#गुळ-जायफळ काॅफी (gul jayfal coffee recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#GA4 #week8 theme coffee

#गुळ-जायफळ काॅफी (gul jayfal coffee recipe in marathi)

#GA4 #week8 theme coffee

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 जणांसाठी
  1. 300 मि.ली.दुध
  2. 2 टिस्पून गुळ पावडर
  3. 1 टिस्पून काॅफी पावडर
  4. 2 चिमूटजायफळ पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    सगळे साहित्य एकत्र करून ठेवा.

  2. 2

    एका भांड्यात दूध तापत ठेवा.

  3. 3

    दुध तापल्यावर त्यात काॅफी पावडर घाला.

  4. 4

    खाली उतरवून त्यात गुळ पावडर घालावी व ढवळून काॅफी गाळून घ्या.कपामध्ये चिमूटभर जायफळ पूड घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes