पनीर ग्रेवी (paneer gravy recipe in marathi)

#GA4#Week4 चँलैज़ मधुन मी ग्रेवी हा क्लू घेऊन आज़ पनीर घरी तयार करून पनीर ग्रेवी हि रेसीपी बनवली आणि घरी ती सर्वांना फार आवडली.
पनीर ग्रेवी (paneer gravy recipe in marathi)
#GA4#Week4 चँलैज़ मधुन मी ग्रेवी हा क्लू घेऊन आज़ पनीर घरी तयार करून पनीर ग्रेवी हि रेसीपी बनवली आणि घरी ती सर्वांना फार आवडली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदे, टोमेटो,आंले उभे कापून,लसून सोलून घ्यावेत. कढई गंँसवर ठेवून त्यात तेल गरम झाले कि वरील साहित्य घालावे तसेच काज़ूगरहि घालून चांगले मऊ होई पर्यन्त परतून घ्यावेत
- 2
आता वरील परतलेले मिश्रण थंड होऊ द्यावे.पनीरचे छोटे तुकडे करून ते २ मिनीटे तेलात परतून घ्यावेत.
- 3
परतलेले पनीर डिशमध्ये काढून ठेवावे.थंड झालेल्या मिश्रणाची पेस्ट बनवून घ्यावी.कढई गंँसवर ठेव़ून त्यात तेल ओतून तेल गरम झाले कि त्यात लंवंग व दालचिनी परतून वरील मिश्रणाची पेस्ट घालून परतावी त्यात हलद,लाल तिखट, गरम मसाला व धना पावडर घालावी, आवश्यकतेनुसार पाणी घालून मसाल्याला परतून तेल सुटले कि त्यात मीठ घालून परतून परतलेले पनीर घालावे व ग्रेवी ५ मिनिट शिज़वून गंँस बंद करावा
- 4
आता तयार ग्रेवी मध्ये कोथिंबिर घालून ती चपाती, भाकरी बरोबर खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर भुरज़ी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4#week6 पनीर भुरज़ी या चलेंज मधून मी पनीर हा क्लू घेऊन आज़ पनीर भुरज़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17या विकच्या चँलेंज़ मधून शाही पनीर हा क्लू घेऊन मी आज़ सर्वांना आवडणारा शाही पनीर बनवले आणि घरी मुलांना फार आवडले Nanda Shelke Bodekar -
शेज़वान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#GA4 #week4 शेज़वान चटणीया चँलैज़ मधून मी चटणी हा क्लू घेऊन आज़ शेज़वान चटणी बनवली आणि ती खूप छान झाली. मुलांना हि चटणी फार आवडली. Nanda Shelke Bodekar -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#GA4 #week13या विकच्या चँलेंज़ मधून Tuvar हा क्लू घेऊन मी आज़ दाल तडका बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4#week19 या विकच्या चंँलेजमधुन मेथी हा क्लू घेऊन मी आज़ मेथी मटर मलाई हि डिश बनवली व ती अप्रतिम झाली तुम्ही ही बनवून पहा Nanda Shelke Bodekar -
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#GA4 #week23 या विकच्या चंँलेजमधुन कढाई पनीर हा क्लू घेऊन मी आज कढाई पनीर बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
पाणीपुरी/गोलगप्पे (pani puri recipe in marathi)
#GA4#week6 चँलेंज़ मधून चाट हा क्लू घेऊन आज़ मी पाणीपुरी बनवली आणि हा चाट सर्वांनाच आवडतो. Nanda Shelke Bodekar -
फ्लाँवरची भाज़ी (cauliflower bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10या विकच्या चँलेंज़ मधून मी cauliflower हा क्लू घेऊन आज़ फ्लाँवरची भाज़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
शाहि पनीर मसाला (shahi paneer masala recipe in marathi)
#GA4 #Week17 विकली थिम मधुन शाही पनीर हे किवड सिलेक्ट करून मी शाहि पनीर मसाला हि रेसिपी बनवली. Deepali dake Kulkarni -
खिचड़ी भात (khichadi bhat recipe in marathi)
खिचड़ी भात रेसीपी मराठी #GA4#week4 चँलैंज़ मध्ये मी आज़ तांदुल व हिरवे मुग यांची खिचड़ी करत आहे. Nanda Shelke Bodekar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4#Week2 माझ्या मुलाला पनीरच्या डिश खूप आवडतात आणि चँलेंज़ म्हणुन पालक हा कोर्ड वर्ड मी निवडला आणि पालक पनीरकरायचे ठरवले Nanda Shelke Bodekar -
मटार पनीर रेसिपी (matar paneer recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड आला आहे. ग्रेव्हीची मी मटार पनीर हि भाजी बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#GA4#week5 या चँलेंज़ मधून इटालियन हा क्लू घेऊन आज़ मी इटालियन पास्ता पण देशी स्टाइल मध्ये बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#GA4 #week14 या विकच्या चँलेंज़ मधून मी coconut milk हा क्लू घेऊन आज़ सोलकढी बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
समोसा (samosa recipe in marathi)
#GA4 #week21 या विकच्या चंँलेजमधुन समोसा हा क्लू घेऊन मी आज़ चविष्ट व खमंग समोसे। बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
दम आलू#GA4#week4हँलो friends आज मी तुम्हाला दम आलू ही रेसीपी करून दाखवणार आहे .अगदी थोड्या मसाल्यांपासून हि रेसीपी तयार करणार आहे Nanda Shelke Bodekar -
टोमेटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4#week7या विकच्या चँलेंज़ मधून मी टोमेटो हा क्लू ओळखून आमच्या मालवणी पध्दतीचा टोमेटो सार बनवला आहे तुम्हाला नक्की आवडेल. Nanda Shelke Bodekar -
शाही काजु पनीर सब्जी (shahi paneer bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8 #शाही काजू पनीर सब्जी , गेल कधीतरी हॅाटेल मधे तर हमखास आपण मागवतो पालक पनीर , मलाई कोफ्ता, दम आलु .....म्हणुनच मी lockdown असल्यामुळे घरच्या घरी रेस्टाॅन्ट सारख शाही काजु पनीर बनविण्याचा प्रयत्न केला आहे , बघा जमल का ? Anita Desai -
खिचड़ी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7 या चँलेंज़ मधून खिचड़ी हा क्लू घेऊन मी आज़ अख्खा मसुर व तांदळाची खिचड़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
गुळातला शिरा
#GA4#week 15 या विकच्या चँलेंज़ मधून Jaggery हा क्लू घेऊन मी आज़ गुळातला शिरा बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही (Paneer in instant Masala Gravy Recipe In Marathi)
#MBR" पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही " माझ्या मसाल्याच्या बॉक्स मध्ये ,खूप कमी पण कामाचे इन्ग्रेरिएंट असतात....👍 आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मला फ़ारच आवडतात, कारण वेळ आणि इंधन दोन्ही गोष्टी वाचवणं यातच गृहिणींचा हातखंडा असतो....!!! ही रेसिपी ,मसालेदार ,झट की पट आणि चवीशी कोणताही कॉम्प्रोमाईझ न करता तयार होते...!! तेव्हा नक्की करून बघा...👍👌 Shital Siddhesh Raut -
मेथीचे थेपले (methiche theple recipe in marathi)
#GA4 #week 20 या विकच्या चंँलेजमधुन थेपले हा क्लू घेऊन मी आज़ मेथीचे खमंग थेपले बनवले आहेत. Nanda Shelke Bodekar -
कोथिंबीरीची चटणी (kothimbir chutney recipe in marathi)
कोथिंबीरीची चटणी#GA4#week4#GA4#week4चँलैंज़ मधुन मी चटणी हा कि- वर्ड निवडला आहे.कोथिंबीरीची चटणी बहुतेक घरांमधे केली ज़ाते तीची रेसीपी आज़ मी शेअर करत आहे Nanda Shelke Bodekar -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23 या विकच्या चंँलेजमधुन पापड हा क्लू घेऊन मी आज चटपटीत असा मसाला पापड तयार केला. Nanda Shelke Bodekar -
Rava dosa (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3माझ्या घरी सर्वांना रवा डोसा खूप आवडतो म्हणुन आज़ मी माझी ही रेसेपी शेअर करत आहे आवडली तर नक्की करून पहा. Nanda Shelke Bodekar -
पिझ्झा (रवा आणि बटाट्याच्या बेस वापरुन) (pizza recipe in marathi)
#GA4 #week22 या विकच्या चंँलेजमधुन पिझ्झा हा क्लू घेऊन मी आज़ रवा आणि बटाट्यापासून पिझ्झ्याचा बेस बनवून पिझ्झा बनवला आणि चविष्ट पिझ्झा बनला ,मुलांना फार आवडला. Nanda Shelke Bodekar -
"शाही क्रिमी पनीर" (shahi creamy paneer recipe in marathi)
#GA4#week17#keyword_shahipaneer"शाही क्रिमी पनीर" पनीर प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो... त्यातील ही एक शाही डिश.. नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
#GA4 #week17शाही पनीर हे कीवर्ड घेऊन मी शाही मटार पनीर ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
मिक्स व्हेज़िटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मिक्स व्हेज़िटेबल सलाड#GA4#5या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी सलाड हा क्लू घेऊन आज़ मिक्स व्हेज़िटेबल सलाड बनवले. चवीला छान आणि पौष्टिक. Nanda Shelke Bodekar -
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
#GA4#WEEK8#PULAOघरी सगळ्याला काही तरी छान खायचं होत, दिवाळी च्या सफाई मुळे काही बनवायला वेळ देखील न्हवता। तेव्हा हा पनीर पुलाव माझ्या रेस्क्यू साठी आला। झटपट तयार होणारा हा पुलाव चवी ला पण उत्तम आहे। Sarita Harpale
More Recipes
टिप्पण्या (2)