खोबऱ्याची ओली चटणी (khobryachi chutney recipe in marathi)

Kavita basutkar @cook_21134020
खोबऱ्याची ओली चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एक कढई घ्या..त्या मध्ये तेल घाला..त्या मध्ये कांदा मिरची चना डाळ चांगले भाजून घ्या.. कडीपत्ता पण घाला..माझ्या कडे नव्हता...पण कडीपत्ता घातले की टेस्ट चांगली होते.
- 2
नारळ फोडून त्याचे तुकडे करून मिक्सर भंड्या मध्ये घाला..मग भाजलेला मसाला घाला..आणि एकदम बारीक वाटून घ्या.
- 3
बारीक वाटून झाले की एका टोप मध्ये घ्या..आणि त्या मध्ये लागेल तेवढे पाणी घालून त्याला राई ची फोडणी द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#chutenyचटणी इडली डोसा उत्तप्पा केला की आमच्याकडे नेहमी होते खूप छान लागते तुम्हीही करून बघाRutuja Tushar Ghodke
-
-
नारळाची चटणी... इडली डोसा साठी चटणी.. (naradachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 Komal Jayadeep Save -
खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#चटणीचटणी खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यात ओल्या खोबऱ्याची लिंबू पिळून केलेली अंबुस गोड चटणी सर्वांना आवडतेच. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
-
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#ngnrदक्षिण भारतीय जेवणातील प्रमुख घटक म्हणजे त्यांच्या चटण्या आणि त्यातही विशेष म्हणजे खोबऱ्याची चटणी. त्यांच्या जेवणात इडली डोसा उत्तप्पा वडे यांसोबत आवर्जून खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी कशी करायची चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
मद्रासी चटणी (madras chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 #chutney गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
उपवासाची खोबऱ्याची चटणी (upwasachi khobre chutney recipe in mara
#GA4 #week4गोल्डन एप्रन कीवर्ड चटणी ही थीम घेतली आहे. Purva Prasad Thosar -
दोसा ची खोबऱ्याची चटणी (dosa chi khobryachi chutney recipe in marathi)
#CN माझ्या कडे दक्षिणी पदार्थ फार आवडीचे आहे.मग त्या बरोबर चटणी ही आलीच न . आमचा एक ठेले गाडी वर डोसा बनवून देणारा भैया फिक्स होता त्यानी च मला ही चटणी सांगितली तेव्हा पासून मी घरी इडली डोसा बरोबर हीच चटणी अवश्य बनवते . Jayshree Bhawalkar -
ओल्या खोबऱ्याची चटणी (olya khobryachi chutney recipe in marathi)
#CNचटणी म्हटली की आपण ती कोणत्याही पदार्थां बरोबर खाऊ शकतो. आजारी असताना तोंडाची चव जाते तेव्हा ही चटणी बनवून भाता सोबत खाऊ शकता. जेवणाची लज्जत वाढवते ती म्हणजे चटणी तर चला आपण बघू झटपट होणारी ओल्या खोबऱ्याची चटणी Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
खोबऱ्याची चटणी (Khobryachi Chutney Recipe In Marathi)
सासूने शिकवली आणि मला आवडली. भाजी न आवडती असेल तर मस्त पर्याय आहे. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
शेंगदाणा ओली चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4#week4#Chutney थालीपीठ किंवा इडली सोबत ही चटणी खाऊ शकता. Shweta Kukekar -
-
-
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
ही चटणी डोसा,इडली बरोबर छान लागते.#cn Anjali Tendulkar -
-
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#साऊथ इंडियन रेसिपी#cooksnap#Week4प्रिया ताई मी तुमची इडली चटणी ची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे thank u tai आरती तरे -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
#cooksnap week2 नारळ म्हणजेच श्रीफळ..... बारा ही महिने सतत माणसाच्या जेवणाची रुची वाढविणारे हे फळ... Cooksnap च्या फळांच्या रेसिपी साठी मी ही रेसिपी केली आहे. Aparna Nilesh -
काजू व ओल्या खोबऱ्याची चटणी (Kaju khobryachi chutney recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी व हेल्थी आपण इडली डोसा बरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
खोबऱ्याची चटणी (Khobryachi Chutney Recipe In Marathi)
झटपट आणि पटकन अशी ही रेसिपी.:-) Anjita Mahajan -
-
-
-
-
चना डाळीची आंबट गोड चटणी (chana dal chutney recipe in marathi)
#GA4 #week 4#चना डाळीची आंबट गोड चटणी खूप छान लागते आणि जेवणा सोबत तर अप्रतिम. Sandhya Chimurkar -
खोबऱ्याची लाल चटणी (khobryachi laal chutney recipe in marathi)
Shruti Patankar@SKC-1#EB7#W7 shruti Patankar -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#cnडोसा असो किंवा इडली सोबात हवी असते खोबऱ्याची चटणी.... चला तर मग पाहूया कशी करायची ही सोपी खोबर्याची चटणी Prajakta Vidhate -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13821116
टिप्पण्या