रोटी पकोडा (roti pakoda recipe in marathi)

Poorvaji
Poorvaji @cook_poorva

रोटी पकोडा (roti pakoda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मी
  1. 3रोटी
  2. 1 वाटीबेसन
  3. 2 चमचेतांदळाचे पीठ
  4. 1 टीस्पूनतिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. चिमुटभरहिंग
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/2 टीस्पूनओवा
  9. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  10. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

२० मी
  1. 1

    सर्व साहित्य एकत्रित घ्यावे.

  2. 2

    एका भांड्यामध्ये डाळीचे बेसन तांदळाचे पीठ हिंग हळद तिखट मीठ ओवा सर्व एकत्रित करून घ्यावे व त्यावर चिरलेली कोथिंबीर टाकावी. पोळीचे लांब लांब काप करून घ्यावे.

  3. 3

    एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे तेल चांगले गरम झाले कि बेसन चे पिठामध्ये पोळीचे काप टाकून त्याचे रोटी पकोडे गोल्डन ब्राऊन रंगावर छान तळून घ्यावे व टोमॅटो सॉस सोबत गरमा गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poorvaji
Poorvaji @cook_poorva
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes