पिझ्झा (रवा आणि बटाट्याच्या बेस वापरुन) (pizza recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar @cook_26498320
पिझ्झा (रवा आणि बटाट्याच्या बेस वापरुन) (pizza recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात रवा आणि शिजवून स्मँश केलेला बटाटा,रही व मीठ घालून पिंठ मळून त्याला तेल लावून तासभर झाकून ठेवावे.
- 2
१ तासाने पिठाची जाडसर लाटी बनवून ती पँनवर एक बाजून थोड़ी शेकवून पलटून तीच्या दुसर्या बाजूवर पिझ्झा साँस लावून त्यावर वरील भाज्या मिडयम आकारत कापून फास्ट आचेवर भाजून पसरवून घ्यावयात.
- 3
आता त्यावर चिझ पसरवून पिझ्झा मंद आचेवर शेकवून घ्या्वा व सर्वात शेवटी त्यावर चिलीफलेक्स व ओरँगानो भुरभूरावा
- 4
तयार झाला आपला चविष्ट पिझ्झा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#GA4#week5 या चँलेंज़ मधून इटालियन हा क्लू घेऊन आज़ मी इटालियन पास्ता पण देशी स्टाइल मध्ये बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
होममेड बेस विथ पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap नेहा शहा यांची पिझ्झा ही रेसिपी मी बनवली. बिना यिस्ट आणि बिना ओव्हनचा बेस बनवून फारच छान असा थिन क्रस्ट पिझ्झा तयार झाला. एवढी छान रेसिपी दिल्याबद्दल नेहा यांची मी आभारी आहे. Ujwala Rangnekar -
फ्युजन ढोकळा पिझ्झा (fusion dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन पदार्थगुजराती ढोकळा आणि इटालियन पिझ्झा या दोन वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती चा मिलाफ असलेला हा फ्युजन पिझ्झा आहे. बेस साठी रवा ढोकळा वापरला आहे.आणि मिनि पिझ्झा बनवला आहे. Shital shete -
"होम मेड पिझ्झा" (homemade pizza recipe in marathi)
#GA4#WEEK22#Keyword_pizza पिझ्झा बेस घरीच बनवले होते आणि पिझ्झा साॅस ही घरीच बनवला होता.. मग काय पटापट बनवुन गरमागरम पिझ्झा नातवंडांना सर्व्ह केला.. नातवंडं खुश आणि मी डबल खुश.. लता धानापुने -
शेज़वान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#GA4 #week4 शेज़वान चटणीया चँलैज़ मधून मी चटणी हा क्लू घेऊन आज़ शेज़वान चटणी बनवली आणि ती खूप छान झाली. मुलांना हि चटणी फार आवडली. Nanda Shelke Bodekar -
नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking ---रेसिपी 1 आजपर्यंत पिझ्झा बेस विकत आणून मग घरी बाकीची तयारी करत असु.पण यावेळी नेहा मॅम नी छान रेसिपी दिली..बेस घरच्या घरी तयार & हेल्दी.👍👍 गव्हाचा पिझ्झा बेस खुपच छान झाला आहे..मुलांना खुप आवडले. Shubhangee Kumbhar -
व्हेज़ पुलाव (veg pulao recipe in marathi)
#GA4#Week8 या विकच्या चँलेंज़ मधून पुलाव हा क्लू घेऊन मी आज़ व्हेज़ पुलाव बनवला आहे. या रेसिपी निमित्ताने मुल विविध भाज़्या आवडीने खातात. Nanda Shelke Bodekar -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17या विकच्या चँलेंज़ मधून शाही पनीर हा क्लू घेऊन मी आज़ सर्वांना आवडणारा शाही पनीर बनवले आणि घरी मुलांना फार आवडले Nanda Shelke Bodekar -
फ्लाँवरची भाज़ी (cauliflower bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10या विकच्या चँलेंज़ मधून मी cauliflower हा क्लू घेऊन आज़ फ्लाँवरची भाज़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा (gavachya pithacha Mini Pizza recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील पिझ्झा शब्द. मी नेहमी करते. आज मिनी पिझ्झा करून बघितला. ही माझी 200 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
नो यीस्ट इन्स्टंट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅडमची ही रेसिपी मला व घरच्यांना खूप आवडली.यीस्टचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून बेस, तसेच कढईत बेक करता येणारा पिझ्झा खूप छान! Sujata Gengaje -
व्हिट बेस होममेड पिझ्झा.... नो यीस्ट नो ओव्हन (pizza recipe in marathi)
#noovenbaking100% होम मेड पिझ्झा आज शेफ नेहाच्या मार्गदर्शनाने मी बनविला.... पिझ्झा बनविण्यासाठी दरवेळी पिझ्झा बेस आणावा लागतो. आयत्या वेळी पिझ्झा बनवायचा आणि घरी पिझ्झा बेस नसला की पिझ्झा खायचा बेत फसायचा. आणि घरी बेस बनवायचा तर त्यासाठी ओव्हन पाहिजे तसेच यीस्ट पण बनवा... पण आज शेफ नेहा मुळे हे अगदी सोप्पे झाले. आता कधीही हवा तेव्हा हवे तेवढा पिझ्झा खाऊ शकतो... Thanks chef Neha... Aparna Nilesh -
मेथीचे थेपले (methiche theple recipe in marathi)
#GA4 #week 20 या विकच्या चंँलेजमधुन थेपले हा क्लू घेऊन मी आज़ मेथीचे खमंग थेपले बनवले आहेत. Nanda Shelke Bodekar -
समोसा (samosa recipe in marathi)
#GA4 #week21 या विकच्या चंँलेजमधुन समोसा हा क्लू घेऊन मी आज़ चविष्ट व खमंग समोसे। बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#GA4 #week13या विकच्या चँलेंज़ मधून Tuvar हा क्लू घेऊन मी आज़ दाल तडका बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
चीस पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#GA4#week17की वर्ड ' CHEES ' घेऊन मी आज चीज पिझ्झा बनवला आहे. Shilpa Gamre Joshi -
गुळातला शिरा
#GA4#week 15 या विकच्या चँलेंज़ मधून Jaggery हा क्लू घेऊन मी आज़ गुळातला शिरा बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
रवा पीझ्झा (rava pizza recipe in marathi)
#GA4 #week3मैदयाचा पीझ्झा सगलेच खातात पण आज़ मी करुन पाहिला तुम्ही पण नक्की करून पहा Nanda Shelke Bodekar -
चीज बर्स्ट पिझ्झा (cheese brust pizza recipe in marathi)
#GA4 #week22#pizzaचीज बर्स्ट पिझ्झा बनवण्यासाठी चीज स्प्रेड मी घरीचबनवले आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि Jyoti Chandratre -
पनीर स्विटकाॅर्न पिझ्झा (sweetcorn pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टरशेफ4 मधील नेहाजींनी शिकवलेल्या गव्हाचा पिठापासून बनवलेला होममेड बेसचा पिझ्झा बनवला आज मुलांना प्रचंड आवडला .यात नो मैदा नो इस्ट. Supriya Devkar -
गावठी पिझ्झा (gavthi pizza recipe in marathi)
#GA4#week22#keyword_pizzaआज आपण ज्वारीच्या भाकरीचा पिझ्झा बेस करणार आहोत. लहान मुलांना पिझ्झा खूप आवडतो आपण त्यांना ओरडतो जास्त खाऊ नका कारण मैदा असतो म्हणून,पण हा पिझ्झा जास्त खाल्ला तरी काही हरकत नाही. Shilpa Ravindra Kulkarni -
चीज काँन पिझ्झा (cheese corn pizza recipe in marathi)
#noovenbaking#Nehashah#cooksnapमास्टर शेफ नेहा शहा मॅडम यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये शिकवलेला गव्हाचा पिझ्झा बेस खूपच छान झाला👌👌👌 ,पहिल्यांदाच होम मेड पिझ्झा बेस चा पिझ्झा बनवला आणि माझ्या मुलाला तो खुप आवडला .🍕 🍕 😍😍😍 Minu Vaze -
व्हीट बेस पनीर पिझ्झा (paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#NoYeastPizzaनेहा शहा यांनी खूपच कमी वेळात होणारा झटपट पिझ्झा शिकता आलाDhanashree Suki Padte
-
नो यीस्ट, नो ओव्हन पिझ्झा (no oven pizza recipe in marathi)
#noovenbaking#Chefnehadeepakshah Recipe1 - No Oven, No Yeast, Pizzaआपल्या मास्टर Chef Neha Shah , यांची रेसिपी मी करून बघितली. पिझ्झा छान झाला. सगळ्यांना घरात खूप आवडला.मुख्य म्हणजे माझा घरी पाहूणे होते, आणि सांगावेसे वाटते अश्या प्रमाण घेऊन मी 14 पिझझें केले, पाहुण्यांना पण खूप आवडले, आणि ते पण करून बघणार घरी. Sampada Shrungarpure -
तवा पिझ्झा (tava pizza recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅमची मागच्या आठवड्यातील रेसिपी मला काही पर्सनल रिझन मुळे मला बघता नाही आली .मग मी नो ओव्हन बेकिंग थीम नुसार नो इस्ट व्हिट पिझ्झा बनवला बघा कसा झालाय.कुकरचा वापर न करता तव्यावर पिझ्झा बनवला. Jyoti Chandratre -
स्टफ पिझ्झा बन (stuff pizza bun recipe in marathi)
#GA4#week22कीवर्ड-पिझ्झापिझ्झा हा इटालियन पदार्थ आहे तरीही तो जगभरात खूप लोकप्रिय आहे. पिझ्झाचा बेस, त्यावरील टॉपिंग तसेच तो बनवण्याच्या पद्धती यामध्ये विविधता आढळून येते.आज मी असाच एक वेगळा आणि झटपट होणारा पिझ्झाचा प्रकार केला आहे.त्याची रेसिपी शेअर करते आहे.😊 Sanskruti Gaonkar -
चिकन पिझ्झा (तव्यावर) (chicken pizza recipe in marathi)
#लहान मुलांना हल्ली पिझ्झा खुपच आवडतो त्यामुळे घरातील मोठी माणसेही कधी कधी खायला लागलीत.चला तर बघुयात चिकन पिझ्झा कसा करायचा. Hema Wane -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (instant pizza recipe in marathi)
#noovenbaking # cooksnap मास्टर शेफ नेहा शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला. Amrapali Yerekar -
नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#ChefNehaShah ह्यांची no oven baking seriesमध्ये छान छान रेसिपी शिकायला मिळणार ह्याचा खूप खूप आनंद होत आहे.ह्या series ची ही पहिलीच रेसिपी असून घरच्या घरी हेल्दी wheat flour पासून आणि अगदी easy way पिझ्झा बेस किती उत्तम प्रकारे आपण बनवू शकतो हे शिकता आले. Cookpad marathi ने authors ला शिकता यावे ह्या साठी ही no oven baking series arrange केली म्हणून Thank you Cookpad Marathi.सध्याचा काळात सर्व मुलांना fast food प्रकार pizza,burger,vada pavआवडतात पण ह्यात मैदा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो जो अती प्रमाण झाल्यास शरिराच्या हेल्थ द्रृष्टीने चांगले नाही.पण घरी Chef Neha Shah च्या रेसिपी प्रमाणे केलेला आणी तोही गव्हाच्या पीठा पासून बनवलेला पिझ्झा बेस खरोखरच र्सुंदर झाला . एरवी तयार आणलेला पिझ्झा बेस खूप कोरडा वाटतो. घरातील सर्व मंडळींना हा घरी केलेलाच पिझ्झा आवडल्यामुळे ह्या पुढे बाहेरुन पिझ्झा बेस आणायचा नाही असे फर्मान च निघाले आमच्या घरी.Thank you Chef Neha Shah & Thank you Cookpad Marathi Nilan Raje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14579628
टिप्पण्या