लाल भोपळ्याच्या सालीची चटणी (lal bhoplyachya saalichi chutney recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#GA4
#week4
#post4
Puzzle मध्ये चटणी लगेच ओळखलं. चटणी मध्ये वेगळ काय करायचे हा विचार करताना..आपल्याच मैत्रीणींची रेसिपी list चेक करत गेले & रोहिणी देसकर ताईंची हि रेसिपी दिसली 🥰 आवडली & लगेच करायला घेतली. थोडे दोन पदार्थ ज्यादा वाढवून हि चटणी केली..मस्त झाली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपलाल भोपळ्याची साल
  2. 1/2 कपतीळ
  3. 1/2 कपसुके खोबरे चा किस
  4. 1/2 कपभाजलेले शेंगदाणे
  5. 1/2 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनजिरे
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 4-5लाल ओल्या मिरच्या
  9. चवीनुसार मीठ
  10. 1 टेबलस्पून कोथिंबीर
  11. 1लिंबू
  12. चिमुटभरहिंग
  13. 5-6कढीपत्ता
  14. 4 टेबलस्पून फोडणी साठी तेल

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    साली मिक्सरमधून फिरवून घ्यावे. खोबरे चा किस हलकं भाजून घ्यावे.

  2. 2

    कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे,हिंग,कढीपत्ता मिरच्या फोडणी द्यावी. मिरच्या आवडीप्रमाणे कमी -जास्त घ्यावे तीळ घालून परतून घ्यावे.

  3. 3

    तीळ थोडे परतून झाले की,खोबरे चा किस & शेंगदाणे घालून एकसारखे करून घेणे.हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे. थंड झाल्यावर पुन्हा एकदा चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. हि चटणी खातेवेळी लिंबू पिळून द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes