व्हेज मेथी पुलाव (veg methi pulav recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
व्हेज मेथी पुलाव (veg methi pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन ठेवा. मेथीचे दाणे पाच तास पाण्यात भिजत घालून कुकर मधून
दोन शिट्ट्या करून घ्या. - 2
आता मिक्सर पॉट मध्ये लसूण मिरची,कांदा,अर्धी कोथिंबीर खोबरे धने पूड बारीक करून घ्या. बटाट्याचे साल काढून कापून घ्या. काजू थोडे तेलावर परतून घ्या.
- 3
आता गॅसवर एका पॅन मध्ये तेल टाका. आता यात तेजपान घाला. त्यानंतर या वाटलेला मसाला घाला. तो चांगला परतून घ्या. आता यात धुतलेले तांदूळ घाला व परतून घ्या. आता यात वाफवलेल्या मेथीचे दाणे घाला.
- 4
त्यात आता हळद मीठ व साखर घाला. सर्वात शेवटी गरम मसाला घाला. सर्व भक्त घेतल्यावर या गरम पाणी घाला. त्यावर झाकण ठेवून भात चांगला शिजू द्या. सर्व्ह करताना वरुन तेलात परतलेले काजू किसमिस घालून सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
व्हेज पुदिना पुलाव (veg pudina pulav recipe in marathi)
#cpm4#week4#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#व्हेज पुदिना पुलाव Rupali Atre - deshpande -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
पुलाव (नारळाचे दूध वापरून) (pulav recipe in marathi)
#cpm4मॅगझीन week4 मी कधी कधी व्हेज पुलाव नारळाचे दूध घालून करते चव फारच छान येते त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव ऑल टाइम फेवरेट आहे आमच्या सगळ्यांचा.आठवड्यातून एकदा तरी असतोच. Preeti V. Salvi -
-
नवरतन व्हेज पुलाव (navratna veg pulav recipe in marathi)
#cpm4नवरतन ”म्हणजे नऊ रत्न. या पुलावामध्ये 9 भाज्या आणि सुकामेवा मिळून घालतात (मी 9 पेक्षा जास्त वापरले आहेत). नवरतन पुलाव हा एक रॉयल डिश म्हणून ओळखले जाते, आणि तो विशेष प्रसंगी बनविला जातो. चला तर मग बघूया नवरतन व्हेज पुलावची रेसिपी 😊👍 Vandana Shelar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
लहान मुलांना तसेच मोठ्याना टेस्टी व हेल्दी अशी खास रेसिपी मी घेऊन आली आहे. झटपट व चटपटीत असा व्हेज पुलाव. एकदा बनवाल तर बोटी चाटतच रहाल. तर आपण बघू व्हेज पुलाव ची रेसिपी#cpm4 Mrs. Snehal Rohidas Rawool -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 व्हेज पुलाव म्हणजे वन डीश मील.भरपूर प्रमाणात घातलेल्या भाज्यांची खूप सुंदर चव पुलावाची रंगत वाढवते.अतिशय नेत्रसुखद असा हा पुलाव जिव्हातृप्तीचा खरा आनंद देतो.मला स्वतःला पुलाव ,बिर्याणी खायला,खिलवायला फार आवडते.आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी पुलाव होतोच.त्यातील खडा मसाले हा पुलावाचा आत्माच आहेत.खाताना टचकन दाताखाली येणारी दालचिनी असो की एखादा मिरा,किंवा वेलचीचे दाणे...अहाहा!केवळ अप्रतिमच🤗मी एका प्रथितयश हॉटेलमध्ये नोकरी करत असे.त्यावेळी व्हेज पुलाव,पालक पुलाव,टोमॅटो पुलाव,राजमा पुलाव असे विविध रंगी आणि अफलातून चवीचे पुलाव मी टेस्टही केलेत.पुलाव आणि टोमॅटो सार/सूप हे एक मस्त कॉंबिनेशन आहे.तिकडे मी लोकांना पार्टीसाठी मेनू सुचवताना व्हेजपुलाव असेल तर इतर मेनूमध्ये पुलावातीलच भाज्या येणार नाहीत असा मेनू डिझाइन करुन दिला की पार्टी माझ्यावर जाम खूश व्हायची....तर असो.😍त्यामुळे पुलाव हा माझा वीकपॉइंटच म्हणा ना!😊एकाचवेळी फायबर्स,कार्ब्ज, प्रोटीन्स,व्हिटॅमिन यांनी युक्त असा पुलाव हे एक हेल्दी फूड आहे.त्यामुळे जास्त वेळ न घालवता व्हेज पुलावाच्या कृतीकडे वळू या...🤗😋 Sushama Y. Kulkarni -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलावभाताचे विविध प्रकार आपण नेहमीच आहारात समावेशित करतो. रोजच्या जेवणात भात आवश्यक आहेच. परंतु रोज एकाच प्रकारचा भात खावून कंटाळा येतो. म्हणूनच थोडासा बदल म्हणून हा व्हेज पुलाव तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4रात्रीच्या वेळी हलकेफुलके जेवण,कमी वेळेत बनणारे वन पॉट मिल ... आवडीनुसार भाज्या घालून केलेला व्हेज पुलाव सर्वांच्याच आवडीचा... चला तर बघू या रेसिपी... व्हेज पुलाव Priya Lekurwale -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week- 4 व्हेज पुलाव पटकन होणारा व चवीलाही छान लागतो.कुकरमधे होणारा पुलाव. Sujata Gengaje -
वेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज वेज पुलाव रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4#week4#व्हेज_पुलावव्हेज पुलाव ही साधी सोपी झटपट होणारी आणि तेवढीच रुचकर आणि स्वादिष्ट असणारी पाककृती... घाईगडबडीत किंवा बिझी शेड्युल मध्ये काही मिनिटात होणारा व्हेज पुलाव.. 💃 💃 💕 💕 Vasudha Gudhe -
वेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
#GA4 #week8 व्हेज पुलाव बनवलाय मी आज ! अगदी सोपी पद्धत, आणि घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांचा वापर केला मी यात! बघा , तुम्हाला नक्कीच आवडेल... Varsha Ingole Bele -
शाही व्हेज पुलाव (shahi veg pulav recipe in marathi)
झटकन होणारा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ म्हणजे आपला शाही पुलाव. यात सर्व भाज्या आहेत त्यामुळे पौष्टीक आहार आहे.#cpm4 Anjita Mahajan -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 सर्व भाज्या घालुन हेल्दी पुलाव व झटकन होणारी डीश. Shobha Deshmukh -
कुकर मधला व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव हा झटपट होणारा आणि पौष्टीक असा सोपा पोटभरीचा पर्याय आहे...कधी कधी खूप साग्रसंगीत करायचं वेळ नसतो किंवा केलं तरी त्यातली एक main dish म्हणून ही करण्यास उत्तम पर्याय .. कुठून बाहेरून दमून आल्यावर कायतर पटकन होणारा पदार्थ पण थोडा पौष्टीक आणि चटपटीत काय करायचं म्हंटले तर हा पर्याय निवडण्यास हरकत नाही.. चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
-
-
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#cpm4 # पौष्टिक असा पालक वापरून, जास्त कुठलेही सामग्री न वापरता, पटकन होणारा, पालक पुलाव.. Varsha Ingole Bele -
मेथी पुलाव (methi pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी व #पुलाव ह्या दोन्ही किवर्ड नुसार मी ही अनोखी *मेथी पुलाव* डिश बनवली. घरच्यांना अतिशय आवडली. खरोखर हा पुलाव अतिशय सुंदर होतो. जरूर ट्राय करा. मेथी मुलांच्या पोटात ह्यामुळे सहज जाईल. Sanhita Kand -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#डिनर व्हेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. पुलाव हा पदार्थ तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर पुलाव दही, कोशिंबीर किंवा एखाद्या सूप बरोबर खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. Prachi Phadke Puranik -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_pulaoजेवणात भात नसेल तर जेवण पुर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. रोज आपण वरण भात करतोच पण कधीतरी चेंज म्हणून पुलाव, बिर्याणीही करतोच.अगदी पटकन कुकरमध्ये होणारा पुलाव मी केला आहे त्याची ही रेसिपी 😊👇मी ईथे जीरा कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही आवडीनुसार बासमती, दावत असा कोणताही घेऊ शकता.. जान्हवी आबनावे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15275946
टिप्पण्या