कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week7
#सात्विक
आजची ही रेसिपी पावसाळा त खायला मजा येते पावसाळ्यात कॉर्न चे आपण पुष्कळ प्रकार करू शकतो आणि खाऊ पण शकतो कणीस हे आपण भाजून खाऊ शकतो त्याचा उपमा करू शकतो आणि पुष्कळ प्रकारच्या डिशेश बनवून खाऊ शकतो मी पावसाळ्यात कॉर्न चे वेगवेगळे प्रकार करत असते तशी ही रेसिपी पौष्टिक आणि सात्विक आहे
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week7
#सात्विक
आजची ही रेसिपी पावसाळा त खायला मजा येते पावसाळ्यात कॉर्न चे आपण पुष्कळ प्रकार करू शकतो आणि खाऊ पण शकतो कणीस हे आपण भाजून खाऊ शकतो त्याचा उपमा करू शकतो आणि पुष्कळ प्रकारच्या डिशेश बनवून खाऊ शकतो मी पावसाळ्यात कॉर्न चे वेगवेगळे प्रकार करत असते तशी ही रेसिपी पौष्टिक आणि सात्विक आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका भांड्यात 56 वाटी पाणी घेऊन उकळून घेणे व त्यात स्वीट कोण टाका थोडं मीठ व व थोडी हळद टाकून तीन-चार मिनिटे उकळू द्या व गॅस बंद करा व आता एका चाळणीत काढून घ्या
- 2
आता एका कढईत थोडे तेल घ्या तेल गरम झाले की त्यात जिरे टाका व कांदा टाका हिरवी मिरची व कढीपत्ता टाका दोन मिनिट होऊ द्या व सर्व भाज्या टाका व चांगले दोन मिनिटं तीन मिनिटं फ्राय करा आता त्यात तिखट टाका व कॉर्न टाका मीठ टाकून त्याला होऊ द्या
- 3
आता वरून चाट मसाला टाका व नींबू पिळा वरून थोडा कोथिंबीर टाका
- 4
आपली गरमागरम कॉर्न चाट तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
जेवणाच्या वेळेशिवाय मधल्या वेळेत मुलांपासून मोठयापर्यंत सर्वांना काहीतरी खाण्याची इच्छा असते. त्यासाठी दुय्यम पदार्थ आपण ' कॉर्न चाट करू शकतो.' Manisha Satish Dubal -
कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळा म्हणलं की कॉर्न(मका) येण्यास सुरुवात होते..कॉर्न सूप, कॉर्न चाट किंवा कणीस आणून छान भाजून खायला पण मस्त लागत..आज मी कॉर्न टिक्की करून पहिली.. Mansi Patwari -
रेस्टारेण्ट स्टाईल कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारर्टर रेसिपी (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #week6फ्रिज मध्ये स्वीट कॉर्न होते तर विचार केला। याचे। आपण। काय बर करु शकतो आणि पटकन होणारी रेसपी सापडली कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारटर रेसपी। खुपच छान तयार झाली ती मी पहिल्यान्दाच केली Prabha Shambharkar -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
कॉर्न चाट ही माझ्या नवऱ्याची छोटीशी भूक भागवणारी. दर वेळी घरी मक्का आणला की ह्यांना लगेच कॉर्न चाट करून पाहिजे असतो. आजही ऑफिस मधून आल्या वर कॉर्न चाट बनवून दे अशी फर्माईश, मग बनवून दिला लगेच. मग म्हटलं चला मैत्रिणीनं बरोबर शेअर करू आपली ही पण छोटीशी रेसिपी. Pallavi Maudekar Parate -
चीज कॉर्न बॉल (cheese corn ball recipe in marathi)
#फ्राईड पावसाळा आला की विविध प्रकारचे तळलेले पदार्थ आपल्याला खायची इच्छा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कांदाभजी आणि गरमागरम भुट्टा मग भाजून खाऊ की आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ खूप मस्त लागतात हो आणि थीम पण फ्राईड असल्यामुळे मस्त चीझ कॉर्न बॉल बनवले Deepali dake Kulkarni -
चिझ कॉर्न मसाला (cheese corn masla recipe in marathi)
#cpm7पावसाळा आणि भुट्टा मस्त समिकरण.पहिले भुट्टे फक्त पावसाळ्यातच मिळायचे. आताच स्वीट कॉर्न बाराही महिने. मिळतात. कॉर्न माझ्या आवडीचा आहे. म्हणून त्याच्या विविध रेसिपी मी बनवते बाटली ची आवडती रेसिपी मी शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#corn#chat पावसाळा आणि मक्याचे एक वेगळेच बंध आहेत ना... पावसाळा सुरू झाला की मक्याची आठवण येणार नाही असे होणारच नाही.... मग तो भाजून खायचा किंवा मग उकडून... पण मका पावसात खाल्लाच नाही तर पाऊस एन्जॉय केलाच नाही. Aparna Nilesh -
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
हॉट अँड सौर विजिटेबेल सूप (hot and sour vegetable soup recipe in marathi)
#सूपपावसाळा असून आमच्याकडे पाऊस फार कमी आलेला आहे आणि त्यामुळे खूप गर्मी आहे पण आज मौसम थोडा बरा वाटत आहे म्हणून आज ठरवलं की आपण सूप बनवावे आणि आपली थीम होती त्यानुसार मी आज सु प बनवले Maya Bawane Damai -
स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)
#सात्विक #कॉर्न उपमा # स्वीट कॉर्न उपमा.... पावसाळ्याच्या दिवसात भाजी बाजारात खूप आणि स्वस्त मिळणारे स्वीट कॉर्न आज मी त्याचा उपमा बनवला आहे.... स्वीट कॉर्नर अतिशय छान लागतो गरम गरम खायला..... Varsha Deshpande -
कॉर्न उपमा (corn upma recipe in marathi)
#bfr या थीम मध्ये माझ्या आवडीची ,सोप्पी ,हेल्दी कॉर्न उपमा रेसिपी मी आज शेयर केली आहे,तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
शिंपले चाट.. विथ स्वीट कॉर्न (Shimple Chat With Sweet Corn Recipe In Marathi)
#SCR.. चाट... चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवून खायला देण्यात आणि खाण्यात मजा येते. म्हणून हे आजचे शिंपले चाट... नावावर जाऊ नका.. शिम्पल्याचा आकार... म्हणून अर्थातच शाकाहारी.. चाट बनवून खा, किंवा नुसतेच गरमागरम... कसेही छानच लागते... तेव्हा नक्की करून बघा, माझी स्वतःची ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड (tasty sweet corn salad recipe in marathi)
#sp नेहमीच आपण गाजर, टोमॅटो काकडीची सॅलड करतो . परंतु स्वीट कॉर्न सॅलेड खुपच छान लागते . आंबट, गोड,काळ्या मिठामुळे चव भन्नाट लागते .कसे करायचे ते पाहूयात ? Mangal Shah -
कॉर्न पॅटिस (corn patties recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझं आवडत पर्यटन स्थळ महाबळेश्वर , मुंबई पासून जवळच. तिकडच्या कॉर्न कटलेट ची रेसीपी तुम्हाला देत आहे. Kalpana D.Chavan -
कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गम्मत पाऊस चालू झाला की बाजारात भरपूर मक्याची कणस दिसतात आणि त्याचे विविध प्रकारच्या रेसीपी आपण करू शकतो. बाहेर छान पाऊस आणि घरी बसून गरमागरम कॉर्न पकोडे आणि चहा चा आस्वाद घ्या Kalpana D.Chavan -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
-
स्टर फ्राय कॉर्न (stir fry corn recipe in marathi)
#cooksnap... आज मी Preeti V. Salvi ताईंची स्टर फ्राय कॉर्न ही रेसिपी बनवली. विकेंड ला संध्याकाळी चहा सोबत चटपटीत काहीतरी खायची जूनी सवयच म्हणा... पण आज सकाळी फ्रिज उघडला आणि कॉर्न वर लक्ष गेले... ते जणू मला विचारत होते... आज आमचा काय बेत... म्हटलं बघते तुमच्या कडे संध्याकाळी... आणि योगायोगाने सर्च केले तर प्रीती ताईंची हे झटपट.. चटकदार रेसिपी माझ्या नजरेस पडली... आजचा चहा... अगदी फारमात.. गरमागरम स्टर फ्राय कॉर्न सोबत Dipti Warange -
अंडा चाट (anda chat recipe in marathi)
#अंडाआओ सिखाउ तुम्हे अण्डे का फण्डा आज मी हेच शिकले मुलाला संध्याकाळी खेळून आल्यानंतर भूक लागली आणि लगेच म्हणाला मम्मी मला लवकर काहीतरी खायला दे मला सुचला रे यार घरी अंडे आहे आणि आपली थीम पण आहे म्हणून लवकरात लवकर जे बनेल ते आपण मुलाला बनवून द्यायचे आणि काय अंडे उकळायला ठेवले फटाफट कांदे टमाटर आणि घरी जे होतं ते गाजर चीज किसून ठेवले आणि मस्त आपल्या मनानेही डिश केली आणि काय सांगता इतकीच टेस्टी डिश झाली एवढी मी मनापासून बनवली तेवढीचआणि आता नुसतं तेलाचे पदार्थ बनवून कंटाळा आला होता म्हटलं जरा काहीतरी हेल्दी बनवावेही रेसिपी मीच तयार केलेली आहे अगदी माझ्या मनापासून निघाली आणि मी बनवली पण तुम्ही पण करून बघा Maya Bawane Damai -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#झटपटपाहुणे आले की काय करावे हा प्रश्न नेहमी पडत असतो मग काय बनवायचे झटपट तर ही एक मस्त अशी रेसिपी आहे जी अगदी 15 मिनिट मध्ये बनते तर मग चला आज आपण पाहूया कशी बनवायची ती आणि पाहुणेच काय आपल्याला पण सकाळच्या नाश्त्याला एक हेल्दी अशी रेसिपी आहे. Priti Kolte -
कॉर्न सूप (corn soup recipe in marathi)
#सूपपावसाळ्यात नेहमीच गरम काहीतरी प्यायला छान वाटते.आणि पचनशक्ती मंदावलेली असल्याने पचायला हलके पण हेल्दी असे सूप पीणे चांगले. Sumedha Joshi -
कॉर्न पराठा विथ पाव भाजी मसाला (Corn Paratha Recipe In Marathi)
#PRN... घरी फ्रिजमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे शिल्लक होते. आणि ते थोडे जुने झाले होते. तेव्हा त्याचे काय करावे, म्हणून ठरवले की त्याचे आपण पराठे करूया... आणि त्यामध्ये टेस्ट साठी टाकला मी पावभाजी मसाला... गरमागरम कॉर्न पराठे मस्त लागतात, टोमॅटोच्या आंबट गोड भाजी सोबत... तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कॉर्न ग्रीन पीस कटलेट (corn green peas cutlet recipe in marathi)
#सप्टेंबर #कटलेट मिक्स व्हेज कटलेट खूप वेग वेगळ्या भाज्या घालून करता येतात. मी आज स्वीट कॉर्न आणि ग्रीन पीस चे कटलेट ची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#GA4 #week6 #chat आपण वेगवेगळ्या प्रकारचे चाट नेहमी बनवत असतो चाट म्हटल्या बरोबर आपोआपच तोंडाला पाणी सुटत गोडआंबट तिखट त्याचबरोबर हेल्दी ही चाट असावे असे माझे मत आहे तशीच आज मी चाटची डिश बनवली आहे चलातर पाहुया Chhaya Paradhi -
-
चटपटीत स्वीटकार्न उपमा रेसपी (sweet corn upma recipe in marathi)
सध्या मार्केटमध्ये स्वीट कॉर्न बुट्टा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो त्याचीच एक रेसिपी मी आज तयार केलेली आहे चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||स्वीट कॉर्न उपमा रेसिपी Prabha Shambharkar -
-
फ्युज़न - कटोरी कॉर्न चटपटा चाट (katori corn chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युज़न रेसिपीफ्युज़न म्हटलं की खूप साऱ्या रेसिपी डोळ्यासमोर येतात म्हणूनच आज मी"फ्युज़न - कटोरी कॉर्न चटपटा चाट" ही रेसिपी केली आहे. Sampada Shrungarpure
More Recipes
- खजूर मिल्क शेक (khajoor milk shake recipe in marathi)
- बटाटा पातळ भाजी पुरी (batata patal bhaji puri recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
- हक्का नूडल्स विथ मंचुरियान ग्रेव्ही (hakka noodles recipe in marathi)
- सात्विक खरवस (kharwas recipe in marathi)
टिप्पण्या (2)