गार्लिक बटर पनीर (garlic butter paneer recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#GA4 #week7 #Breakfast
Crossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली गार्लिक बटर पनीरची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी.

गार्लिक बटर पनीर (garlic butter paneer recipe in marathi)

#GA4 #week7 #Breakfast
Crossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली गार्लिक बटर पनीरची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपपनीर क्यूब्स
  2. 2 टेस्पूनतेल
  3. 1 टेस्पूनबटर
  4. 1बारीक चिरलेला कांदा
  5. 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  6. 5-6लसूण पाकळ्या
  7. 1 टेस्पूनतिखट
  8. 1 टेस्पूनकाळीमिरी पावडर
  9. चवीनुसार मीठ
  10. थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम फ्रायपॅन मध्ये तेल आणि बटर एकत्र घालावे

  2. 2

    बटर वितळल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा

  3. 3

    आता त्यात हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला लसूण टाकावा.

  4. 4

    आता त्यात पनीरचे क्यूब्स घालून सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    आता त्यावर तिखट, काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे.

  6. 6

    सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून गरमागरम गार्लिक बटर पनीर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes