उपवासाची भजी (upwasachi bhaji recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#उपवास#नवरात्र
उपवासासाठी आज वेगळा पदार्थ करून पाहिला. ही माझी रेसिपी आहे.

उपवासाची भजी (upwasachi bhaji recipe in marathi)

#उपवास#नवरात्र
उपवासासाठी आज वेगळा पदार्थ करून पाहिला. ही माझी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
3-4 जणांसाठी
  1. 3 लहानबटाटे
  2. 1/2 कपशिंगाडा पीठ
  3. 1 टेबलस्पूनसाबुदाणा पीठ
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  7. तळण्यासाठी तेल
  8. थोडे पाणी
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    बटाटे सालून धुऊन घेणे व गोल काप करून घेणे.कोथबिंर बारीक चिरून घेणे.

  2. 2

    एका बाऊल मध्ये शिंगाडा पीठ,साबुदाणा पीठ,लाल तिखट, मीठ,कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घेणे व थोडे थोडे पाणी घालून भज्यांच्या पिठासारखे भिजवून घेणे.10 मिनिटे ठेवणे.

  3. 3

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवावा.पिठात बटाटयाचा काप घोळवून तेलात सोडावे.

  4. 4

    दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यावे.अशाप्रकारे सर्व भजी करून घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes