कैरी, पुदिना चटणी (kairi pudina chutney recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

कैरी, पुदिना चटणी (kairi pudina chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१२/१५ मि.
  1. 2 टेबलस्पुनकैरी चा किस
  2. 2 टेबलस्पुनपुदिना
  3. 2 टेबलस्पुनकोथिंबीर
  4. 5-6 पालकाची पान
  5. 4 टेबलस्पुनदाण्याचा कुट
  6. 1 टिस्पुनमीठ
  7. 1 टिस्पुनसाखर
  8. 1 टिस्पुनजिर
  9. 3-4हिर०या मिरच्या

कुकिंग सूचना

१२/१५ मि.
  1. 1

    सर्व प्रथम पालक, हिरवी मिरची, पुदिन्याची पान, कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्या,

  2. 2

    आता मिक्सर मधे हिरवी मिरची, जिर, लसुन कोथिंबीर, कैरीचा किस, पालक, मीठ, साखर, हे सर्व साहित्य वाटुन घ्या

  3. 3

    आवडीप्रमाणे घट्ट, पातळ, त्याप्रमाणे पाणी घाला व पुन्हा मिक्सरला एक वेळेस वाटुन घ्या

  4. 4

    पोळी, पराठा, डोसा, उत्तपा,पकोडा... कशा सोबतही खाउ शकता, अशा प्रकारे झटपट पुदिना, कैरी चटणी तैयार,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes