भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#अन्नपूर्णा
#दिवाळी रेसिपीज
#भाजणी चकली

चकली हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलां पासून मोठ्यानं पर्यंत सगळयांना च आवडतात.

भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)

#अन्नपूर्णा
#दिवाळी रेसिपीज
#भाजणी चकली

चकली हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलां पासून मोठ्यानं पर्यंत सगळयांना च आवडतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
40 ते 45 चकली
  1. 4 कपचकली भाजणी
  2. 3 कपपाणी किंवा आवश्यकतेनुसार
  3. 1 टीस्पूनहळद
  4. 1/2 टीस्पूनहिंग
  5. 1.5 टेबलस्पूनतिखट
  6. 2 टेबलस्पूनतीळ
  7. 1 टेबलस्पूनओवा
  8. 2 टेबलस्पूनतेलाचे मोहन
  9. तळणीसाठी तेल
  10. मीठ चवी नुसार

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    साहित्य सगळे मोजून घ्यावे.

  2. 2

    पाणी उकळून घ्या व त्यात तेल, ओवा, तीळ, तिखट, हिंग, हळद, मीठ, घालून नीट उकळी येऊ द्या

  3. 3

    आता भाजणी पिठात ते उकळून घेतलेले पाणी घाला व व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करा एका डावाने, हात घालू नका. हे पीठ 30 मिनिटे झाकून ठेवा.

  4. 4

    30 मिनिटा नंतर पीठ मळुन घ्यावे व थोड्या तेलाने ग्रीस करा व भिजवून गोळा तयार.

  5. 5

    आता त्या पिठाचे लांबोडके गोळे करून घ्या व सोर्यात भरून घ्या, व एका जाड प्लास्टिक शीट वर चकल्या पाडा

  6. 6

    कढईत तेल तापवून घ्या व त्यात चकल्या टाकून नीट तळून घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes