टोमॅटो पिठलं (tomato pithle recipe in marathi)

सरिता बुरडे @cook_25124896
टोमॅटो पिठलं (tomato pithle recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका वाटीत बेसन घेऊन त्यात थोडे पाणी घालून गुठळ्या होऊ न देता मिक्स करावे आणि त्याचे बॅटर बनवून घ्यावे.
- 2
आता एक कढईत तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात हिरव्या मिरच्या आणि टमाटर टाकावे आणि मिक्स करून घ्यावे.
- 3
आता त्यात थोडे पाणी घालून हळद घालावी आणि पाण्याला उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर त्यात हळद टाकावी.
- 4
आता त्यात तयार केलेले बेसनाचे बॅटर टाकावे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- 5
चवीनुसार मीठ टाकून पिठलं 1 ते 2 मिनिटे शिजू द्यावे. सर्व्हिंग वाटी मध्ये काढून गरमागरम पिठलं भाकरी सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो ऑमलेट (tomato omelet recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो ऑमलेट ची रेसिपी. सरिता बुरडे -
टोमॅटो दाल तडका (tomato dal tadka recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो दाल तडकाची रेसिपी सरिता बुरडे -
ओट्स-टोमॅटो उत्तपम (oats tomato uttapam recipe in marathi)
#GA4 #week7 #Oats #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील Oats आणि टोमॅटो हे कीवर्ड्स सिलेक्ट करून Breakfast साठी बनविलेली उत्तपमची रेसिपी सरिता बुरडे -
टोमॅटो स्लाईस चाट (tomato slice chat recipe in marathi)
#GA4 #week7 #TomatoCrossword puzzle 7 मधील Tomato हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो चाटची रेसिपी. सरिता बुरडे -
कांदे-पोहे (kade pohe recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली कांदेपोहेची रेसिपी. सरिता बुरडे -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली उपमाची रेसिपी. सरिता बुरडे -
गार्लिक बटर पनीर (garlic butter paneer recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली गार्लिक बटर पनीरची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. सरिता बुरडे -
मटकीची उसळ (mutki usal recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून घरोघरी बनविली जाणारी एक हेल्दी ब्रेकफास्टची रेसिपी. सरिता बुरडे -
ओट्स-मखाना भेळ (oats makhana bhel recipe in marathi)
#GA4 #week7 #OatsCrossword puzzle 7 मधील Oats हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली ओट्स-मखाना भेळची एक नाविन्यपूर्ण रेसिपी. सरिता बुरडे -
बुंदी मसाला ताक (bundi masala taak recipe in marathi)
#GA4 #week7 #ButtermilkCrossword puzzle 7 मधील Buttermilk हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली बुंदी मसाला ताकाची रेसिपी. सरिता बुरडे -
ओट्स सफरचंद स्मूथी (oats safarchand smoothie recipe in marathi)
#GA4 #week7 #OatsCrossword puzzle 7 मधील Oats हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली ओट्स-सफरचंद स्मूथीची रेसिपी. सरिता बुरडे -
मिक्स फ्रुट्स पियुष (mix fruit piyush recipe in marathi)
#GA4 #week7 #ButtermilkCrossword puzzle 7 मधील Buttermilk हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली मिक्स फ्रुट्स पियुषची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. सरिता बुरडे -
मुरमुरा चाट (murmura chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली डीश. सरिता बुरडे -
बटर लोडेड पावभाजी विथ क्रिस्पी ब्रेड्स (pavbhaji recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Butter हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली बटर लोडेड पावभाजी विथ क्रिस्पी ब्रेड्स. सरिता बुरडे -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#GA4 #week7 #post2 Crossword Puzzle कीवर्ड ब्रेकफास्टकांदेपोहे ही सोपी ब्रेकफास्ट डिश आहे जी काही मिनिटात बनवता येते आणि कोणत्याही प्रसंगी सर्व्ह करू शकतो. Pranjal Kotkar -
सावजी छोले (chole recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chickpea हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली सावजी छोले ची रेसिपी. सरिता बुरडे -
बटर-तीळ पराठा (butter til paratha recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Butter हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेला एक नाविन्यपूर्ण पराठा. सरिता बुरडे -
टोमॅटोच पिठलं (tomato pithle recipe in marathi)
#GA4 #week7मी दिलेल्या क्लु पैकी टोमँटो हा क्लु घेऊन ही रेसिपी शेअर करते आहे.घरात भाजी नसेल किंवा भाजी खाऊन बोर झालो असु तर पिठलं हे हमखास घरोघरी केलं जातं त्यात दह्याचं पिठलं,परतलेलं पिठलं,टोमँटो पिठलं,उकळीच पिठलं इ.प्रकार आहेत. Amruta Parai -
तुरीच्या दाण्यांची भाजी toori chya dananchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13क्रॉसवर्ड पझल मधील तुवर हा कीवर्ड सिलेक्ट करून मी तुरीच्या दाण्यांची भाजी बनविली आहे. सरिता बुरडे -
फराळी चाट (farali chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली एक फराळी चाटची रेसिपी. सरिता बुरडे -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 #Papadक्रॉसवर्ड पझल मधील Papad हा कीवर्ड सिलेक्ट करून मी मसाला पापडची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
होममेड कॉफी केक (coffee cake recipe in marathi)
#GA4 #week8 #Coffee Crossword puzzle 8 मधील Coffee हा किवर्ड सिलेक्ट करून एक इनोव्हेटिव्ह कॉफी केकची रेसिपी बनविली. सरिता बुरडे -
चीझी मेक्सिकन राईस (cheese mexican rice recipe in marathi)
#GA4 #week17 #Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील Cheese हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी मेक्सिकन राईस रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
चिझी रवा पिझ्झा (cheesy rava pizza recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील 'Cheese' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी लहान मुलांचा आवडीचा पदार्थ पिझ्झा बनविला आहे. सरिता बुरडे -
फ्लॉवर बटाटा भाजी (flower batatda bhaji recipe in marathi)
#GA4 #week24 #Cauliflowerक्रॉसवर्ड पझल मधील Cauliflower हा कीवर्ड सिलेक्ट करून मी फ्लॉवर बटाटा भाजीची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
क्रिस्पी रवा डोसा (crispy rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 #RavaDosaक्रॉसवर्ड पझल मधील Rava Dosa हा कीवर्ड सिलेक्ट करून मी रवा डोसाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
चीझी गार्लिक बटर नान (cheese garlic butter naan recipe in marathi)
#GA4 #week9 #Maidaक्रॉसवर्ड पझल मधील 'Maida' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी गार्लिक बटर नानची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
चपाती पिझ्झा (chapati pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #Pizzaक्रॉसवर्ड पझल मधील Pizza हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चपाती पिझ्झाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13955594
टिप्पण्या