टोमेटो सार (tomato saar recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#GA4#week7
या विकच्या चँलेंज़ मधून मी टोमेटो हा क्लू ओळखून आमच्या मालवणी पध्दतीचा टोमेटो सार बनवला आहे तुम्हाला नक्की आवडेल.

टोमेटो सार (tomato saar recipe in marathi)

#GA4#week7
या विकच्या चँलेंज़ मधून मी टोमेटो हा क्लू ओळखून आमच्या मालवणी पध्दतीचा टोमेटो सार बनवला आहे तुम्हाला नक्की आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोटोमेटो
  2. 1 कपओलं खोबरं
  3. 7-8लसुण पाकल्या
  4. 1/2 इंचआलं
  5. 1कांदा
  6. 1 टेबलस्पूनज़ीरे
  7. 1 टेबलस्पूनधने
  8. 2टिस्पून मीठ
  9. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 1/2 टिस्पून हळद
  11. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  12. 2 टेबलस्पूनकोथिंबिर
  13. 2 टेबलस्पूनतेेेल
  14. 1 टेबलस्पूनमोहरी
  15. 1/4 टिस्पून हिंग

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम टोमेटो स्वच्छ धुवून घ्यावेत व चिरून घ्यावेत.ओलं खोबरं किसून घ्यावे.

  2. 2

    खोबर्यामध्ये लाल तिखट,गरम मसाला,हळद,चिरलेला कांदा,आलं,लसुण,ज़ीरे,धनेमिठ घालून मिक्सर मधून ते बारीक वाटून घ्यावे व टोमेटो ची पेस्ट बनवून घ्यावी.

  3. 3

    आता पातेले गंँसवर ठेवून त्यात तेल टाकून ते गरम झाले कि त्यात मोहरी घालून ती तडतडली की हिंग घालावा व वरील तयार केलेले मिश्रण घालावे आणि सार ज़ितका पातळ पाहिज़े तेवढे पाणी घालून साराला चांगले शिज़ू द्यावे नंतर गंँस बंद करावा व कोथिंबिर घालावी.

  4. 4

    आता तयार टोमेटो सार चपाती व गरमागरम भाता बरोबर गाउँ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes