स्विट काॅर्न टिक्की (sweetcorn tikki recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#GA4
#week8
#sweetcorn
स्विटकाॅर्न हा वर्ड ओळखुन मी ही झटपट होणारी रेसिपी केली आहे.

स्विट काॅर्न टिक्की (sweetcorn tikki recipe in marathi)

#GA4
#week8
#sweetcorn
स्विटकाॅर्न हा वर्ड ओळखुन मी ही झटपट होणारी रेसिपी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 मोठे कप काॅर्न चे दाणे
  2. 3ऊकडलेले बटाटे
  3. 1/2 वाटीकाॅर्न फ्लोर
  4. 1/2 वाटीतांदळाचे पिठ
  5. 1 चमचाआले मिरची पेस्ट
  6. 1 चमचाचाट मसाला
  7. 1 चमचातिखट
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल
  10. 1 चमचालिंबू रस
  11. ब्रेड क्रम

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    प्रथम साहित्य घ्या.

  2. 2

    आता मक्याचे दाणे,मिरची आले मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या.

  3. 3

    आता यात बटाटे,काॉर्नफ्लोर,तांदळाचे पिठ,तिखट,मीठ,चाट मसाला घालून एकत्र करून घ्या.

  4. 4

    आता गोल टिक्की करून ब्रेडक्रम मधे घोळवून घ्या.

  5. 5

    आता पॅन मधे तेल गरम करून याला दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्या.

  6. 6

    आता टिक्की तयार आहेत.मस्त गरमागरम सव्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes