथिंबीर, हळद, तिखट मीठ, जीरे, धणे पूड आणि मसाला टाकावा.
- 2
मिक्स करून घ्यावे. तोवर कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यावर, त्यात डाळीचे साधारण गोल आकाराचे छोटे छोटे गोळे करून टाकावेत. हे माध्यम आचेवर तळावेत.
- 3
छान फुगतात, तेव्हा ब्राऊन कलरवर तळून घ्यावेत. आता हे पकोडे तयार झालेले आहेत.
- 4
एका भांड्यात दही घेऊन त्यात मीठ आणि साखर टाकावी. आणि गरजेनुसार, थोडे पाणी टाकून घुसळून घ्यावे. इतर सर्व सामग्री एकत्र ठेवावी.
- 5
आता प्लेट तयार करण्यासाठी, एका खोलगट प्लेटमध्ये पकोडे घ्यावे..त्यात दही टाकून, वरून बारीक शेव, चाट मसाला, जिरेपूड, तिखट चिंच चटणी, टाकावे. कोथिंबीर टाकावी.
- 6
आणि तयार डिश सर्व करावी.. मस्त चटपटीत, यम्मी दहि पकोडे, खाण्यासाठी तयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही अप्पे (dahi appe recipe in marathi)
#दही अप्पे..# असे काही करण्याचे नियोजित नव्हते. पण दहीवडे केल्यानंतर, काही मिश्रण शिल्लक राहिले. मग त्याचे काय करायचे, म्हणून मग अप्पे करण्याचा विचार केला. आणि मग हे अप्पे झाले. त्यानंतर, त्यावर दही घालून ,आणि इतर चटपटीत पदार्थ घालून मस्त दही अप्पे खाण्यास दिले. असे म्हणता येईल, की न तळलेले दहीवडे..😋.. पण मस्त लागतात बरं कां... ज्यांना तळलेले आवडत नाही, त्यांच्यासाठी एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #Week25 #Dahi vada हा कीवर्ड घेऊन मी दही वडा बनविले आहे. Dipali Pangre -
-
दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #दही भल्लानेहमी आपण उडदाच्या डाळीचा दहीवडा करतो. पण मी आज यात उडदाच्या डाळीचा सोबत मुगाची डाळ आणि थोडी चणाडाळ मिक्स केली. मी हा दही भल्लाकरून बघितला आणि खूप छान झाला Vrunda Shende -
शेव बटाटा दही पुरी (dahi puri recipe in marathi)
#GA4 पाणीपुरी म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. मग पाणीपुरी चां कुठलाही प्रकार असू देत शेवपुरी, दहीपुरी, मसाला पुरी लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना खायला खूप आवडते. शेव बटाटा दही पुरी ची तर खासियत च काही न्यारी. मस्त उकडलेला कुस्करून घेतलेला बटाटा त्यावर गोड दही आणि भरभरून टाकलेली बारीक शेव अहाहा अप्रतिम कॉम्बिनेशन. Sangita Bhong -
दही वडा (dahiwada recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1उन्हाळा म्हटलं की शरीराला गारवा मिळावा म्हणून दह्याचे किंवा दही घालून अनेक पदार्थ हमखास बनविले जातात त्यापैकी एक म्हणजे दहिवडा आणि दही वडा म्हणजे माझ्या एकदम आवडीचा...पोटभरून खाऊ घातलेत ना तरी स्वारी नाही म्हणणार नाही ..इतकं प्रचंड प्रेम त्या दहिवडयांवर आहे लग्नातील पंगत आणि दही वडे हे समीकरण जणू ठरलेलंच !!त्याशिवाय थाळीला पूर्णत्व येत नाही ही असं म्हटलं तरी वावगं ठरू नये इतके ते सगळ्यांच्या आवडीचे ...म्हणून तर "दिल मांगे मोर "हे ब्रीदवाक्य आठवून आठवून एकेका दहीवडाचा फ़डश्या पाडायचा आणि तृप्तीची ढेकर देऊन परत दोन दिवसांनी होऊ घातलेल्या लग्नाची वाट बघायची कारण लग्नातील दहिवडा यांची गंमतच न्यारी ...हो की नाही !! Seema Mate -
मिरची पकोडा (mirchi pakoda recipe in marathi)
पकोडे भजे या शिवाय आपले जेवणाचे पान पूर्ण होत नाही. आता यात भरपूर variety.त्यात थोडा आज नेहमी पेक्षा वेगळा पको डा की केला बघा .. :-) Anjita Mahajan -
उपवासाची दही बटाटा पुरी (upwasachi dahi batata puri recipe in marathi)
#fr ..चाट किंवा भेळी चा कोणताही प्रकार आमच्या घरी सगळ्यांनाच खुप आवडतो म्हणूनच आज मी केली आहे उपवासाची दही बटाटा पुरी Sushama Potdar -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#hr होळीच्या दिवशी दही वड्या वेगळेच महत्त्व आहे दिवसभर जेवढा काही तळण खाल्लं असेल दही वडा हलकी सगळं छान कसं पचून जातं R.s. Ashwini -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25 #दही वडा हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. दही वडा माझ्या अत्यंत आवडीचा,नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते.आपली आवडती डिश नेहमीच करावी बायकांनी असे मला वाटते मी करते माझ्या आवडीच्या डिशेस हे विशेष आहे. Hema Wane -
दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4 #week25 या आठवड्याच्या चालेंज मधून दही वडे हा कीवर्ड घेऊन मी माझ्या मिस्टरांना दही वडे फार आवडतात म्हणून आज मी दहि वड्यांचा बेत केला. Nanda Shelke Bodekar -
दही पापडी चाट (dahi papdi chaat recipe in marathi)
अंजली मुळे पानसे यांचे पापडी चाट बघितली आणि त्याचे रिक्रियेशन करून मी दही पापडी चाट बनवली लेकीच्या फरमाईश वर Deepali dake Kulkarni -
वडे उडीद मुगाचे (vade udid moongache recipe in marathi)
#Cooksnap # सोनल इसल कोल्हे # मस्त पावसाळी वातावरणात, गरम वडे किंवा भजे खाण्याची मजा काही औरच.. म्हणून मग आज मी केली आहे सोनलची ही रेसिपी.. खूप छान होतात हे वडे. Thanks.. Varsha Ingole Bele -
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4#week25#keyword_दही वडाउन्हाळ्यात मस्त थंडगार दही सगळ्यांनाच आवडते मग जेवण असो की नाश्ता हा पदार्थ नक्की हवाच...डाळ आणि दही म्हणजे अतिशय पौष्टिक.... Shweta Khode Thengadi -
दही वडा (Dahi Vada Recipe In Marathi)
#SDR: गरम उन्हाळयात हलक्या रात्रीच्या जेवणात थंडे दही वडे खायला फार च मजा येते तर मी दही वडे बनवून दाखवते. Varsha S M -
दही वडा (dahi wada recipe in marathi)
पुष्कळ दिवसापासून खायची इच्छा होती ती आज पूर्ण केली Maya Bawane Damai -
शिमला मिरची पकोडे (shimla mirchi pakoda recipe in marathi)
#GA4#week4 आज सकाळी सिमला मिरचीचे भजे करणार होती... आणि त्यासाठी तयारीही केली होती ...पण नंतर लक्षात आले, आपल्याकडे मिश्रडाळींचे बॅटर तयार आहे! मग काय, भजे कॅन्सल आणि पकोडे तयार..., Varsha Ingole Bele -
मूगडाळ पकोडा (Moong Dal Pakoda Recipe In Marathi)
पावसाळी वातावरण आणि सोबत सं म्हणजेराखी पौर्णिमा तेव्हा काहीतरी स्पेशल व्याहलाच हवे.:-) Anjita Mahajan -
तडका दही (tadka dahi recipe in marathi)
#cookksnap # ज्योती घनवट # आज मसालेदार लच्छा पराठे केल्यानंतर , त्यासोबत खाण्यासाठी काय करायचं याचा विचार आल्यानंतर पहिल्यांदा तडका दही बनवायचे डोक्यात आले आणि लगेच सर्च करून ज्योती ताईंनी केलेली रेसिपी करायची ठरवले.. खूप दिवसांपासून मनात होते, ही रेसिपी करायची... खरचं खुप मस्त झाले हे तडका दही..थोडेफार प्रमाण कमी अधिक केले मसाल्याचे मी, पण एकंदरीत रिझल्ट खूप मस्त... Thank you... Varsha Ingole Bele -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4गोल्डन चॅलेंज अप्रन मध्ये आज मी दही या पदार्थापासून बनणारा दहीवडा हा पदार्थ बनवत आहे. दहीवडा हा चाट सारखा पदार्थ आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतातून प्रत्येकांना आवडणारा हा गोड आंबट गोड पदार्थ आहे. उडदाच्या डाळीचे पाण्यात टाकलेले वडे आणि घट्ट दही या मिश्रणापासून बनविण्यात येणारा हा चटपटीत पदार्थ आहे. rucha dachewar -
दही रगडा पॅटिस (dahi ragda pattice recipe in marathi)
आज रविवार... आणि रविवार म्हंटले की नाश्ताला स्पेशल काही तरी हव.. मग करायचं काय... मग लहान मूलीची फर्माईश.. रगडा पॅटिस पाहिजे.. म्हंटले चला... रोज रोज चा तोच नास्ता खाऊन तसेही बोर झाले होते... आणि मग ठरवीली आजची रेसिपी.. दही रगडा पॅटिस Vasudha Gudhe -
-
दही उपमा (Dahi Upma Recipe In Marathi)
#BRR.. कधीतरी, नेहमीच्या पद्धतीने उपमा करायच्या ऐवजी, वेगळ्या चवीचा प्रकार करावासा वाटतो. म्हणून मग मी, दही टाकून उपमा केलाय.. मस्त टेस्टी लागतो. Varsha Ingole Bele -
-
ऑईल फ्री दही वडा (dahi wada recipes in marathi)
#cooksnapही दही वड्याची रेसिपी oil-free असल्यामुळे तुम्हाला हवा तितका खाऊ शकता. Jyoti Gawankar -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
-
खमंग दही भात (कर्ड राईस) (dahi bhat recipe in marathi)
#Cooksnap...आज मी Varsha Vedpathak- Pandit यांची खम़ग दही भात ही रेसीपी बनबली ...कोणी कर्ड राईस तर कोणी दही बूत्ती पण म्हणत याला ....म्हणण्याची पध्दत जरी वेगळी तरी प्रकार एकच .....आणी अतीशय सूंदर ,चवदार ,थंड दूध ,दही वापरून थंड करून खावा अगदि आत्मा तृप्त होतो .... Varsha Deshpande -
स्ट्रीट फूड मूग पकोडे (Street Food Moong Dal Pakoda)
#ATW1#TheChefStory भरपूर protein युक्त मूग पकोडे, भजेएकदम कुरकुरीत आणि पचायला हलके असते.बाहेर राहणाऱ्या मुलांसाठी छान आहे.:-) Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या (2)