टमाटर चटणी (tomato chutney recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

#GA4 #week4
प्रवासात न्यायला अतिशय सोपी आणि चवदार ... टमाटर चटणी.. पराठे, दशमी किंवा पोळी कशाही बरोबर छान लागते..

टमाटर चटणी (tomato chutney recipe in marathi)

#GA4 #week4
प्रवासात न्यायला अतिशय सोपी आणि चवदार ... टमाटर चटणी.. पराठे, दशमी किंवा पोळी कशाही बरोबर छान लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. ५ ते ६टमाटर
  2. ओला कांदा
  3. 5-6 कडीपत्ता
  4. 1 टेबलस्पूनहिरवी मिरची पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनतिखट
  8. 1/2 टेबलस्पूनहळद
  9. 1/2 टेबलस्पूनमीठ
  10. २ ते ३ चमचेसाखर
  11. २ ते ३ चमचेफोडणी साठी तेल
  12. २ चमचेशेंगदाणे कुट

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    टमाटर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.. ओला कांदा चिरून घ्या व कडीपत्ता पाने काढा.

  2. 2

    तेल गरम झाले की त्यात मोहरी घाला.. व ओला कांदा, हिरव्या मिरचीची व आलं लसूण ची पेस्ट घाला..

  3. 3

    नंतर कडीपत्ता घाला

  4. 4

    आता चवीनुसार तिखट, हळद, मीठ घालून परतून घ्या. नंतर चिरलेला टमाटर घाला.

  5. 5

    थोडे परतल्यावर साखर घाला व झाकण ठेवून१० मिनिटे शिजवून घ्या

  6. 6

    आता शेंगदाणे कुट घाला

  7. 7

    शेवटी कोथिंबीर घालून घ्या.. मस्त आंबटगोड टमाटर चटणी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

Similar Recipes