रवा लाडू (rava ladu recipe in marathi)

#अन्नपूर्णा#दिवाळी 1# रवा,खोबरे स्टीम लाडू#.
दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने आणि ही माझी शंभरावी रेसिपी असल्यामुळे काहीं गोड म्हणून रव्याचे लाडू करत आहे.रव्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने करत आहे. बघुया कसा झालाय!
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 1# रवा,खोबरे स्टीम लाडू#.
दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने आणि ही माझी शंभरावी रेसिपी असल्यामुळे काहीं गोड म्हणून रव्याचे लाडू करत आहे.रव्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने करत आहे. बघुया कसा झालाय!
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा लाडू साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र ठेवावे.रवा आणि खोब्रा किस एका डब्यामध्ये कुकर मध्ये ठेवून पाच सहा शिट्ट्या होवू द्याव्या.मिक्सर मध्ये साखर, विलायचि,काजू आणि बदाम याची पेस्ट करून घ्यावी.
- 2
कुकारच्या शिट्ट्या झाल्यावर कुकर थंड होवू द्यावा आणि रवा आणि खोबरं किस यांचे मिश्रण थंड होवू द्यावे.मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून पेस्ट केलेली साखर आणि ड्राय फ्रूट टाकावे.मिश्रण एकसारखे करून घ्यावे आणि मिश्रणामध्ये साजूक तूप टाकावे.
- 3
त्यानंतर आवश्यकता नुसार दूध टाकावे. साखर,दूध,तूप,रवा आणि खोबरे एकजीव होवू द्यावे.आणि सर्व मिश्रण एकजीव करून त्याचे एकसारखे लाडू वळावे.
- 4
अश्या प्रकारे रव्याचे लाडू रवा आणि खोबरे किस टाकून वाफवून नवीन प्रकारे केले आहे. चवीला खूप छान झालेले आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post3या वर्षी दिवाळीच्या तिसरा पदार्थ रवा लाडू बनवले. Pranjal Kotkar -
पाकातील रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रवा लाडू. (1)#दिवाळी फराळगोडाच्या पदार्थाने सुरूवात करावी म्हणून रवा लाडू केले. पटकन होणारे लाडू आहेत. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#बेसन लाडू#आमच्या कडे लक्ष्मीपूजन मध्ये जेवणाच्या नैवेद्या बरोबर दिवाळीचे पाच पदार्थ ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे गोड म्हणून बेसन लाडू करत आहे. माझ्या मुलाला बेसन लाडू खूप आवडतो. rucha dachewar -
रवा-बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळात कितीही प्रकारचे लाडू केले तरी कमीच असतात. त्यातील एक म्हणजे रवा-बेसन लाडू. मला अतिशय प्रिय असणारे हे लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#रवा बेसन लाडूहे लाडू मुरायला 3 ते 4 दिवस जातात. पाकातले लाडू करतो त्या प्रमाणे चव लागते. Sampada Shrungarpure -
गोड शंकरपाळे (god shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 2# गोड शंकरपाळे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने मैद्याचे गोड शंकरपाळे करत आहे. rucha dachewar -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#३दिवाळीफराळरेसिपीदिवाळी फराळातील लाडू हा मुख्य पदार्थ आहे लाडू विविध प्रकारचे बनविल्या जातात रव्याचे बेसनाचे आज मी बेसनाचे लाडू थोड्या वेगळ्या पद्धतीने करून दाखवते आहे Mangala Bhamburkar -
रवा कोकोनट लाडू (rava coconut ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.1कूकपॅड वर हि माझी 51वी रेसिपी आहे.म्हणून गोड पदार्थ करायचा हेच ठरवले होते.आणि दिवाळी फराळाची थिम ही होतीच,म्हणून मग फराळाची सुरवात गोड रवा कोकोनट लाडू ने.... खरे तर मला घरी केलेलेच पदार्थ आवडतात,स्वच्छ,चव चांगली,चांगल्या प्रतीचे जिन्नस वापरून केलेले आणि भरपूर...चला तर मग करूया दिवाळी फराळाची पहीली रेसिपी.. Supriya Thengadi -
रवा खोबरा लाडू (rava ladoo recipe in marathi)
# रेसिपीबूक #week3 नैवेद्या करिता रवा खोबरे चे लाडू Anitangiri -
रवा- बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळबेसन पीठ हे लाडू करता जाडसर लागते मात्र ते जाडसर नसेल तर मग रवा बेसन लाडू हा मस्त पर्याय आहे. दोन्हीचे काॅम्बिनेशन उत्तम चव येते. चला तर मग आज बनवूयात रवा बेसन लाडू. हे लाडू टाळ्याला चिकटत नाहीत. Supriya Devkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची तयारी जोरात चालू झाली त्यामध्ये लाडू तर पहिले हवेत आणि आमच्या घरात सर्वांचे फेव्हरेट असणारे रवा बेसन लाडू..... करायला एकदम सोपे, अचूक प्रमाणात.....कधीही न फसणारे😀..... मस्त खुसखुशीत तोंडात विरघळणारे असे हे रवा बेसन लाडू चला तर मग बनवूया 😘 Vandana Shelar -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र *3हे लाडू बनवताना पाक करावा लागत नाही.. हे झटपट होतात.हे मऊ असतात. मला माझ्या मैत्रिणीनी शिकवले. Shama Mangale -
रव्याचे लाडू (ravyache ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रव्याचे लाडू#दिवाळी फराळRutuja Tushar Ghodke
-
रवा करंजी (rava karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post5 #रवा करंजीकरंजी दिवाळीच्या फराळ चा भाग असलेल्या गोड स्नॅक्सपैकी एक आहे. Pranjal Kotkar -
पौष्टिक मेवा लाडू (mewa ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीच्या फराळाची सुरूवात जरा अनोख्या पद्धतीने करावी म्हटलं.. ही दिवाळीसुद्धा सर्वांच्या आयुष्यातील अनोखीच ना .. भितीचं सावट घेऊन आलेली .. मग रोगप्रतिकारशक्ति वाढवायला नको का ? गुलाबी थंडीसुद्धा सुरू झालीय ..चला करू या पौष्टिक मेवा लाडू . Bhaik Anjali -
ड्रायफ्रूट रवा लाडू (dryfruit rava ladoo recipe in marathi)
नेहमी रवा लाडू तर बनवले जातात मात्र ड्रायफ्रूटस घालून हे लाडू आणखीनच चवीला गोड लागतो. Supriya Devkar -
झटपट चिवडा (chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 3# झटपट चिवडा#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने झटपट चिवडा करत आहे. rucha dachewar -
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी6# अनारसे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने अनारसे करत आहे. आमच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्य बरोबर अनारसे चा नैवेद्य दाखवतात.म्हणून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अनारसे करत आहे. rucha dachewar -
रवा खोबरे लाडू (rava khobre ladoo recipe in marathi)
#स्टीमस्टीम वरून आठवलं, की खूप दिवसापासून रवा लाडू नाही केले,मुलांना तर आवडतातच पण मलाही खूप आवडते,छान झटपट आणि सोपे लाडू आहे आणि त्यात पौष्टिक पना पण तेवढाच ,,,झटपट, आणि पटकन स्वीट करायचे असले तर, हि, रेसिपी अतिशय उत्तम आहे,,माझी आई रवा , बेसन ची पाकाची वडी, लाडू अतिशय सुंदर करायची,,, ती अतिशय फास्ट करायची ,, रवा भाजून बेसन भाजून, मग त्यात पाक तयार करून, छान घट्ट आणि तोंडात मेल्ट होणारी वडी करायची,,,मला अजूनही तिच्यासारखी वडी जमत नाही,,,हा रवा, बेसन पण कमाल आहे ना,,, किती जास्त स्वीट आणि खार्या रेसिपी होतात याचा पासून ,,पण खराब खोबरे लाडू ही अशी रेसिपी आहे हिला काही भाजायची कटकट नाही,, पाक करणे याची झंझट नाही,,,म्हणून मला ही जास्त आवडते,,आणि मुलांनाही,,, Sonal Isal Kolhe -
रवा खवा बर्फी (rava khava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#रवा खवा बर्फीदिवाळी म्हटलं की सगळ्यांकडे विविध पदार्थांची रेलचेल असते. लाडू चिवडा शेव बर्फी असे विविध प्रकार गृहिणी बनवतात. म्हणूनच लाडूच्या ऐवजी मी रवा खवा बर्फी बनवली अगदी सोप्या पद्धतीने. Deepali dake Kulkarni -
रवा लाडू (rava laddu recipe in marathi)
दिवाळी सणासाठी खास असा चवीचा रवा लाडू.:-)#ट्रेनडिंग#trending Anjita Mahajan -
बिन पाकाचे रवा लाडू (bina pakache rava ladoo recipe in marathi)
#GA4 #week14लाडू हे कीवर्ड घेऊन मी आज रव्याचे पाक न करता लाडू केले आहेत. Ashwinee Vaidya -
रव्याचे लाडू (Ravyache Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी रव्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन रवा लाडू (Besan Rava Ladoo Recipe In Marathi)
#DDR #दिवाळी धमाका रेसिपिस # माझ्या घरी बेसन रवा लाडू सगळ्यांनाच आवडतात ते मी दरवर्षी दिवाळी त करतेच चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ड्रायफ्रुट्स लाडू (dry fruit ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#लाडू#रेसिपी४# दिवाळी फराळ Anita Desai -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#४नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पाकातले रवा लाडू ही रेसिपी शेअर करते. ही माझ्या आईची रेसिपी आहे. या प्रमाणात जर तुम्ही लाडू बनवले अगदी परफेक्ट बनतात.Dipali Kathare
-
नारळ रवा लाडू (naral rava ladoo recipe in marathi)
मला नीट येणारा एकमेव लाडू म्हणजे नारळ रवा लाडू!! बनवताना थोडी काळजी घेतली की अगदी चविष्ट बनतो. म्हणूनच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे. Radhika Gaikwad -
रवा दळ बेसन लाडू (ravadal besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीला रवा दळ बेसन लाडू हा फराळाचामेन पार्ट असतो.आग्रहाने वाढला जाणारा सगळ्यांचा आवडता प्रकार. दळ बेसण म्हणजे बारीक नेहमीचे दळलेले बेसन वापरून झटपट होणारा लाडूचा प्रकार बघुयात कसा वाटतोय तुम्हला. Jyoti Chandratre -
आंबा रवा लाडू (amba rava ladoo recipe in marathi)
#amrफळांचा राजा....ऋतू फळ *आंबा* रंग,गंध,स्वाद धुंद करणारा. त्याचा रस विविध पदार्थांत वापरला तरी त्याची गुणवत्ता कमी होत नाही. रवा लाडू जास्त चविष्ट बनलेत आंबा रसामुळे.... Manisha Shete - Vispute -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यबेसन रव्याचे लाडू हे पटकन बनणारे आहे, नैवेद्य साठी आपण झटपट बनवू शकतो, कमी साहित्यात होणारा हा गोडाचा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा.पाहूया बेसन रवा लाडूची पाककृती. Shilpa Wani
More Recipes
टिप्पण्या