मूग डाळ हलवा
कुकिंग सूचना
- 1
एका पॅन मध्ये मूगडाळ घेउन गोल्डन ब्राउन कलर वर चांगली भाजून घ्यावी. मग थंड करुन मिक्सर वर पीठ करुन घ्यावे. मग एका पॅन मध्ये २/३ चमचे तूप घेउन पीठ चांगले भाजून घ्यावे.
- 2
मग मिश्रणांत ५०० मिली दूध घालावे व कमी गॅसवर शिजत ठेवावे. दुसर्या गॅसवर पॅनमध्ये तूप घेउन त्यात सूकामेवा परतून घ्यावा. इथे मिश्रण शिजत आले की त्यात २/३ चमचे तूप घालावे व परतलेल्या सूकामेव्यातील १/२ त्यात घालावा. मग त्यात साखर घालावी व चांगले मिक्स करावे. ५ मिनीटे शिजवून गॅस बंद करावा.
- 3
मग एका काचेच्या भांड्यात काढून त्यांवर तूपात भाजलेले ड्रायफ्रूट घालावे व सर्व करावे. ह्या हलव्याला तूप जास्त घातलेले पण चालते. आपल्या इच्छेनुसार तूप जास्त वापरू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
तिरंगा हलवा
# २६ प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,या दिनाच्या निमित्ताने आज मी फूड्स कलर न वापरता कलरसाठी गाजर, रवा, व मटर वापरले आहेत आणि त्यापासून तिरंगा हलवा बनवला. Nanda Shelke Bodekar -
-
बदाम हलवा
#goldenapron3 #week8 #Almondजर तुमच्या घरात गोड आवडणारे लोक असतील तर तुम्हाला सतत काहीतरी गोड घरात करून ठेवावे लागते.#Anjaliskitchen मुळे ते सहज शक्य पण झालय म्हणा 😊 पण काल कँलिफोर्नियाहुन भाचा आलाय मग काय एकसे एक फर्माईश सुरू झाल्या आणि त्याला साथ द्यायला माझी लेक 😊 मग काल केला बदाम हलवा#goldenapron3 #week8 #Almond Anjali Muley Panse -
कॅरॅमल कोकोनट बनाना बर्फी 🥥🍌 (Caramel Coconut Burfi recipe in Marathi)
A sweet desert for raksha bandhan Nita Sabnis Sabnis -
-
खजूर केक
# गोडहिवाळ्यात थंडीच्या दिवसात खजूर उष्ण असल्यामुळे ते खाल्ले जावेत म्हणून मी आज खजूर केक बनविला आहे. Deepa Gad -
कलिंगड हलवा/शीरा
#उपवासउपवासाला शक्यतो आपण फळं खातो आणि सहज उपलब्ध आणि बहुतेक जणांना आवडणाऱ्या फळांमध्ये म्हणजे तो कलिंगड... आपण खूप आवडीने खातो आतला भाग खाऊन बाकी आपण टाकून देतो आणि टाकून देणारा भाग जास्त असतो तर आता असं न करता आपण सालीचा पांढरा भाग घेऊन त्याचा हलवा बनवुयात आणि खरंच खूप छान लागतो दुधीच्या हलव्याला हा उत्तम पर्याय आहे Chef Aarti Nijapkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली माईंची हि रेसिपी खुपचं मस्त आहे.मी करून पाहिली.धन्यवाद. Sumedha Joshi -
खोबऱ्याचे लाडू / Coconut ladoo / ओल्या नारळाचे लाडू - मराठी रेसिपी
आज आपण सर्वांना आवडणारी अशी खास रेसिपी बघणार आहे आणि ती म्हणजे खोबरा किस चे लाडू, खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणारे असे मऊसुद लाडूची रेसिपी बघूया - Manisha khandare -
पाव भाजी ची भाजी
#lockdownrecipeआज म्हटल काही तरी चमचमीत करू. म्हणून मग पाव भाजी करायचं ठरवल . घरात असलेल्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घेतल्या आणि मस्त पाव भाजीची भाजी केली. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
सफरचंद हलवा
सफरचंदाचे फायदे :-सफरचंद हलवा- सफरचंद रोज खाणे हे पोटाच्या विकाराना दूर करण्यास सहायक ठरते .२- हे हाडानाहीं मजबूत बनवते.३- चरबीला वाढविण्यास प्रतिबंध करतो.4- सफरचंदाचे सेवन केल्याने दातामधील कॅल्शिअम वाढते.५- सफरचंद शारीरिक कामजोरीला दूर करण्यासाठीउपयोगी होतं. Neha Thakkar -
केशर बर्फी
#Sweetहि बर्फी आपण घरात खवा किंवा जास्त दूध नसतांनाही बनवू शकतो. व बर्फी पण छान टेस्टी होते. Sumedha Joshi -
कणिक लाडू
#दिवाळीदिवाळीच्या फराळात लाडू हा पाहिजेच. कणिक लाडू गव्हाच्या पिठापासून बनवला जातो व खूप चविष्ट लागतो. Pooja M. Pandit -
-
कलिंगडाचो गॉड पॉळो
#तांदूळकलिंगडाचो गॉड पॉळो हे एक कोंकणी भाषेतील ह्या खाद्य प्रकाराचे नाव आहे. दुसरे नाव आहे सुर्नोळी. पण त्यात कलिंगडचा पांढरा गर वापरला जात नाही. हा प्रकार माझ्या आजोळी, म्हणजे कारवार मध्ये माझी आजी बनवायची, व सहाजिकच आता आम्ही सुद्धा बनवतो. Pooja M. Pandit -
वेज कटलेट्स
#न्यूइयर#teamtrees#onerecipeonetreeपार्टी म्हंटलं की काही तरी चमचमीत पाहिजेच. व ते आधीच बनवून ठेवता आले तर ऐन वेळी पाहुण्यांना सर्व करणे सोप्पे जाते. हे वेज कटलेट्स आधीच बनवून डीप फ्रीज केले, तर पार्टीच्या वेळी पटकन तळून देता येतात. चवीला मस्तच लागतात व पोटही भरतच! तर मग पाहुया ह्याची कृती. Pooja M. Pandit -
ऐरोळी
सर्वप्रथम द मसाला बझार व कुकपॅडचे आभार, आमच्यासारख्या गृहिणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. ही एक पारंपारिक पाककृती आहे. त्यामुळे याचे काही ठराविक प्रमाण नाही, कारण सर्व साहित्य घरातच सहज उपलब्ध होऊ शकते. पण तरीही मी प्रमाणात बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझी सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा दिलेल्या प्रमाणात पदार्थ बनवून बघावा, नंतर आपल्या आवडीनुसार बदल करावा. आमच्या घरी श्रावण सोमवारी, नवरात्रात नैवेद्य म्हणून हा पदार्थ केला जातो. माझ्या घरी सर्वांना आवडतात, आजही बनवताना मला सांगण्यात आले, प्रमाण जरा जास्तच घे. मग नक्की करून बघा. #themasalabazaar Darpana Bhatte -
-
-
बीशी बॅळी अन्ना (Bishi Bali Anna recipe in marathi)
#pcrझटपट होणारी प्रेशरकुकर मधील रेसीपी Shobha Deshmukh -
साटा(saatha recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1#माझीआवडतीरेसिपीआजपासून ईबुकसाठी रेसिपी टाकायला सुरुवात गोड पदार्थाने करावीशी वाटली म्हणून मी ही गुजराती मिठाई आहे त्याला देवडा असेही संबोधले जाते ती करून बघितली. ही मिठाई मी मिठाईवाल्याकडून बरेच वेळा घेतली आहे. मला व माझ्या मुलीला ही मिठाई खूपच आवडते. पण कधी हे लक्षातच आलं नाही की मिठाईवाल्याला या मिठाईचे नाव विचारावे आणि आज अचानक मला ती यूट्यूब वर पाहायला मिळाली म्हणून मला खूपच आनंद झाला. मग या मिठाईची थोडीफार माहिती काढली. व आज मी ती मिठाई बनविली आणि खरंच एकदम मिठाईची तीच चव लागली. तर मग तुम्हीही बघा ही मिठाई करून..... Deepa Gad -
ओल्या खोबऱ्याच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#पोस्ट६#नैवेद्यआज गुरुपौर्णिमा म्हणून नैवेद्याला गोड म्हणून ओल्या खोबऱ्याच्या करंज्या केल्या. या करंज्या आम्ही कोकणात गणेश चतुर्थीला, नारळी पोर्णिमेलाही करतो. आज मी खास माझे गुरू म्हणजेच साईबाबा यांना करंजीचा गोड नैवेद्य दाखविला. तर बघू या रेसिपी.... Deepa Gad -
वडीच सांबार
हा एक पारंपरिक सीकेपी पदार्थ आहे.हा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त बनवला जातो याची चव अगदी चिंबोरीच्या कल्वणासारखी लागते.#ckps Rutuja Mujumdar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21#bottlegourdदूधी हलवा खायला आणि करायला कोणत्याही विशेष समारंभ किंवा उत्सवाची गरज नसते. दूधी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा दूधी हलवा सहज बनवता येईल. चला तर मग बनवूया खूपच सोप्या पद्धतीने दुधी हलवा 😋👍 Vandana Shelar -
न्यूटेला डोरा केक !!
#किड्सखास मूलांना आवडणारे, डोरेमॉन च्या आवडीचे, डोरीयाकि किंवा डोरा केक तयार करुया. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
-
मूग डाळ चा शिरा (moong dal cha sheera recipe in marathi)
मूग डाळ ही पचायला हलकी असते.ह्यात प्रो टीन भरपूर प्रमाणात असतात. या डाळी चा तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ आपण करू शकतो... Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14652375
टिप्पण्या