नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी (naralachya dudhatil sweet corn curry recipe in marathi)

#cf
मी जेव्हा जेव्हा ही नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी बनवते तेव्हा 'आज काय खास' असाच रिप्लाय असतो. अतिशय टेस्टी लागते ही करी. नक्की करून पहा.
नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी (naralachya dudhatil sweet corn curry recipe in marathi)
#cf
मी जेव्हा जेव्हा ही नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी बनवते तेव्हा 'आज काय खास' असाच रिप्लाय असतो. अतिशय टेस्टी लागते ही करी. नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
ताजा खोवलेला नारळ घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यावे.हे गाळणीने गाळून घ्यावे. म्हणजे आपल्याला नारळाचे दूध मिळेल.
- 2
मक्याचे दाणे उकडून घ्यावेत.
मिक्सरमध्ये काजू,आलं व मिरची वाटून घ्यावे. - 3
कढईत तेल गरम करून त्यात जीरे, मोहरी, हळद,हिंग, वेलाची,लवंग आणि तमालपत्र घालावे. नंतर कांदा,टोमॅटो, लसूण घालून गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतावे.यामध्ये वाटलेली काजू,आलं,मिरची पेस्ट घालावी.
- 4
दही, साय घालून सर्व एकत्र ढवळावे.
- 5
यात नारळाचे दूध घालून नीट हलवून घेणे.
- 6
मीठ, साखर, मिरपूड आणि किचन किंग मसाला घालून स्वीट कॉर्न करी छान हलवून घ्यावी.
- 7
एक उकळी आली की गॅस बंद करावा.
गरमागरम सर्व्ह करावे. फुलके, भाकरी, चपाती कशाही सोबत खूप छान लागते. - 8
चविष्ट अशी नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)
#सात्विक #कॉर्न उपमा # स्वीट कॉर्न उपमा.... पावसाळ्याच्या दिवसात भाजी बाजारात खूप आणि स्वस्त मिळणारे स्वीट कॉर्न आज मी त्याचा उपमा बनवला आहे.... स्वीट कॉर्नर अतिशय छान लागतो गरम गरम खायला..... Varsha Deshpande -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7#मसाला स्वीट कॉर्न Manisha Shete - Vispute -
स्वीट कॉर्न बटर मसाला (Sweet Corn Butter Masala Recipe In Marathi)
मी संपदा शृंगारपुरे मॅडम ने केलेली स्वीट कॉर्न बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच टेस्टी झाली.मी वाफवलेले कॉर्न सुध्धा बटर मध्ये परतून घेतले...डबल धमाका😋😂 Preeti V. Salvi -
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai -
स्वीट कॉर्न सूप (sweet cornsoup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर#स्वीट कॉर्न सूप Rupali Atre - deshpande -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hsशनिवार स्वीट कॉर्न सूप स्वीट कॉर्न सूप मध्ये omega 3 fatty acids असतात त्यामुळे heart-related issues कमी होतो. कॉर्न फ्लोअर हे dried yellow corn पासून बनवलेली पावडर आणि कॉर्न स्टार्च हे खूप बारीक पांढरी पावडर असते आणि ती बनवतात starchy part of a corn kernel. कॉर्न फ्लोअरमध्ये आणि कॉर्न स्टार्च मध्ये जास्त प्रमाणात calories, carbs (साखरेप्रमाणे )असतात त्यामुळे weight reduction अडथळा निर्माण होतो तसेच blood sugar levels वाढविते त्यामुळे heart health ला धोका निर्माण होतो. यामुळे मी शक्यतो तरी कॉर्न फ्लोअरमध्ये आणि कॉर्न स्टार्च वापरत नाही. Rajashri Deodhar -
नारळाच्या दुधातलं वरण (naralachya dhudhatla varan recipe in marathi)
#dr#पारंपरिक रेसीपी हि माझ्या आज्जीची रेसीपी आहे. आंबट गोड अश्या चवीचे हे नारळाच्या दुधातलं वरण नक्की करून पहा.. Shital Muranjan -
स्वीट कॉर्न उसळ (Sweet Corn Usal Recipe In Marathi)
#GRU.. पावसाळ्यात मका भरपूर उपलब्ध असतो. अशावेळी मक्याचे निरनिराळे पदार्थ करायला मजा येते. म्हणून मी आज केलेली आहे स्वीट कॉर्न उसळ. यासाठी थोडे कोवळे दाणे असले की छान होते. लवकर शिजतात दाणे. Varsha Ingole Bele -
कॉर्न पराठा विथ पाव भाजी मसाला (Corn Paratha Recipe In Marathi)
#PRN... घरी फ्रिजमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे शिल्लक होते. आणि ते थोडे जुने झाले होते. तेव्हा त्याचे काय करावे, म्हणून ठरवले की त्याचे आपण पराठे करूया... आणि त्यामध्ये टेस्ट साठी टाकला मी पावभाजी मसाला... गरमागरम कॉर्न पराठे मस्त लागतात, टोमॅटोच्या आंबट गोड भाजी सोबत... तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
अंडा करी
#lockdownrecipeढाबा स्टाईल अंडा करी. कशाबरोबर ही मस्त लागते. भाकरी, पोळी , भात . नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चटपटीत स्वीट कॉर्न कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीगंमतसध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्यामुळे बरेच लोकं कांदा लसूण खात नाहीत त्यांच्या साठी ही खास रेसिपी आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही तरी गरमा गरम खावस वाटतच ! चला तर मग आजचे बिना कांदा लसणाचे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करून पहा. Vaibhavee Borkar -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7 कूकपॅड रेसिपी मॅगझिन week 7 थीम साठी मी आज माझी स्वीट कॉर्न मसाला भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कॉर्न कॅप्सिकम मसाला ग्रेव्ही (Corn Capsicum Masala Gravy Recipe In Marathi)
#GRU ग्रेव्हीच्या भाज्या पंजाब मध्ये खूप प्रसिद्ध आहेत. नेहमी आपण छोले, पनीर, बटाटा, वाटाणा यांच्या ग्रेव्हीच्या भाज्या तयार करतो. येथे आगळीवेगळी कॉर्न कॅप्सिकम मसाला ग्रेव्ही तयार केली. खूपच टेस्टी.... लागते. चला तर पाहूयात काय काय सामग्री लागते ते पाहुयात . Mangal Shah -
स्वीट कॉर्न बटर मसाला - थाळी (sweet corn masala butter thali recipe in marathi)
#cpm7#स्वीट कॉर्न मसाला Sampada Shrungarpure -
स्वीट कॉर्न पराठा (Sweet Corn Paratha Recipe In Marathi)
#BRR ब्रेकफास्ट रेसिपी साठी मी माझी स्वीट कॉर्न पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हेल्थी पंचडाळ स्वीट कॉर्न पॅनकेक (panchadal sweet corn pancake recipe in marathi)
#पॅनकेकमी 5 डाळींचे अणि स्वीट कॉर्न चा वापर करून सकाळचा नाश्ता हा हेल्थी करायचा प्रयत्न केला आहे Anuja A Muley -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hsसूप प्लॅनरशनिवार-कॉर्न सूप Manisha Shete - Vispute -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर रेसिपी 1: महाबळेश्वर शहर सर्वांचेच आवडते पर्यटन शहर, निसर्गाची देणगी असलेले, थंड हवेचे ठिकाण.तसे इथे strawberry आणि त्या पासून बनलेले पदार्थ प्रसिद्ध आणि sweet corn, baby corn अप्रतिम. मला सातारा पासून खूप जवळ असल्याने जाणे होताच असते, तर तिथे हा try केलेला पदार्थ जो मला खूप आवडला स्वीट कॉर्नर मसाला. Varsha Pandit -
रेस्टारेण्ट स्टाईल कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारर्टर रेसिपी (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #week6फ्रिज मध्ये स्वीट कॉर्न होते तर विचार केला। याचे। आपण। काय बर करु शकतो आणि पटकन होणारी रेसपी सापडली कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारटर रेसपी। खुपच छान तयार झाली ती मी पहिल्यान्दाच केली Prabha Shambharkar -
कॉर्न कोफ्ता करी (corn kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता कॉर्न कोफ्ता ओल्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेली खूप स्वादिष्ट रेसिपी आहे . साहित्य आणि कृती सोपी आहे .पण चव हॉटेल च्या कोफ्ता करी ला लाजवेल अशी असते . Shital shete -
टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड (tasty sweet corn salad recipe in marathi)
#sp नेहमीच आपण गाजर, टोमॅटो काकडीची सॅलड करतो . परंतु स्वीट कॉर्न सॅलेड खुपच छान लागते . आंबट, गोड,काळ्या मिठामुळे चव भन्नाट लागते .कसे करायचे ते पाहूयात ? Mangal Shah -
स्वीट कॉर्न वडा (Sweet Corn Vada Recipe In Marathi)
#BRRब्रेकफास्ट रेसिपीझटपट होणारा टेस्टी असा वडा आहे. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्वीट कॉर्न चेरीटोमॅटो पिझा (Sweet corn cherrytomato pizza recipe in marathi)
#SFR#स्वीट कॉर्न चेरीटोमॅटो पिझा : खाऊ गल्ली मध्ये आज काल पिझा हा जगो जागी गाडीत किंव्हा फूड ट्रक हॉटेल्स मध्ये बनवतात . मी Domino स्वीट कॉर्न चेरीटोमॅटो पिझा , बनवून दाखवते. Varsha S M -
स्वीट कॉर्न सूप.. (sweet corn soup recipe in marathi)
#सूपकॉर्न चे सूप माझ्या अहोना खूप आवडते. दोन दिवसांपूर्वीच कॉर्न घरात आले.. पण कामाच्या व्यापामुळे करू शकले नाही... त्याचा परिणाम असा झाला की... अहोनी माझ्या वर शब्द सूमनानी वर्षाव केला...आता तूम्ही अंदाज बाधू शकता.. की ते शब्दसूमन किती प्रेमाने बोलले असतील... कारण घरोघरी मातीच्या चुली.. त्यामुळे वेगळे सांगायला नको.. असोरागारागाने का होईना.. त्यांचासाठी त्यांच्या आवडीचे सूप केले ते महत्वाचे... नाही का..चला तर मग तूम्ही या आस्वाद घ्यायला.. . स्वीट कॉर्न सूप चा.... 💕💃. Vasudha Gudhe -
चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगंमतसध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पणनक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी.... Vaibhavee Borkar -
हेल्दी वेज स्वीट कॉर्न सूप (healthy veg sweet corn soup recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Soupस्वीट कॉर्न सूप जितके स्वादिष्ट आहे तितकेच आरोग्यासाठी सुद्धा स्वास्थ्यवर्धक आहे.काॅर्न मधे पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. जे आपल्यासाठी लाभदायक आहे. Deepti Padiyar -
मालवणी काजू करी (malwani kaju curry recipe in marathi)
#cf #ही करी खुप छान होते अवश्य करून बघा. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या (2)