मल्टीपर्पज लसूण चटणी (lasoon chutney recipe in marathi)

#GA4 #week4#चटणी
चटणी हा आपल्या भारतीय जेवणातला एक फार महत्त्वाचा घटक आहे .प्रत्येक पानाची डावी बाजू ही चटणीसाठी राखून ठेवलेली असते .पूर्वीच्या काळी असलेले चटणीचे जेवणातील स्थान आता नाश्त्याच्या इतर पदार्थांमध्येही तितकेच महत्त्वाचे ठरू लागले आहे.हल्ली सर्व मुलांना आवडणाऱ्या चाट पदार्थांमध्ये, सॅंडविचमध्ये, पिझ्झा-पास्ता करताना आपल्याला कुठल्या न कुठल्या प्रकारच्या चटणीची, मसाल्याची गरज ही पडत असते. आजची माझी ही रेसिपी या सर्वांसाठी उपयुक्त असलेली लसूण चटणी जी आपण बनवून फ्रिजमध्ये करून ठेवू शकतो आणि गरज लागेल तशी थोडे पाणी घालून वापरू शकतो. या चटणीमुळे पदार्थाचा रंगही खूप छान येतो आणि चव सुद्धा अप्रतिम येते. (पिझ्झा,पास्ता चाट,सॅंडविच साठी उपयुक्त)
मल्टीपर्पज लसूण चटणी (lasoon chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणी
चटणी हा आपल्या भारतीय जेवणातला एक फार महत्त्वाचा घटक आहे .प्रत्येक पानाची डावी बाजू ही चटणीसाठी राखून ठेवलेली असते .पूर्वीच्या काळी असलेले चटणीचे जेवणातील स्थान आता नाश्त्याच्या इतर पदार्थांमध्येही तितकेच महत्त्वाचे ठरू लागले आहे.हल्ली सर्व मुलांना आवडणाऱ्या चाट पदार्थांमध्ये, सॅंडविचमध्ये, पिझ्झा-पास्ता करताना आपल्याला कुठल्या न कुठल्या प्रकारच्या चटणीची, मसाल्याची गरज ही पडत असते. आजची माझी ही रेसिपी या सर्वांसाठी उपयुक्त असलेली लसूण चटणी जी आपण बनवून फ्रिजमध्ये करून ठेवू शकतो आणि गरज लागेल तशी थोडे पाणी घालून वापरू शकतो. या चटणीमुळे पदार्थाचा रंगही खूप छान येतो आणि चव सुद्धा अप्रतिम येते. (पिझ्झा,पास्ता चाट,सॅंडविच साठी उपयुक्त)
कुकिंग सूचना
- 1
लाल मिरच्यांचे देठ काढून त्या गरम पाण्यामध्ये पाच ते सात मिनिटे उकळून घ्या. नंतर त्या पाण्यामधून चिमट्याने सर्व मिरच्या काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या. मिरच्या उकळलेले पाणी बाजूला ठेवून द्या.
- 2
आता या मिरच्यांमध्ये जिरे पावडर, लसूण पाकळ्या, आमचूर पावडर, मीठ घालून बारीक वाटून घ्या. वाटताना मिरच्या उकळलेले पाणी त्यात थोडे थोडे करून घाला आणि चांगली स्मुद पेस्ट तयार करा.
- 3
आपली लसूण चटणी तयार झाली ही तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि गरज लागेल त्याप्रमाणे त्यात पाणी घालून वापरू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
चटणी म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारी पाककृती! जेवणा असो नाश्ता असो दोन्ही वेळेस घाईगडबडीच्या वेळेस काही करणं शक्य नसेल तर अशा प्रकारच्या कोरड्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता ,त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात. आज बघूया शेंगदाणा लसूण यांची कोरडी चटणी. Anushri Pai -
लसूण खोबरे चटणी
#पहिलीरेसिपी लसूण खोबऱ्याची चटणी सगळ्यांनाच खूप खूप आवडते, ही अतिशय चविष्ट, स्वास्थ्यवर्धक आणखीन बनवायला फारच सोपी असते.. जेवताना तोंडी लावायला हे चटणी पाहिजेत! वडापाव, थालीपीठ, पुरी पराठ्यासोबत ही चटणी फारच उत्तम लागते! चला तर मग बघुया याची सरळ सोपी कृती.... Renu Chandratre -
लसूण चटणी
#रेसिपी बुक#लसूण चटणी- ही चटणी मस्त झणझणीत लागते या चटणीला आपण पराठे पुरी कशा सोबत खाऊ शकतो. Anitangiri -
लसूण खोबऱ्याची सुकी चटणी (lasun khobryachi suki chutney)
शाकाहारी जेवणात डाळ भात भाजी पोळी असा चौ फे र आहार असला तरी अजून काहीतरी तोंडी लावायला हवेच असते, मग ते पापड असो, लोणची असो किंवा वेगवेगळ्या चटण्या... अशीच जेवणात तोंडी लावायला झटपट होणारी ही लसणाची चटणी Minal Kudu -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
जास्तकरून ही चटणी इंडो चायनीज पदार्थांमध्ये वापरली जाते ही चटणी बनवून आपण तीन-चार आठवडे फ्रिजमध्ये सहज ठेवू शकतो. पराठे, मोमोज, फ्रेंच फ्राईज अगदी ब्रेडबरोबर ही आवडीने खाल्ली जाते Purva Prasad Thosar -
खोबरे लसूण चटणी (lasoon khobre chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 #चटणी कीवर्ड साठी हा पदार्थ बनवला आहे. Sanhita Kand -
कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#कारळ्याची_चटणीकारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे.खुरासानी, कारळे, काळे तीळ, रामतीळ या विविध नावांनी जिऱ्यासारखे पण आकाराने मोठे तीळ बहुधा सर्वाना अतिशय रुचकर चटणीकरिता माहीत आहेत. कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी ज्यांच्या आहारात आहे, त्यांना मलावरोध, मूळव्याध, मूतखडा, मूत्रकृच्छ किंवा लघवीची आग या विकारांत पथ्यपाण्याची फिकीर करावयास नको.कारळे नुसते स्निग्ध नसून पौष्टिक व त्याचबरोबर वातशमन करणारे आहेत. पक्वाशयात अपानवायूचे कार्यक्षेत्र. त्या क्षेत्रात लघवी, मलप्रवृत्ती, आर्तवप्रवृत्ती यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात अनुमोलन कारळ्याची चटणी करील.कारळ्याची चटणी खूप तिखट करू नये. सोबत कुटलेले तीळ दिल्यास पौष्टिक अंश वाढतो. कारळे व तीळ यांची एकत्र चटणी बाळंतिणीचे दूध वाढवायला मदत करते. कारळ्याचे तेल तीळ तेलाच्या अपेक्षेत अधिक कृमीनाशक व उष्ण आहे. या कारळ्याच्या चटणीला माझ्या आजोळी कडूस या गावी पुणे जिल्ह्याकडे "भुरकी" म्हणतात..माघ महिन्यात माघ शु. दशमी ते माघ पौर्णिमा दरम्यान कडूसला श्री पांडुरंग विठ्ठलाचा मोठा उत्सव असतो.. असे म्हणतात की या दरम्यान पंढरपूरहून श्री विठ्ठल कडूस गावात मुक्कामास येतात..या उत्सवादरम्यान रोज प्रसादाचे गावजेवण असते..तर या नैवेद्याच्या प्रसादात पानातील डावी बाजू भुरकी किंवा कारळ्याची चटणी तोंडी लावणं म्हणून करतात..चला तर मग आपण ही भुरकी कशी करायची ते पाहू या.. Bhagyashree Lele -
सँडविच पुदिना चटणी (sandwich pudina chutney recipe in marathi)
#CNपानाची डावी बाजू सांभाळणारी चटणी.....सर्व चटण्या या खूपच हेल्दी आणि न्यूट्रिशियस असतात ....घरी कुंडीत लावलेल्या पुदिन्या पासून बनवलेली सँडविच पुदिना चटणी... सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागते. Vandana Shelar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकरचटणी ही कुठलीही असो.. एवढे मात्र खरे की जेवणाची लज्जत चटणी मुळे वाढते.... घराघरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पदार्थापासून चटणी बनवल्या जाते. त्यामधलाच एक प्रकार म्हणजे *तिळाची चटणी*..तिळाची चटणी जेवणाची चव वाढवते तसेच खायला रुचकर आणि पौष्टिक देखील आहे. तिळाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. तसेच कॅल्शियम आणि झिंक देखील यामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे आवर्जून तिळाचा समावेश आहारात केला जातो....अशी ही बहुगुणी आणि आरोग्यवर्धक समजल्या जाणारी तिळाची चटणी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी तिळाची चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुदीना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#एकदम चटपटीत चटणी कुठल्या ही चाट बरोबर लागणारी .तुम्ही ही चटणी नक्की करून ठेवा .मग चाट बनवणे एकदम सोपे होईल. Hema Wane -
सोलापूरची शेंगा चटणी (shenga chutney recipe in marathi)
#KS2 शेंगा चटणी हे सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. शेंगदाणे, लाल मिरचीचे तिखट आणि मीठ यांचा एकत्रित वापर करून शेंगा चटणी तयार केली जाते. विशेष म्हणजे ही चटणी उखळात कुटून तयार केली जाते, त्यामुळे या चटणीची चव न्यारी असते. सोलापूर येथे नसलेची तसेच कोंडीची शेंगा चटणी खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर येथे आलेली व्यक्ती शेंगा चटणीची चव घेतल्याशिवाय आणि शेंगा चटणी विकत घेतल्याशिवाय जात नाही. शेंगा चटणी आणि कडक भाकरी बरोबर असल्यास एक आठवडा प्रवासाला गेलो आणि खाण्यासाठी इतर काही मिळाले नाही तरी, शेंगा चटणी आणि कडक भाकरी आपली गरज भागवू शकते. अशी हि सुप्रसिद्ध चटणी नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
जवसा ची चटणी (jawascha chi chutney recipe in marathi)
#cn पानाची डावी बाजु जेवणाची चव वाढवणारा एक भाग. ज्या मुळे थाळी पुर्ण होते. त्यातील जवसाची सुकी चटणी. Suchita Ingole Lavhale -
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
ओल्या लसूण पातीची चटणी (Olya Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
थंडीमध्ये बाजारात ओली लसूण पात अगदी ताजी आणि भरपूर प्रमाणात मिळते. या लसणीच्या पातीचा स्वाद, चटणी मध्ये खूप छान लागतो. शेंगदाण्याबरोबर, सुक्या खोबऱ्याबरोबर ही पात घातलेली चटणी खूप छान लागते. आज मी केली आहे शेंगदाणा बरोबर.चटणी करून नक्कीच पहा. कुठल्याही पराठ्याबरोबर, भाकरी बरोबर छान लागते. Anushri Pai -
चिंच गुळाची चटणी व पुदिना चटणी/चाट चटण्या (chaat chutney recipe in marathi)
आपण घरी ओली भेळ पाणीपुरी सामोसा चाट असे चाट चे प्रकार बनवतो पण आपल्याकडे मार्केट मध्ये या पदार्थासोबत मिळतात तशा चटपटीत चटणी नसतात आणि मग या पदार्थाची मजा निघून जाते. आपण घरच्या घरी झटपट या चटपटीत चटणी बनवू शकतो आणि आपल्या चाट पदार्थांची मजा आणखी वाढवू शकतो. त्या साठी मी आंबट गोड चटपटीत चिंच गुळाची चटणी आणि तिखट पुदिना चटणी ची रेसिपी देते आहे. Shital shete -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#Cooksnapमूरेसीपी Sangita Bhong Tai यांचीमहाराष्ट्र मध्ये ही चटणी ग्रामीण भागात जास्त बनवली जाते.आपले शेतकरी बांधव दुपारच्या न्याहारी साठी ही चटणी व भाकरी सोबत कांदा शेतात घेऊन जातात. Jyoti Chandratre -
लसूण खोबरे चटणी (lasoon khobre chutney recipe in marathi)
#GA4#week4चटणी म्हणले कि सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. चटणी जेवताना अस्ली कि मस्त जेवण जाते. दिपाली महामुनी -
चिच गुळाची चटणी (chincha gul chutney recipe in marathi)
#GA4 #week4झटपट होणारी आणि कुठल्याही चाट बरोबर आपण ही चटणी वापरू शकतो.समोसा बरोबर कटलेट बरोबर कचोरी बरोबर कुठल्याही चहाच्या पदार्थ बरोबर पराठ्याबरोबर अपणी ही खाऊ शकतो. Jyoti Gawankar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज थीम साठी मी आज तिळाची चटणी बनवत आहे. ही चटणी खूप सुंदर लागते. Mrs. Sayali S. Sawant. -
कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज साठी मी आज कडीपत्ताची चटणीची रेसिपी पोस्ट केली आहे. कडीपत्ता हा आपल्या जीवनाचा फार गरजेचा आहे. पण आपण जेवणातला कडीपत्ता न खाता तो आपण काढून टाकतो, पण आपण चटणी बनवून ती कोणत्याही रेसिपी मधे वापर करून घेतला तर कडीपत्ता नक्कीच खाल्ला जाईल. Mrs. Sayali S. Sawant. -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीचायनीज व्यंजनात ह्या चटणीचा वापर करतात. ही चटणी खुप झणझणीत असते Shama Mangale -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn पानाची डावी बाजु, कोरडी चटणी, तिळाची चटणी. तिळ उष्ण असतात. हिवाळ्यात ही चटणी लाभदायक Suchita Ingole Lavhale -
खोबरे लसूण चटणी (khobra lasun chutney recipe in marathi)
#Goldenapron3 week19 यातील किवर्ड कोकोनट आहे. ह्याची ही ही सुंदर नेहमी खावीशी वाटणारी चटणी.आमची आजी ही चटणी फार बेस्टच बनवायची. Sanhita Kand -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN जवस म्हणजेच आळशी विविध जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असून यात प्रोटिन्स, फायबर व ओमेगा- ३ फॅटी ऍसिड ह्या घटकांचे प्रमाण मुबलक असते त्यामुळे जवस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे हृदयासाठी उपयुक्त ह्याच्या सेवनाने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. कॅन्सरपासुन बचाव करते. फायबर्स मिळते. कोलेस्टॉरॉल कमी करते. रक्तदाब आटोक्यात ठेवते. डायबेटीज पेशंटला उपयोगी, अनिमिया दूर करते, हाडासाठी व लिव्हरसाठी उपयुक्त, वजन नियंत्रित राहाते.शाकाहारी लोकांसाठी जवस हे सुपरफुडच आहे चलातर अशा बहुगुणी पदार्थापासुन मी चटणी बनवली आहे त्याची कृती बघुया Chhaya Paradhi -
आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
#chutneyसंत, महात्मे आणि मनावर संपूर्ण ताबा मिळविलेल्या काही मोजक्या सन्माननीय व्यक्तींचा अपवाद वगळता थोड्याफार फरकाने आपण सर्वच लोभी असतो. आपल्याला आपले जग कसे सर्व अंगांनी आपल्या फायद्याचे हवे असते. म्हणुनच उपरोधाने म्हणतात ना, माणसाला गाय कशी हवी असते? तांबड्या रंगाची, आखूड शिंगाची, कमी चारा खाणारी, जास्त दुध देणारी...अशी. दहाही बोटे तुपात आणि डोके कढईत अशी आपली चैनीची कल्पना. मुळात आपल्या चैनीच्या साऱ्या कल्पना खाण्यापाशी येवून थांबतात.अशा परीकल्पनांना पुरून उरणारी 'आवळा' ही एक वनस्पती. तिच्या फळांनी ती हरप्रकारे आपल्या उपयोगी पडत असते. कफ-पित्त-वात यातील कोणत्याही विकारावर औषध म्हणून तसेच तरुण दिसण्यासाठी केसांपासून, त्वचेपर्यंत सर्वांगास उपयोगी असते. केसांचे तेल, शॅम्पू, साबण, सौंदर्यप्रसाधने, च्यवनप्राश, आयुर्वेदिक औषधे या सर्वात समाविष्ट होते. या शिवाय लोणचे, मोरावळा, सरबत, कँडी, चुर्ण, सुपारी... जे जे शक्य ते सारे आपण आवळ्या पासुन बनवतो. पण आपले लोभी मन इतक्याने समाधान पावणार कसे? म्हणूनच या लांबलचक यादीमध्ये भर घालण्यासाठी सादर आहे 'आवळ्याची चटणी'!उगाच ताकाला जाऊन भांडे का लपवायचे? आवळ्याचा सिझन सुरू झालाच आहे, एकदा करुनच पहा! Ashwini Vaibhav Raut -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#चटणीरेसिपीजमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये ताटात डावीकडे विराजमान होणारे पदार्थ म्हणजे चटणी, लोणची, कोशिंबीर यांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे... कोशिंबीर, रायत्या मधून पौष्टिकता तसे जीवनसत्वे मिळतात. तर चटण्या आणि लोणची यांमुळे जेवणाला रंगत येते.. कितीतरी प्रकारच्या, कितीतरी वेगवेगळ्या चटण्या घरोघरी बनवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे *जवसाची चटणी*...बनवायला खूप सोपी, चविष्ट आणि तेवढीच पौष्टिक असलेली....चला तर मग करुया जवसाची चटणी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
उपवासाची नारळाची चटणी (upwasachi naralachi chutney reciep in marathi)
#nrr#चटनी#नारळ#नवरात्रीस्पेशलरेसिपीआज नवरात्रीचा पहिला दिवसा प्रतिपदा तिथी आज नवरात्री ची सुरुवात होते पहिली माता शैलपुत्री ही स्वास्थ्य प्रदान करणारी देवी आहे म्हणून या देवीला पांढ-या रंगाचे नैवेद्य आज दाखवले जाते मी तयार केलेली रेसिपी उपवासाचा नारळाची चटणीउपवासाचे नवरात्री स्पेशल रेसिपीज मध्ये चटणीसाठी चटणी तयार केली ही चटणी फराळासाठी उत्तम असा पर्याय आहे ज्यामुळे आपला फराळाची चवही वाढते फराळाच्या प्रत्येक बनवलेल्या डिश बरोबर चटणी सर्व केली तर जेवणाची रंगत वाढतेखायलाही अगदी चविष्ट लागते सात्विक अशी ही चटणी आपल्या आरोग्यासाठीही चांगली आहे नारळ हे थंड असल्यामुळे व्रत मध्ये घेतल्याने आपल्याला पोटासाठी खूप चांगले असते जेवणही पचायला हलके होते आणि आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो नारळाच्या सेवन ने शरीराला योग्य पोषण आहे मिळतेफराळाच्या बऱ्याच अशा वस्तू आहे ज्या बरोबर आपण चटणी सर्व करू शकतो भाजणीचे थालीपीठ, पराठे, चिलडे, बटाटा वडा ,मेंदू वडा ,वरई भात, उपवासाचे पॅटीसचिप्स बरोबर डिप् म्हणून ही चटणी वापरू शकतोही चटणी एकदा तयार केली तरी 2/4 दिवस फ्रिजमधे टिकते तर बघूया चटणीची रेसिपी Chetana Bhojak -
तिळ चटणी (til chutney recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपी#week 5#EB5विंटर स्पेशल रेसिपी ,तिळाची मिक्स जवस चटणी. दोन्हीही तैलिय पदार्थ असल्यामुळे हिवाळ्यात उपयुक्त चटणी चा चविष्ट प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
आवळ्याची आंबट, गोड, तिखट, तुरट चटणी (Aawlyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी. पानात डावी बाजू सजवणारी आणि रासनेची चव वाढवणारी चटणी. पानात महत्वाची अशी ही चटणी. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या