व्हेजिटेबल मूंग दाल चिल्ला (vegetable moong dal chila recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#पश्चिम# राजस्थान
# मूंग दाल चिल्ला

व्हेजिटेबल मूंग दाल चिल्ला (vegetable moong dal chila recipe in marathi)

#पश्चिम# राजस्थान
# मूंग दाल चिल्ला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिट
6 व्यक्ती
  1. 2 कपमुंग डाळ पीठ
  2. 100 मिली पाणी
  3. 250 ग्रॅमदुधी भोपळा किसलेला
  4. 50 ग्रॅमकोथंबीर
  5. 6हिरव्या मिरच्या आणि अद्रक चा एक लहान तुकडा याची पेस्ट
  6. 4गाजर किसलेले
  7. 1सिमला मिरची बारीक चिरलेली
  8. स्वादानुसार मीठ
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. चिमुटभर हिंग
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. शेकण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम हिरवे मुगाची डाळीला बारीक दळूनघ्या. एका पातेल्यामध्ये दोन कपडड़ मुगाची डाळ घालून सर्व व्हेजिटेबल्स मसाले टाकून एकत्र करून घ्या

  2. 2

    डोसा तवा गरम करायला ठेवा गरम झाल्यावर त्यावर ती पॅन केक शेप मध्ये चल्ला टाकून घ्या

  3. 3

    आजू बाजूने टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित गुलाबी रंगावर होईपर्यंत भाजून घ्यावा

  4. 4

    पोस्टीक कसा,, मुंग डाळ चिल्ला तयार आहे हिरव्या चटणी सॉस सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या

Similar Recipes