होममेड कॉफी केक (coffee cake recipe in marathi)

होममेड कॉफी केक (coffee cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बिस्किटांमधील क्रीम वेगळी काढून बिस्किटे मिक्सर जारमध्ये टाकावी.
- 2
आता त्यात थोडेसे दूध घालून ग्राइंड करून घ्यावे. हे बॅटर थोडे घट्ट ठेवावे.
- 3
बॅटर एका बाऊलमध्ये काढून त्यात 1 टेस्पून चॉकलेट सिरप टाकून मिक्स करून घ्यावे. हे आपले बिस्कीटचे बॅटर रेडी आहे.
- 4
आता एका वाटी मध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात साखर आणि 1 टेस्पून पाणी टाकावे.
- 5
चमच्याने साधारणतः 8 ते 10 मिनिटे साखर विरघळेपर्यंत मिक्स करून बॅटर बनवून घ्यावे.
- 6
आता त्यात थोडे मिल्क पावडर ऍड करून परत एकदा मिक्स करून घ्यावे. अश्याप्रकारे बिस्कीटचे आणि कॉफीचे दोन वेगवेगळे बॅटर रेडी आहे.
- 7
आता एक ब्रेडची स्लाईस घेऊन त्यावर बिस्कीटचे बॅटर टाकून पसरवून घ्यावे.
- 8
त्यावर आणखी एक ब्रेडची स्लाईस ठेवून त्यावर बिस्कीटचे बॅटर लावावे. अश्याप्रकारे 5 ब्रेडची स्लाईस एकावर एक ठेवून सर्व ब्रेड्सला बॅटर लावून घ्यावे.
- 9
आता ब्रेड्सच्या चारही बाजूंनी कॉफीचे बॅटर व्यवस्थित लावून घ्यावे.
- 10
चेरीस आणि बिस्कीटने डेकोरेट करून केक सर्व्ह करावा. कॉफी केक खायला रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चोको-बनाना मिल्कशेक (choco banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 #MilkCrossword puzzle 8 मधील milk हा किवर्ड वापरून तयार केलेली चोको-बनाना मिल्कशेकची रेसिपी. सरिता बुरडे -
-
दलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#week 8;- coffeeGolden appron मधील थीम नुसार दलगोना कॉफी (Dalgona coffee) करत आहे. माझ्या मुलाने लॉक डाऊन मध्ये ही कॉफी केली होती. आज कॉफी या थीम नुसार त्यामुळे ही कॉफी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघुया कशी बनते !मी कॉल्ड कॉफी करत आहे. rucha dachewar -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #Week8 गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड कॉफी, म्हणूनच आज डालगोना कॉफी. Janhvi Pathak Pande -
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4 #week8 #coffee. कॉफी चे अगणित प्रकार आहेत. कोल्ड कॉफी, ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी , फिल्टर कॉफी, नेस कॉफी ,कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीम आणि अजूनही असे खूप प्रकार. कधीही कंटाळा आला की कॉफी हवीच असते. कॉफी घेतली की सारा थकवा जाऊन आपण पुनः जोमाने कामाला सुरुवात करू शकतो. चला तर मग पाहू यात आज कोल्ड कॉफी ची रेसिपी. Sangita Bhong -
मुरमुरा चाट (murmura chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली डीश. सरिता बुरडे -
-
ओट्स सफरचंद स्मूथी (oats safarchand smoothie recipe in marathi)
#GA4 #week7 #OatsCrossword puzzle 7 मधील Oats हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली ओट्स-सफरचंद स्मूथीची रेसिपी. सरिता बुरडे -
बटर लोडेड पावभाजी विथ क्रिस्पी ब्रेड्स (pavbhaji recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Butter हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली बटर लोडेड पावभाजी विथ क्रिस्पी ब्रेड्स. सरिता बुरडे -
-
मिक्स फ्रुट्स पियुष (mix fruit piyush recipe in marathi)
#GA4 #week7 #ButtermilkCrossword puzzle 7 मधील Buttermilk हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली मिक्स फ्रुट्स पियुषची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. सरिता बुरडे -
बटर-तीळ पराठा (butter til paratha recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Butter हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेला एक नाविन्यपूर्ण पराठा. सरिता बुरडे -
फराळी चाट (farali chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली एक फराळी चाटची रेसिपी. सरिता बुरडे -
गार्लिक बटर पनीर (garlic butter paneer recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली गार्लिक बटर पनीरची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. सरिता बुरडे -
डल गोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap#कॉफीमी सायली सावंत यांनची डल गोना कोफी cooksnap केली आहे. कशी झालेय सांगा ह kavita arekar -
-
हॉट चॉकलेट कॉफी (hot chocolate coffee recipe in marathi)
#दूधआज मस्त पावूस पडत होता सकाळी सकाळी एकदम मन प्रसन्न होत आणि बाहेर सर्व हिरवे गार होते सर्व बघून छान मस्त पैकी कॉफी प्यायची आठवण झाली आणि मस्त पावूस बघत बघत आणि रिमझिम गिरे सावन हे गाणे ऐक त कॉफी चा मस्त आनंद घतेला मनाला कित्ती छान वाटले काय सांगूही कॉफी बनवायला काही वेळ लागत नाही 2 मिनिटात कॉफी मस्त तयार होते Maya Bawane Damai -
कोल्ड कॉफी विथ क्रिम (cold coffee with cream recipe in marathi)
#GA4 #week 8कॉफी हा की वर्ड वापरून मी रेसिपी केली आहे. Pallavi Apte-Gore -
-
मटकीची उसळ (mutki usal recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून घरोघरी बनविली जाणारी एक हेल्दी ब्रेकफास्टची रेसिपी. सरिता बुरडे -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली उपमाची रेसिपी. सरिता बुरडे -
हॉट कॉफी (hot coffee recipe in marathi)
#GA4#week8- कॉफी हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी इथे आज हॉट कॉफी केली आहे. Deepali Surve -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#Week8लॉक डाऊन मध्ये सगळ्यात फेमस झालेला कॉफी चा प्रकार म्हणजे *डालगोना कॉफी* अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व बनवता येणारी एकदम खास कॉफी... Shubhangi Dudhal-Pharande -
सावजी छोले (chole recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chickpea हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली सावजी छोले ची रेसिपी. सरिता बुरडे -
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज (peri peri french fries recipe in marathi)
#GA4 #week16 #peri periक्रॉसवर्ड पझल मधील पेरी पेरी हा कीवर्ड सिलेक्ट करून मी पेरी पेरी फ्रेंच फ्राईजची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
कॉफी रेसिपी (coffee recipe in marathi)
#GA4#week 8 कॉफी रेसपीकॉफी ही दोन प्रकारे तयार केली जाते 1 हॉट कॉफी 2 कोल्ड कॉफी Prabha Shambharkar -
डालगोना कॉफी (Dalgona Coffee Recipe in Marathi)
#दूधकॉफी जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. याची रेसीपी अगदी सोपी असल्याने, ती सहजपणे घरी बनविली जाऊ शकते, म्हणूनच आजकाल इंस्टाग्राम, टिक-टॉक आणि यूट्यूबवर सध्या डाल्गोना कॉफी ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण ही स्वादिष्ट दिसणारी व्हीप्ड डाल्गोना कॉफी बनवण्याचा आणि तिचा स्वाद घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. तर आज जाणून घेऊयात डाल्गोना कॉफीची रेसिपी. स्मिता जाधव -
चॉकलेट कोल्ड कॉफी (Chocolate Cold Coffee Recipe In Marathi)
#coffee... कॉफी विथ चॉकलेट... मस्त चविष्ट.. घरच्या घरी काहीतरी थंड प्यावेसे वाटले, तर झटपट होणारी कॉफी... Varsha Ingole Bele -
डलगोना कॉफी dalgona coffe recipe in marathi)
#GA4#week8नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी कॉफी हा वर्ड घेऊन मी डलगोना कॉफी हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
रसरशीत बालूशाही (balushahi recipe in marathi)
#GA4 #week9 #Mithai #Maida #Friedक्रॉसवर्ड पझल मधील 'Mithai, 'Maida' आणि 'Fried' हे तिन्ही कीवर्ड्स सिलेक्ट करून मी खास दिवाळीच्या निमित्त्याने बालूशाहीची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे
More Recipes
टिप्पण्या