लसूण खोबरे चटणी

Renu Chandratre
Renu Chandratre @Cook18272220
Indore (MP)

#पहिलीरेसिपी
लसूण खोबऱ्याची चटणी सगळ्यांनाच खूप खूप आवडते, ही अतिशय चविष्ट, स्वास्थ्यवर्धक आणखीन बनवायला फारच सोपी असते.. जेवताना तोंडी लावायला हे चटणी पाहिजेत! वडापाव, थालीपीठ, पुरी पराठ्यासोबत ही चटणी फारच उत्तम लागते! चला तर मग बघुया याची सरळ सोपी कृती....

लसूण खोबरे चटणी

#पहिलीरेसिपी
लसूण खोबऱ्याची चटणी सगळ्यांनाच खूप खूप आवडते, ही अतिशय चविष्ट, स्वास्थ्यवर्धक आणखीन बनवायला फारच सोपी असते.. जेवताना तोंडी लावायला हे चटणी पाहिजेत! वडापाव, थालीपीठ, पुरी पराठ्यासोबत ही चटणी फारच उत्तम लागते! चला तर मग बघुया याची सरळ सोपी कृती....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १५-२० लसूण पाकळ्या
  2. १/२ वाटी सुकं खोबरं किसलेलं
  3. २ चमचे जिरे
  4. १ चमचा मीठ
  5. लिंबाएवढी चिंच
  6. १० लाल सुक्या मिरच्या

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम सुके खोबरे किसून घ्यावे आणि ते खरपूस होईपर्यंत परतून घ्यावे

  2. 2

    गॅस बंद करावा आणि खोबर्‍या बरोबरच लसणाच्या पाकळ्या, मीठ, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे पण घालून जरा वेळ परतून घ्यावे

  3. 3

    एका मिक्सरच्या भांड्यात सर्व परतून झालेल्या जिन्नस आणि चिंच घालून बारीक करून घ्यावे.. लसूण खोबरे चटणी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Renu Chandratre
Renu Chandratre @Cook18272220
रोजी
Indore (MP)
I m a 24/7 working woman, a home maker and Home Baker ..loves to cook and serve for family and friends.** I have created my YouTube channel, Garnish With Renu, Easy Tasty Cooking 🤗, plz subscribe and Press bell button iconhere is the link 👇👇👇Plz like subscribe and share 🤗 https://www.youtube.com/channel/UCmDHP_AvGY4Q9yP5hsFwJXA** I have created my FB page too..
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
Hi vada pav barobar ek number chutney aahe :D Thank you for sharing.

Similar Recipes