गोड चिरोटे (chirote recipe in marathi)

Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
नाशिक

#अन्नपूर्णा
दिवाळी नैवेदयाचे गोड चिरोटे

गोड चिरोटे (chirote recipe in marathi)

#अन्नपूर्णा
दिवाळी नैवेदयाचे गोड चिरोटे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. २०० ग्रॅम मैदा
  2. बसेल तेवढे पाणी
  3. २० ग्रॅम रवा
  4. 2 टीस्पून तेलाचे मोहन
  5. 1/2 टीस्पून खाण्याचा पिवळा कलर
  6. तळण्यासाठी तेल
  7. २० ग्रॅम पिठी साखर
  8. २ टीस्पून तांदळाचे पीठ
  9. २ टीस्पून साजूक तूप

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सामान एकत्र करणे. नंतर एका परातीत मैदा व रवा घेऊन त्यात तेलाचे मोहन टाकून गोळा घट्ट भिजवून घेणे नंतर त्याच्या छोटे गोळे करून पुरी येवढे लाटून घेणे

  2. 2

    लाटलेल्या पुरीवर पिवळा कलर लावला नंतर त्यावर तांदळाचे पीठ व साजूक तूप एकत्र करून साठा लावला मग त्याच्या रोल बनवून त्याच्या छोट्या लाट्या बनवल्या

  3. 3

    नंतर आडव्या प्रेस करून हळूच लाटून त्या तळून घेतल्या

  4. 4

    नंतर त्यावर पिठी साखर टाकून त्या प्रस्तूत केल्या..

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
रोजी
नाशिक

Similar Recipes