बनाना फ्राय (banana fry recipe in marathi)

#फ्राईड रेसिपी-1
मी आज पहिल्यांदाच ही रेसिपी केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली. यासाठी हिरवी कच्ची केळी घ्यायची.मी केळ घेतलेले थोडेसे पिकायला सुरूवात झाली होती. त्यामुळे काप काही तुटले.
बनाना फ्राय (banana fry recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी-1
मी आज पहिल्यांदाच ही रेसिपी केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली. यासाठी हिरवी कच्ची केळी घ्यायची.मी केळ घेतलेले थोडेसे पिकायला सुरूवात झाली होती. त्यामुळे काप काही तुटले.
कुकिंग सूचना
- 1
केळाचे साल सुरीने काढून घेणे. थोडासा पांढरा भाग ठेवावा.केळी पाण्यात ठेवावी म्हणजे काळी पडत नाही.
- 2
केळाचे उभे मध्यम जाडसर काप करून घेणे. फोटोत दाखवले आहे. काप पण पाण्यात ठेवावे.लगेच करणार असाल तर पाण्यात नाही ठेवले तरी चालेल.
- 3
लाल तिखट,मीठ,जीरे पावडर,हळद एकत्र करुन घ्यावे. केळाचे काप निथळून घेणे किंवा तसेच ठेवले असतील तर त्याला एकत्र केलेला मसाला सर्व बाजूंनी लावून घेणे व लिंबाचा रस लावून घेणे. 10 मिनिटे तसेच ठेवावे.
- 4
गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. पॅन गरम झाल्यावर त्यात तेल थोडेसे टाकून घ्यावे. एका डीश मध्ये तांदळाचे पीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेणे.
- 5
तांदळाच्या पिठात केळाचे एक एक काप चांगले घोळवून घेणे. पॅनमध्ये टाकून 2/3 मिनिटे मंद आचेवर फ्राय करून घेणे. दुसरी बाजू सुद्धा 2/3 मिनिटे फ्राय करून घेणे. छान फ्राय झाले की गरमागरम खावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
केळी खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील परंतु कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत हे माहित नसावं. केळी बाजारामध्ये वर्षभर उपलब्ध असते, केळीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत मात्र पिकलेल्या केळीपेक्षा कच्च्या केळीपासून जास्त फायदे होतात.चला तर पाहूयात झटपट केळ्याचे काप..😊 Deepti Padiyar -
चिकन रवा फ्राय (Chicken Rava Fry Recipe In Marathi)
#ASRआषाढ स्पेशल रेसिपीज.यासाठी मी चिकन रवा फ्राय ही रेसिपी केली आहे. खूप छान झालेली रेसिपी. एकदम मासे खाल्ल्याचं फील येत होता.तुम्ही नक्की करून बघा. तुम्हालांही ती आवडेल. Sujata Gengaje -
बनाना टिक्की (banana tikki recipe in marathi)
#nrrकच्च्या केळांची एक चटपटीत रेसिपी....,नवरात्रीच्या निमित्याने रोज एक नवनविन उपासाचा पदार्थ......करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
कालवं फ्राय (Kalve Fry Recipe In Marathi)
#JLRथंडीच्या मोसमात लंच मध्ये सर्व परिपूर्ण जेवणाबरोबर मच्छी फ्राय किंवा कालवं फ्राय अशी रेसिपी असली की आणखीन मजा येते. या ऋतूत फ्रेश कालवं मिळतात आणि ती फ्राय केली की खूप सुंदर लागतात. शिवाय झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. Anushri Pai -
क्रंची बनाना मून (crunchy banana recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्रकोरकच्ची केळी नैसर्गिक चंद्रकोरीचा आकार लाभलेली काहीतरी छान करायचं म्हणून आणलीत काल .पण दुर्दैव ,दोन लगेच पिकलीत, एक कच्चे केळे निपचित पडलेलं होतं ,आता वेळ दवडली नाही ,झटपट खाऊ तयार केला. Bhaik Anjali -
फ्लॉवर पकोडे (cauliflower pakode recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी-4 फ्लाॅवरची भाजी खाऊन कंटाळा आलेला. वेगळा काही तरी पदार्थ करून पाहावा.म्हणून मी पकोडे म्हणजेच भजी करून पाहिली. सर्वांना खूप आवडली.कुरकुरीत मस्तच झालेली. Sujata Gengaje -
व्हेज तवा फ्राय भाजी (Veg Tawa Fry Bhaji Recipe In Marathi)
मस्त झाली होती.भाजी तळून घेतल्यामुळे अर्धवट कच्या,त्यामुळे टेस्ट खूप ना छान लागत होती.मेघा जमदाडे यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
कांदा कचोरी (kanda kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीचे अनेक प्रकार आहेत. मध्यप्रदेश मधील पंचमढी येथे ट्रेनिंगसाठी गेलेलो. त्यावेळी मार्केट मध्ये फिरत असताना भूक लागली,म्हणून आम्ही खायला गेलो ,तेथे फक्त कचोरीच होती. मला आवडत नव्हती. पण भूक लागली होती. त्यामुळे आम्ही खाल्ली. त्याची चव इतकी छान होती, की आम्ही परत 2 कचोरी खाल्ल्या. त्यामुळे आज मी कांदा कचोरी पहिल्यांदा केली. छान झालेली. घरच्यांना पण आवडली. Sujata Gengaje -
मोदक आमटी (modak amti recipe in marathi)
#मोदक आमटी गोड मोदक आपण नेहमीच खातो.आज तिखट मोदक रेसिपी केली.आज मी वैष्णवी डोके यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली होती, मोदकाची आमटी. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
भाज्याचे रवा फ्राय (bhajyanche rawa fry recipe in marathi)
रोज रोज भजी तेलकट पदार्थ करायला व खायला आपण टाळतो. पण अश्या प्रकारे बनवलेली कापे कमी तेलात बनवु शकतो. तसेच कोणत्याही फळभाजीचे अशे बनवु शकतो. भेंंडी, कारली,कच्ची केळी,सुरण . Swayampak by Tanaya -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#दक्षिणकेळाचे चिप्स हे सर्वत्र मिळतात.. नारळ आणी केळी हे कोकण आणी दक्षिण भारत इथे जास्त पिक असते. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू,केरळ इथे गेले की खोबरा तेलात तळलेले हे बनाना चिप्स हमखास मिळतात... आम्ही लाहन असतांना आई NCC कम्प मुळे दक्षिण भारतात गेली की ती हे चिप्स आठवणीनी आणायची तेव्हा आमच्या कडे हे मिळत नव्हते. आत्ता हे सगळी कडे मिळू लागलेत महाराष्ट्रात पण जळगाव, कोकण मधे बनतात पण सर्वांचे रंग, रूप,चव, वेग वेगळे आहेत.. दक्षिण भारत ही थीम मिळाल्यावर ही साधी सरळ आवडती रेसिपी आठवली.. Devyani Pande -
पानवडेची भाजी (panvadechi bhaji recipe in marathi)
#KS3 थीम 3 : विदर्भरेसिपी क्र. 3ममता भांदककर मॅडम यांनी लाईव्ह दाखवलेली, रेसिपी मी करून बघितली. खूप छान झाली होती. घरात आवडली सर्वांना. Sujata Gengaje -
एगलेस बनाना पॅनकेक (egg less banana pancake recipe in marathi)
#पॅनकेक रेसिपी-1 पॅनकेक बद्दल ऐकले होते. माहिती ही वाचली होती. पण आज पॅनकेक करायची थीम असल्याने मी घरी पहिल्यांदाच पॅनकेक केले. मुलांना व घरातील इतरांना ही खूप आवडले. Sujata Gengaje -
पंजाबी आलू बनाना कोफ्ता करी (panjabi aloo banana kofta curry recipe in marathi)
#उत्तर_भारत#पंजाब#पंजाबी_आलू_बनाना_कोफ्ता_करीउत्तर भारतातील पदार्थ खूपच लोकप्रिय आहेत. यामधे पंजाब मधील पदार्थ आपल्या नेहमीच्या जेवणात बनवत असतो. चविला एकदम मस्त आणि बनवायला पण अगदी सोपे असे हे पदार्थ करायला आणि खायला पण खूप आवडतात. मी घरी तर बनवतेच. तसेच रेस्टॉरंट मधे किंवा लग्न समारंभात पण या पंजाबी पदार्थांनी स्थान निर्माण केले आहे. पंजाबी पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची कोफ्ता करी फारच चविष्ट लागते. मी उकडलेले बटाटे आणि उकडलेली कच्ची केळी मिक्स करुन कोफ्ता करी बनवली. चविला एकदम मस्तच लागली. नक्की करुन बघा, तूम्हाला पण आवडेल. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देश भाग केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो इथे कच्ची केळी खूप प्रमाणात उपलब्ध असते. कच्चा केळी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते भूक नियंत्रणात येते व पचन क्रिया चांगली होते. कच्चा केळीचे खूप प्रकार बनतात तर आज आपण बघूया कच्च्या केळीची ग्रेव्ही ची रस्सेदार भाजी बघुया Sapna Sawaji -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS2 सांगली कोल्हापूर हा भाग समृद्ध भाग मानला जातो तिकडे ऊसाची शेती ,द्राक्षे केळीपंपइ यांच्याा बागा असतातगावाला आमची केळीची बाग आहे घरच्या बागेतून कच्ची केळी आणली होती आता या केळांचं करायचं काय केळाचे चिप्स करून झाले मग आज कच्च्या केळाची भाजी करायचं ठरवलं खूप छान झाली होती Smita Kiran Patil -
कच्चा केळाचे चिप्स (kachha kelyache chips recipe in marathi)
#KS2केळीच्या बागेतून कच्ची केळी काढून आणल्यानंतर मनात येते चला आपण आता केळाचे चिप्स बनवू या माझं माहेर कासेगाव माझ्या भावाने यावर्षी पहिल्यांदाच केळीची बाग केली आहे केळीची प्रथम तोडा झाल्यानंतर मला इकडे मुंबईला एक कच्चा केळांचा घड पाठवला होता मग एवढ्या केळांचं करायचं काय म्हणून मी चिप्स करून पाहिले खूपच क्रिस्पी झाले Smita Kiran Patil -
कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट (kacchi kedi ani batatyache cutltes recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थीनिमित्त कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट करत आहे. नेहमी नेहमी उपवासाला साबुदाणा किवा भागर खाण्यापेक्षा एकाधा नवीन पदार्थ म्हणून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट बनविले आहे.कच्ची केळी पचायला हलकी असतात. शिंगाडा पीठ आणि साबुदाणा पिठ घालून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट केले आहे. rucha dachewar -
-
जैन कच्चा केला वडा (jain kaccha kela vada recipe in marathi)
#KS8वाडा म्हटला की आपल्याला लगेच मनात येतो की वडा हा बटाटा पासून च बनवत असतो पण तसं नाहीये जैन फुड जे खाणारे असतात ते साधारणता वडा हा कच्च्या केळ्यापासून बनवतात फक्त एवढं लक्षात घ्यायचं केळी ही पूर्ण कच्ची असायला पाहिजे केळी हीथोडी पण पिकलेली नसावी नाहीतर आपल्या वड्यांचा टेस्ट गोडसर होईल आपण कच्च्या केळ्यापासून सर्व पदार्थ बनवू शकतो ... काही लोकांना बटाटा हा सूट होत नाही त्यामुळे बऱ्याचदा प्रॉब्लेम होतात त्यावर बटाट्याच्या जागेवरती आपण कच्चा केळी चा उपयोग करून पण छान पदार्थ बनवू शकतो . आणि खरंच टेस्ट मध्ये पण कुठे पण कॉम्प्रोमाइज नाहीये.... तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
केळ्याची मसालेदार भाजी (kelyachi masaledaar bhaji recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल रेसिपी...जळगावात केळी उत्पादन जास्त. पूर्ण महाराष्ट्रात जळगावची केळी जातात. सहसा ही भाजी करत नाही. पण भरपूर केळी असताना त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मी ही भाजी केली आहे. Manisha Shete - Vispute -
पॉब्ब कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबरया कटलेट चे नाव म्हणजे पॉब्ब कटलेट ठेवले कारण त्यात पी म्हणजे पालक,ओ म्हणजे ओट्स ,बी म्हणजे बनाना आणि शेवटचा बी म्हणजे बीट.आज रविवार काहीतरी खास मेनू नक्कीच असतो.मग आज जरा हेल्दी खावे व लाईट पण असावे.घरी कच्ची केली होती,ओट्स असतातच चालवली एक आयडिया. सुप्पर डुप र हिट झाली लगेच शेअर केली. Rohini Deshkar -
कच्च्या केळ्याचे काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
मी रंजना माळी मॅडम ची कच्च्या केळीचे काप ही रेसिपी कुकस्नॅप केली.अतिशय टेस्टी झाले काप .मला प्रचंड आवडले. Preeti V. Salvi -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#GA4#week9#fried#cooksnap#Vasudha Gudheमला बघूनच खूप आवडल्या मी फक्त त्यात मिरीपुड ऍड केली बाकी सारखाच केलाय थँक्स वसुधा ताई Charusheela Prabhu -
चटकदार वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi)
"चटकदार वांग्याचे काप"भजी,वडी असे चटकदार पदार्थ आपण नेहमीच बनवतो..पण थोडे वेगळे खाण्याची इच्छा झाली तर वांग्याचे काप हा उत्तम पर्याय आहे...सोपी सुटसुटीत रेसिपी आहे.. चविष्ट ही लागते..नाॅनव्हेज न खाणाऱ्यांसाठी तर पर्वणीच आहे.जरूर या पद्धतीने करावे, मस्त फिश फ्राय खाल्यासारखे वाटते.. मला तरी.. त्यामुळे मी तर बनवतेच... लता धानापुने -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडयाचा मसाला घालून रस्सा मी नेहमी करते. आज अंडा करी करून पाहिली. खूपच छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11 #W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड सुरमई फ्राय साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
चमचमीत वांगी फ्राय (vangi fry recipe in marathi)
#cooksnapउज्वला ताई रांगणेकर,मीनल कुडू आणि छाया पारधी या मैत्रिणींची वांग्याच्या काचऱ्या ,वांग्याचे काप ह्या रेसिपीज पाहून त्यात मी थोडा बदल करून रेसिपी रीक्रीएट केली. चटपटीत आणि चमचमीत वांगी फ्राय मला खूप आवडली. माझ्याकडे छोटी वांगी होती, मी ती वापरली. आणि टँगी फ्लेवर साठी आमचूर पावडर वापरली. मी छोट्या वांग्याची भरली वांगी किंवा भात करते ,म्हणून हा वेगळा प्रयत्न...खूप टेस्टी.... Preeti V. Salvi -
कच्च्या केळ्याचे आंबट गोड काप (Kacchya kelyache Kaap Recipe In Marathi)
#UVR #उपवासाच्या रेसिपी आमच्या फार्मवरची केळी घरात होती त्यात ऐकादशी चा उपवास केळी अर्धवट पिकलेली त्यांची तिखट रेसिपी न करता मी आंबट गोड रेसिपी करायचे ठरवले व केली सुद्धा खाण्यास टेस्टी झाली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या