जाड पोह्यांचा चिवडा (jaad pohe chivda recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#अन्नपूर्णा

जाड पोह्यांचा चिवडा (jaad pohe chivda recipe in marathi)

#अन्नपूर्णा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनीटे
७-८
  1. ५०० ग्रॅम जाड पोहे
  2. 1/2 टीस्पूनहळद
  3. 2 टीस्पूनतिखट...आवडीनुसार कमी जास्त
  4. 1 टिस्पून मीठ...चवीनुसार
  5. 2 टेबलस्पूनपिठीसाखर...आवडीनुसार
  6. तळण्यासाठी तेल
  7. 1/4 कपशेंगदाणे
  8. 1/4 कपभाजकी डाळ

कुकिंग सूचना

१०-१५ मिनीटे
  1. 1

    जाड पोहे तेलात तळून घेतले. शेंगदाणे आणि भाजकी डाळ थोड्या तेलावर परतून घेतले.

  2. 2

    तळलेल्या पोह्यात हळद,तिखट,मीठ,साखर,भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेली बनली डाळ घालून छान मिक्स केले.

  3. 3

    मस्त चिवडा खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes