कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)

Amrapali Yerekar @cook_22715046
#फोटोग्राफी पोहा ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन न्याहरीची रेसिपी आहे
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी पोहा ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन न्याहरीची रेसिपी आहे
कुकिंग सूचना
- 1
मोठ्या चाळनीमधे पोहे घ्या.पोहे पाण्याने स्वच्छ करा.कांदा आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. बटाटाची साल काढा आणि त्याचे लहान तुकडे करा.
- 2
आता कढईत तेल टाकून गरम करा.तेलात जिरे घाला.कढीपत्ता घालून त्यानंतर चिरलेले कांदे आणि चिरलेला बटाटा घालून शिजवा तपकिरी झाले की हिरव्या मिरच्या घालून फिरवा. मीठ, हळद घालून चांगले मिसळा. त्यानंतर पोहे घाला आणि चांगले मिसळा.
लिंबाचा रस घाला. आणि मंद आचेवर २ मिनिटे शिजवा. त्यानंतर कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा. गरमा गरम गरम तयार आहे. - 3
गरमा गरम पोहे तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदे पोहे (Kande pohe recipe in marathi)
#SFR कांदा पोहा म्हणजे जगात कुठेही मिळु शकेल असे स्ट्रीटने फुड झाले आहे.पारंपारीक तर आहेच पण सर्व वयोगटातील लोकप्रिय अशी रेसीपी आहे . Shobha Deshmukh -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#GA4 #week7 #post2 Crossword Puzzle कीवर्ड ब्रेकफास्टकांदेपोहे ही सोपी ब्रेकफास्ट डिश आहे जी काही मिनिटात बनवता येते आणि कोणत्याही प्रसंगी सर्व्ह करू शकतो. Pranjal Kotkar -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRKमहाराष्ट्रात प्रत्येक घरी नाष्ट्या साठी झटपट होणारा अतिशय चविष्ट पदार्थ Kshama's Kitchen -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#पोहे #फोटोग्राफीआज Cookpad च्या साह्याने बारा वर्षांनी माझ्याकडे एक सोहळा पार पडलागेस करा बरं कोणता बरं।🤔अहो किती सोपं आहे❓❔कांदे पोहे कधी बरं करतो आपण।येस काहीजणांनी बरोबर उत्तर दिले आहे।✔️लग्नाला 12 वर्ष झाले पण माझा पाहणीचा कार्यक्रम आज पार पडला।😂🤣😂🤣आता तुमच्या पैकी काहींना प्रश्न पडला असेल🤔🤔 की का बरं नाही घडला।कारण माझं डायरेक्ट लग्न चं जमलं😜😜।आता ही लग्न जमल्या ची स्टोरी कधीतरी नंतर सांगेल बरं आता वळूया मेन मुद्द्याकडे म्हणजे पोह्यां कडे कांदेपोह्यां कडे। Tejal Jangjod -
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी#photographyclass#photographyhomeworkबाहेर छान पाऊस पडतोय. आणि आज सकाळी जेवण लवकर झाल्यामुळे.. दूपारला काही तरी गरमा गरम खाण्याची इच्छा झाली... खूप दिवसांपासून मी पोहे खाले नव्हते..फोटोग्राफी क्लास चा होम वर्क पण करायचा होता.. म्हणुन मग म्हटले चला पोहे करूच आपण आज.. एकाच वेळेस दोन्हीही कामे होतील.. जीभेचे चोचले पण पुरवले जातील.. आणि होम वर्क पण होऊन जाईल... 💕💃 Vasudha Gudhe -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrनाश्त्यामध्ये कांदे पोहे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. थोड्या थोड्या प्रमाणात पोहे खाल्ल्यास आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. पौष्टिक नाश्ता खाऊन दिवसाची सुरुवात करण्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ उत्तम पर्याय आहे.पाहूयात झटपट कांदेपोहे . Deepti Padiyar -
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी #रेसिपी_8मला कांदेपोहेमध्ये जास्त काही घातलेले आवडत नाही म्हणजे बटाटा शेंगदाणे वगैरे... कारण मला ते उगीच खाताना disturb वाटते... 😜 मग मला जेव्हा पोहे खायचे असतात तेव्हा मी अशीच करते साधे non-disturbance पोहे... 😂😂😂 Ashwini Jadhav -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#जागतिक पोहे दिवस#कांदे पोहेकांदे पोहे म्हणजे लग्नाचा पाहण्याचा कार्यक्रम....मराठी मध्ये कांदे पोहे हा चित्रपट सुध्दा आहे....प्रत्येकाच्या जीवनात येणारे कांदे पोहे काहीनाकाही आठवणी देवून जातात...माझ्या घरी आवडीच्या नाष्ट्यामध्ये याचा समावेश आहे...भरपुर लिंबू पिळून केलेले कांदे पोहे...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटतं. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आमच्या घरी कांदे पोहे हे बनवलेच जातात.माझी कांदे पोहे ही रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
कांदे पोहे आणि दही (pohe ani dahi recipe in marathi)
पोहे...नाव एक आणि बनवले जातात किती तरी प्रकारे... अगदी लहानपणी आत्या मामा कडे गावी गेल्यावर खाल्लेले लाल तिखट मीठाची फोडणी टाकलेले एकदम साधे पण तेवढेच चविष्ट पोहे किंवा आईच्या हातचे कांदे पोहे आणि वरून भूरभूरलेली मोडाची मटकी आणि बारामती येथे बायोटेक canteen ला खाल्लेले सांबार पोहे...सगळेच प्रकार भन्नाट... आणि त्यातल्या त्यात माझी आवडती डीश म्हणजे कांदे पोहे आणि दही... चला बघूया रेसिपी. Deepali Pethkar-Karde -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे हा लोकप्रिय पदार्थ आहे.पोहे वेगवेगळ्या प्रकारे केले जातात.पोहे हा पदार्थ हेल्दी नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहे. मी कांदे,बटाटे,मटार टाकून पोहे करीत आहे. rucha dachewar -
-
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदे पोहे # पोह्यांचे अनेक प्रकार असतात भारतात वेगवेगळ्या राज्यात विविध प्रकारचे पोहे खायला मिळतात. त्यात इंदौरचे पोहे प्रसिद्ध आहेत.पोहेतर खायला हलके असतात. पूर्वी मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात पोहे बनवत असत. आता खूप बदल झाला. तर आठवड्यात एकदा तरी नाश्त्याला पोहे असतातच. Shama Mangale -
पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी नुकताच जागतिक "पोहे दिन" सगळीकडे साजरा करण्यात आला आणि अनेकांनी पोह्या प्रति असलेल्या आपल्या भावना आपले प्रेम व्यक्त केले ...कुणी खाऊन तर कुणी दुसऱ्यांना खाऊ घालण्यात आनंद मानला आणि काम आणू नये??कारण अनेक मैत्रिणींच्या आनंदात सहभागी झालेले हे पोहे ,तर एखाद्याच्या घरी कुणी दगावलेलअसेल तर अशावेळी तिथे जाऊन पोहे खाऊ घालण्याची प्रथा अजूनही प्रचलित आहे..जणू आम्ही पण तुमच्या दुःखात सहभागी आहोत हेच त्यांना सुचवायचं असेल...स्वर्गात बांधलेल्या जोडीदाराच्या गाठी पृथ्वीतलावर मात्र हा पोह्यांच्या साक्षीने घट्ट रोवल्या जातात... तर्री पोह्याच्या ह्या पदार्थाला अनेकांनी व्यवसायिक रूप देऊन आपली विस्कटलेली आर्थिक बाजू रुळावर आणले हे आपण जाणतोच ....असो तर असे हे पोहे सर्वज्ञात असले तरी ते बनवण्याची पद्धत मात्र सगळीकडे वेगवेगळी आहे ..कधी त्यांना दडपे पोहे ,कधी कांदे पोहे ,बटाटे पोहे, कधी वाफेवरचे पोहे अशा वेगवेगळ्या स्वरूपात बनवतात....पण मला मात्र पोह्यामध्ये कांदा, बटाटे ,लिंबू सगळ्याच वस्तू एकत्र हव्या असतात आणि त्याच पद्धतीनेच मी नेहमी बनवते चला तर मग.... Seema Mate -
-
-
कांदे पोहे (Kande pohe recipe in marathi)
#MLR#Healthydietबनवायला सोपा आणि निरोगी नाश्ता. Sushma Sachin Sharma -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
सगळ्यांची आवडती आणि घरोघरी तयार होणारे फेमस कांदे पोहे 😋😋#Cooksnap Deepali Bhat-Sohani
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12976301
टिप्पण्या