स्मोकी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#GA4 #Week7

#टोमॅटो
आज मी टोमॅटो हा कीवॉर्ड ओळखून टोमॅटोची वेगळ्या पद्धतीची गावरान पद्धतीचे चटणी केलेली आहे बनवायला अगदी सोपी खूप कमी वेळ आणि पटकन बनणारी अशी ही चटणी आहे कुणालाही आवडणार तर नक्की करून बघा

स्मोकी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)

#GA4 #Week7

#टोमॅटो
आज मी टोमॅटो हा कीवॉर्ड ओळखून टोमॅटोची वेगळ्या पद्धतीची गावरान पद्धतीचे चटणी केलेली आहे बनवायला अगदी सोपी खूप कमी वेळ आणि पटकन बनणारी अशी ही चटणी आहे कुणालाही आवडणार तर नक्की करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3मोठ्या आकाराचे टोमॅटो
  2. 1मोठा कांदा
  3. 3,4हिरवी मिरची
  4. 1 टेबलस्पून कोथिंबीर
  5. 1/2निंबू
  6. 1/2 टेबलस्पून मीठ

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम टोमॅटो धुवून स्वच्छ पुसून वरून थोडे तेल लावा व गॅसवर स्टॅन्ड ठेवून त्याच्यावर टोमॅटो भाजायला ठेवा टोमॅटो चांगले भाजले कि गॅस बंद करून घ्या

  2. 2

    टोमॅटो थंड झाले की त्यावरचे आवरण काढून घ्या

  3. 3

    कांदा मिरची कोथिंबीर बारीक कापून घ्या

  4. 4

    आता टोमॅटो एका प्लेटमध्ये घेऊन हाताने बारीक करून घ्या व त्यावर कांदा मिरची कोथिंबीर चवीपुरते मीठ व वरून लिंबू पिळून घ्या व हाताने चांगले मिक्स करून घ्या थोडी चवीसाठी किंचित साखर घाला

  5. 5

    झाला आपला स्मोकी टोमॅटो चटणी तयार तुम्हीही फटाफट बनवून पोळी किंवा पराठ्यासोबत भाकरीसोबत सुद्धा वाढू शकता चविला अप्रतिम गावाकडली चव असे पण म्हणता येईल तुम्ही पण करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes