गव्हाच्या पिठाची चकली (ghavachya pithachi chakali recipe in marathi)

#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- अजून इथे गव्हाच्या पिठाची चकली बनवली आहे. चकली पदार्थ खूप वेगवेगळ्या प्रकारांनी बनवला जातो.
गव्हाच्या पिठाची चकली (ghavachya pithachi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- अजून इथे गव्हाच्या पिठाची चकली बनवली आहे. चकली पदार्थ खूप वेगवेगळ्या प्रकारांनी बनवला जातो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दोन कप गव्हाचे पीठ घेतले. ते एका कपड्यांमध्ये बांधून कुकर मध्ये ठेवून चार ते पाच शिट्ट्या केल्या.
- 2
कुकर झाल्यानंतर तो थोडा थंड करून घेतला नंतर तो पीठाचा गोळ्या काढून किसून घेतला नंतर ते पीठ चाळणीने चाळून घेतले आणि त्यामध्ये लाल तिखट, धने-जिरेपूड, हिंग हळद, तीळ, ओवा, मीठ घालून पिठाचा गोळा मळून घेतला.
- 3
चकलीच्या साच्यामध्ये वरील मिश्रण भरून त्याच्या चकल्या करून घेतल्या कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये चकल्या घालून त्या सर्व तळून घेतल्या याप्रकारे गव्हाच्या चकल्या तयार झाल्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज दिवाळी फराळ मध्ये मी इन्स्टंट चकली बनवली आहे. चकली खूप प्रकारांनी बनवता येते. Deepali Surve -
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीचकली आणि जिलेबी रेसिपी 1आता भाजणीचे पीठ दळून आणणे शक्य नाही म्हणुन गव्हाच्या पिठाची हि चकली बनवली आहे. झटपट होते. Varsha Pandit -
-
चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र 4भाजणीची चकली सर्वांचीच आवडती. दिवाळी चकली शिवाय होत नाही. दिवाळीतील इतर पदार्थ पेक्षा चकल्या आमच्याकडे खूप बनवाव्या लागतात. Shama Mangale -
खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी12#चकली# चकली शिवाय दिवाळीचा फराळ अपूर्णच! चकलीचे वेडेवाकडे वळणे, दिवाळीच्या फराळाला पूर्णत्व आणते! त्यामुळे चकली ला पर्याय नाही... अशी ही चकली वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते... आज मी भाजणीच्या पिठाची चकली केलेले आहे! बघूया... Varsha Ingole Bele -
खमंग चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली आणि जिलेबी रेसिपीजआज भाजणी ची चकली न करता मी घरात असलेल्या पिठा पासून केली आहे. चकली भाजणी संपली होती, त्यामुळे ती लगेच करणे शक्य नसत झाल. म्हणूनच मी गव्हाचा पिठाची चकली केली आहे. होते पण लवकर, आणि चवीला अहाहा..... Sampada Shrungarpure -
तांदुळाच्या पिठाची चकली (tandul chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15सध्याच्या पावसाळी वातावरणात भाजणी तयार करून दळून आणणे आणि चकली बनवणे जरा अवघडच! म्हणून भाजणीच्या चकली ऐवजी तांदळाच्या पिठाची चकली बनवली आहे मी ...छान खुसखुशीत आणि चविष्ट ! तर बघूया... Varsha Ingole Bele -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post2 दूसरा दिवाळी फराळ भाजणीची चकली बनवली Pranjal Kotkar -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.2.. सर्वात जास्त संपणारा पदार्थ खमंग खुसखुशीत अशी चकली. Hema Wane -
-
खारी शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ-आज मी येथे दिवाळी फराळ मध्ये खारी शंकरपाळी बनवली आहे. शंकरपाळे वेगवेगळ्या प्रकारांनी बनवता येतात. गोड, तिखट शंकरपाळी पण बनवतात. Deepali Surve -
भाजणीची चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #फराळ४ दिवाळीतिल पदार्थांमधे सगळ्यात आवडिचा पदार्थ चकली. Janhvi Pathak Pande -
भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#भाजणी चकलीचकली हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलां पासून मोठ्यानं पर्यंत सगळयांना च आवडतात. Sampada Shrungarpure -
ज्वारीच्या पिठाची चकली (jowarichya pithachi chakli recipe in marathi)
#dfrखमंग खुसखुशीत ज्वारी पिठाची चकलीना उकड ना भाजणी न करता झटपट तयार होणारी ज्वारी पिठाची चकली दिवाळी साठी खास फराळ मग बघुया साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:-५#भाजणीची चकली Shubhangi Dudhal-Pharande -
-
खुसखुशीत भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत भाजणी चकली मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली झाली आहे. चकली कशी वाटली ते सांगा. Rupali Atre - deshpande -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी येथे दिवाळी फराळ मध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवला आहे. चिवडा हा खूप प्रकारांनी बनवला जातो. Deepali Surve -
खूसखूशीत गव्हाच्या पिठाची चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली ..नेहमी दिवाळीत बनली जाणारी चकली आजकाल घरोघरी नेहमीच केली जाते ...पहीले भाजणीची चकली करण्या साठी सगळ धूणे ,वाळवणे ,दळून आणने मग चकल्या व्हायच्या आणी त्या अतीशय सूंदर पण लागतात .....पण आता झटपट इंन्सटंट चकल्या सगळे बनवायला लागले आणी त्या केव्हाही पटकन बनता...तर तशाच आज मी पण गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवल्या खूसखूशीत मस्तच झाल्यात ... Varsha Deshpande -
मिश्र पिठाची चकली (mishra pithachi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलेबी#चकलीचकल्या म्हणजे दिवाळीच्या पदार्था मधला प्राण. चकल्या बनवणे म्हणजे कलाकुसरीचे काम, या चकल्या खुसखुशीत, चांगल्या चवीचा व्हाव्यात... यासाठी अनेक क्लृप्त्या वापराव्या लागतात. एखाद्या घरच्या गृहिणीने केलेला दिवाळीचा फराळ, कसा काय झालाय याची परीक्षा तिने केलेल्या चकली वरून करावी, असं म्हणतात. आधी चकलीची भाजणी जमायला हवी. चकल्या म्हणजे भाजणीच्या, तसेच भाजणी न वापरताही करता येतात. चकलीची भाजणी कमी भाजली गेली तर चकल्या मऊ पडण्याची शक्यता असते. भिजवलेले पीठ फार घट्ट असेल तर चकल्या हलक्या होत नाही. आणि सैल झालं तर मऊ पडतात. तळणीचे तेल कमी तापलं तर चकल्या बिघडण्याची शक्यता असते. आणि जास्त तापलं तर चकली बाहेरून करपट, पण आत मऊ राहू शकते. म्हणून सुरुवातीला एक-दोन चकल्या घालून कशा होतात, ते पहावं. तिखट मिठाची ही चव घेऊन बघावी.. चकली कडक् वाटली तर थोडं गरम तेल मिसळावं. विरघळत असतील तर थोडी भाजणी मिसळावे. चकल्या घालताना तुकडे पडत असतील तर, पाण्याचा हात घेऊन भाजणी चांगली मळावी. एका वेळी बऱ्याच चकल्या घालून ठेवू नये. हळद जास्त झाली, किंवा तिखट फार लाल असेल तर चकल्यांचा रंग लाल काळपट येतो.चकलीची भाजणी ही अनेक प्रकारे केली जाते. त्यातला मुख्य पदार्थ तांदूळ, डाळीचे प्रमाण थोडसं बदलू शकतं. पोह्यामुळे चकली खुसखुशीत होते, तर साबुदाण्या मुळे कुरकुरीत. भाजलेल्या भाजणीला मोहनाचं तेल कमी लागतं. तसेच भाजणीची उकड काढून केलेल्या चकल्यानाही मोहन कमी लागतं.मी आज चकलीची भाजणी न वापरता मिश्र पिठाचा वापर करून चकली तयार केली आहे. खूप छान कुरकुरीत अशी *मिश्र पिठाची चकली* झाली आहे. Vasudha Gudhe -
खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #Themeचकली रेसिपी आपल्याला चकल्या खायच्या वाटल्या आणि भाजणीचे पीठ बनवायचा कंटाळा आला तर, आपण झटपट गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवू शकतो. खास दिवाळीला चकली ही खूप पॉप्युलर डिश आहे. आणि सगळ्यांना चकली खायला पण खूप आवडते. चकली बनवताना पीठ मळून घेतल्या बरोबर लगेच चकली बनवून तळून घ्यावी. पीठ तसेच थोडावेळ ठेवले तर चकल्या तुटून जातात. Najnin Khan -
ज्वारीची चकली (
#रेसिपीबुक #week15 #चकलीदिवाळीच्या पदार्थात चकली हा सर्वात आवडीचा पदार्थ. पण भाजनीची चकली करायची म्हटलं तर खूप वेळ खाऊ. आज मी ज्वारीच्या पिठाची इन्स्टंट चकली बनवली. खूप मस्त झाली आहे आणि कमीत कमी वेळात तयार होते आणि खुसखुशीत पण होते. Ashwinii Raut -
-
तांदळाच्या उकडीची चकली (tandul ukad chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली रेसिपी कुरकुरीत खमंग चकली म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ . दिवाळीच्या फराळामध्ये ही सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती ही चकली. पण चकली करण म्हणजे तस वेळखाऊ आणि मेहनतीच काम. पण ही तांदळाच्या पिठाची चकली खूप झटपट होते . छान कुरकुरीत बनते . आणि मेहनत ही कमी लागते. Shital shete -
भाजणीच्या चकल्या (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ 7#खुसखुशीत भाजणी चकली#मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.भाजणीच्या पिठामध्ये गव्हाचे पीठ टाकून खमंग आणि कुरकुरीत चकल्या करत आहे rucha dachewar -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा # भाजणीची चकली दिवाळी फराळातील सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे काय तर भाजणीची चकली. अगदि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय. चविला तिखट व कुरकुरीत अशी ही चकली करायला घेतली की लगेचच खायला सुरुवात होते. Ashwinee Vaidya -
झटपट रवा चकली (rava chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15दिवाळी आली कि लगबग सुरु होते फराळाचे पदार्थ करण्याची. चकली म्हणजे सगळ्यांचा आवडता फराळाचा पदार्थ. फराळाच्या पदार्थात चकलीला अविभाज्य स्थान असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने चकली खाल्ली जाते.भाजणीची चकली नेहमी होतेच म्हणून मी हि वेगळी चकली करायची ठरवली. Prachi Phadke Puranik -
झटपट चकली (chakali recipe in marathi)
#cooksnap #चकली#varshaingolebele#chakliगव्हाच्या पीठाची खमंग खुसखुशित चकली. भाजणी करण्याची गरज नाही, एकदम झटपट होतात या चकल्या आणि चविला पण मस्त लागतात. Payal Nichat -
चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ#cooksnapमी shamal walunj ह्यांची ही रेसिपी cooksnap केली आहे.. Devyani Pande -
चकली (Chakali Recipe In Marathi)
#अन्नपूर्णाचकली हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणून महाराष्ट्रात बनविला जातो. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक मराठी घराघरातून फराळाचे निरनिराळे सुवास येत असतात यातलाच एक खमंग सुवास असतो तो चकलीचा सुवास दिवाळीच्या फराळातील अतिशय आवडता पदार्थ अर्थात चकली पण खमंग आणि रुचकर चकली तेंव्हाच तयार होते जेंव्हा तिची भाजणी छान जमून येते, चकलीची भाजणी मी कूक पॅड वर पोस्ट केली आहे, चला मग आज चकली बनवूया ...... Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या