आलू मटार ग्रेव्ही (aloo matar gravy recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

# GA4 #week 4 :- ग्रेव्ही
ग्रेव्ही या थीम नुसारआलू मटार ग्रेव्ही हा पदार्थ करीत आहे.संध्याकाळच्या जेवणा मध्ये रस्सा भाज्या असल्या तर जेवण चांगले होते. म्हणून आज आलू मटार ग्रेव्ही ही भाजी करत आहे.कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता फक्त कांदा, टोमॅटो,लसूण अद्रक ची पेस्ट टाकून आलू मटार ग्रेव्ही केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1 वाटीमटार
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 1बारीक चिरलेला कांदा
  4. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  5. 1 टेबलस्पूनलसूण अद्रक ची पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनधने पावडर
  7. 2 टेबलस्पूनतिखट
  8. 1/4 टेबलस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनछोले मसाला
  10. 1/2 चमचातेल
  11. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  12. 1 टेबलस्पूनगरम मसाला

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम मटार चे दाणे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे..एक बटाटा उकळून घ्यावे..कढई मध्या तेल टाकून तेल गरम करायला ठेवावे..तेल गरम झाल्यावर एक कांदा टाकावा..कांदा सोनेरी झाल्यावर लसूण अद्रक् चे पेस्ट टाकावी.. मग टोमॅटो बारीक चिरून टाकावा.

  2. 2

    कांदा आणि टोमॅटो चे मिश्रण एकजीव झाल्यावर तिखट,मीठ,धने पावडर,गरम मसाला,छोले मसाला हळदआणि उकडलेला बटाटा आणि मटार चे दाणे मिक्स करून पाच मिनिटे मंद आचेवर परतवून घ्यावे.. कढई मध्ये झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून १५ते २०मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.

  3. 3

    झाकणावर ठेवलेले पाणी आलू मटर चे भाजीवर टाकावे व एक उकळी येवू द्यावी.उकळी आल्यावर गॅस बंद करावा.आणि सर्व्हिंग बाउल मध्ये काढावे.त्यावर कोथिंबीर पेरावी.आलू मटार ग्रेव्ही तयार झालेली आहे चपाती,वरण,भाता बरोबर जेवणासाठी सर्व्ह करण्यास तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

टिप्पण्या (3)

Similar Recipes