ड्रायफ्रुटस चिक्की (Dryfruits Chikki Recipe In Marathi)

Ashwinee Vaidya @cook_26089892
ड्रायफ्रुटस चिक्की (Dryfruits Chikki Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व ड्रायफ्रूट्सचे बारीक काप करून घ्यावे. गुळ बारीक करून घ्यावा. गॅसवर एक कढई गरम करायला ठेवावी व त्यात काजूचे काप घालून परतून घ्यावे.
- 2
पिस्त्याचे काप, चारोळी व आक्रोडचे काप परतून घ्यावे.
- 3
बदामाचे काप व खारकांचे काप परतून घ्यावे. हे सर्व साहित्य फक्त ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घ्यावे.
- 4
गॅसवर एका कढईत तूप घालावे. तूप वितळले की त्यात गुळ घालून सतत ढवळत रहावे. पाकात सर्व बाजूंनी फेस आल्यावर त्यात ड्रायफ्रूट्स घालावेत व एकजीव करून घ्यावे. 2मिनीटानंतर गॅस बंद करावा. कप केकच्या मोल्डला तूपाचा क्रशिंग करून त्यात हे मिश्रण थोडे-थोडे घालावे.
- 5
1 तास सेट करायला ठेवावे. सेट झालेली चिक्की मोल्ड मधून काढून घ्यावी. प्लेट मध्ये सर्ह्र करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre -
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की गोल्डन ऍप्रॉन मध्ये चिक्की हा कीवर्ड ओळखून मी आज तिळाची चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4 #week6 हलवा हा कीवर्ड घेऊन मी गाजर हलवा बनवला आहे. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने फक्त गाजर, दूध व साखर वापरून झटपट तयार झालेला व खायला अतिशय चविष्ट झालेला. Ashwinee Vaidya -
शेंगदाण्याची चिक्की (shengdanyachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18#Chikki हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाण्याची चिक्की बनविली आहे. Archana Gajbhiye -
पीनट चिक्की (peanut chikki recipe in marathi)
#GA4 #week12#पीनट गोल्डन ऍप्रॉन मध्ये पीनट हा कीवर्ड ओळखून मस्त सगळ्यांना आवडणारी झटपट होणारी पीनट चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #Chikkiघरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त दोन पदार्थ वापरून तिळाची चिक्की बनवली.. Ashwinii Raut -
पिस्ता चिक्की (pista chikki recipe in marathi)
#GA4 #week18 चिक्की हा कीवर्ड ओळखून मी पिस्ता चिक्की केली आहे. ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. पिस्ता चविला उत्तम ठरतो. हिरव्या रंगाच्या पिस्त्यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअम आणि इतर अन्य पोषक तत्व आहेत. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. Prachi Phadke Puranik -
गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गूळ तिळाची चिक्की बनविली आहे, ही चिक्की कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. गूळ तिळाची चिक्की चवीला छान आणि क्रिस्पी अशी होते. Archana Gajbhiye -
तिळगुळाची कुरकुरीत चिक्की (tilgulachi kurkurit chikki recipe in marathi)
#मकर "तिळगुळाची कुरकुरीत चिक्की" ही चिक्की हवाबंद डब्यात भरून ठेवली तर दोन महिने मस्त कुरकुरीत राहाते..पण शिल्लक राहातच नाही एवढी छान होते की येताजाता तोंडात टाकुन लगेचच संपते.. लता धानापुने -
एनर्जी बार/ प्रोटीन बार/ बिन साखर, बिन गुळ.. ड्राय फ्रूट चिक्की (dryfruit chikki recipe in marathi)
#मकरमकर संक्रांती ला गुळाचा गोडवा चाखून झाला म्हंटले आता त्याच गोडाला थोड डाएट मध्ये घ्यावं...मग ट्रेंडी डाएट मकर संक्रात ही झाली असे ही वाटेल...😃😃 मग ....म्हणून आज बिना साखर, बिना गुळाची ते पण गोड अशी ड्राय फ्रूट चिक्की करूयात...अशी ड्राय फ्रूट चिक्की कोणालाही आवडेल अहो कारण यात असे घटक आहेत ते पूर्णतः प्रोटीन आणि एनर्जी प्रदान करणारे आहेत...प्रवासात कुठंही पर्स मध्ये टाकून घेऊन जाऊ शकतो..खूप भूक लागली की पटकन काढून खाता येते😜..लगेच पोट भरल्यासारखे वाटते आणि पटकन एनर्जी येते...सो बघुयात एनर्जी बार... Megha Jamadade -
खजूर ड्रायफ्रूट्स लाडू (kajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#week8#खजूर ड्रायफ्रूट्स लाडूआज मी पौष्टिक असे हे खजूर ड्रायफ्रूट्स लाडू बनविले जे मधुमेही लोकांना तसेच लहान मुलांना मधल्या वेळेत खायला उपयोगी पडतील. Deepa Gad -
तिळाची चिक्की/तिळगुळ चिक्की (tilgud chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword_chikkiया वर्षी मकरसंक्रांतीसाठी मी पहिल्यांदाच तिळाची चिक्की केली कारण मला स्टेप्स चे फोटो पाहिजे होते... नाहीतर नेहमी माझ्या सासूबाई बनवितात...thank you कुकप्याड फॉर चिक्की as पझल वर्ड.. Monali Garud-Bhoite -
शेंगदाणे व तिळाची चिक्की (shengdane v tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 या विकच्या चँलेंज़ मधून चिक्की हा क्लू घेऊन आज़ सर्वांना आवडणारी शेंगदाणे व तिळाची चिक्की बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4#week18#चिक्कीगोल्डन एप्रन चार मधील वीक अठरा मधील व पझल अठरा तील कीवर्ड चिक्की ओळखून मी तिळाची चिक्की बनवली आहे.ही खूपच लवकर बनते आणि सोपी आहे. Rohini Deshkar -
डाळीची चिक्की (dalichi chikki recipe in marathi)
#GA4 #week18Chikki हा किवर्ड घेऊन मी डाळीची चिक्की बनवली आहे.डाळ्या ह्या हरभऱ्याची डाळ भाजून बनवतात. आमच्यकडे संक्रांतीला तिळाच्या लाडू बरोबर ही चिक्की करतात.ही चिक्की मला फार आवडते. लहानपणी आमच्या शाळेसमोर दुकानात दहा पैशाला ही चिक्की मिळायची. मधल्या सुट्टीतआम्ही मैत्रीणी चिक्की खायचो. (आता दहा पैसेच राहिले नाहीत) Shama Mangale -
चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की (chana dal ani shengdana chikki recipe in marathi)
#GA4#week18' CHIKKI' की वर्ड घेऊन मी बनवली आहे चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की. Shilpa Gamre Joshi -
तिळगुळ चिक्की (teelgud chikki recipe in marathi)
#GA4 #week18संक्रातीचे दिवस आहे म्हणुन 'चिक्की' हा क्लु घेऊन ही अख्या तिळगुळाची चिक्की रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
चिक्की (Chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword_chikkiचिक्की ही सगळ्यांनाच आवडते.लहान असताना असं वाटायचं की लोणावळा खंडाळ्यात गेल्या वरच चिक्की मिळते.चला तर मग आज आपण शेंगदाणा चिक्की करुया Shilpa Ravindra Kulkarni -
डाळ चिक्की (dal chikki recipe in marathi)
#मकर# डाळी चिक्की ही खूपच पोस्टीक आहे लहान मुलांना पण खाऊ घातल्यास अतिउत्तम.... Gital Haria -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18#CHIKKI #चिक्की हा किवर्ड ओळखला आणि बनवली अगदी झटपट होणारी तिळाची चिक्की.. आता संक्रांतीच्या सणाला आवर्जून केली जाते. Shital Ingale Pardhe -
शेगंदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की हा क्लू .शेगंदाणा चिक्की सर्वांनाच आवडते. लहानपणी शाळेबाहेर असणार्या दुकानात चिक्की खायची सवय लागली ती आजही आहे. मात्र आज घरी बनवून खायला येते. Supriya Devkar -
गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.Ragini Ronghe
-
-
तिळगूळ शेगदाना चिक्की (tilgul shengdane chiki recipe in marathi)
#GA4#week18#तिळगूळशेगदानाचिक्की#चिक्की#chikkiगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चिक्की हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे. आपल्या देशाची ही खासियतच आहे जसे हवामान तसे आपले खाणे पिणे असते . म्हणजे हवामाना प्रमाणे आपले आहार असते आपल्या कडे हवामाना प्रमाणे अन्न धान्य उगवले खाले जाते तीळ, शेगदाने ,गूळ हे हिवाळ्यात प्रमुख आपल्या आहारात समाविष्ट असतात आपल्याला उब ही मिळते असे आहार घेतल्याने शरीर धष्ट पुष्ट होते , हिवाळा शरीर सुदृढ करायचे दिवस असतात , आपली चालत आलेली आपली पारंपरिक जेवण्याची रूढी परंपरा आपल्याला वारसात मिळाली आहे ती आपण नक्कीच पुढे चालवली पाहिजे . मी ही चिक्की माझ्या शेजारी गुजराती बा (आजी) कडून शिकली आहे , ही जितक्या वेळेस बनवते तितक्या वेळेस मी माझ्या फ्रेड शी विचारपूस करून बनवते आज ही तसेच केले चर्चा करून मग करायला घेलती चिक्की . ह्या चिक्की ची खासियत म्हणजेहिचा टेस्ट 'गजक 'मिठाई सारखा लागतो . चिक्की त आलं असल्यामुळे चिक्की टेस्टी छान लागते. नक्की च एकदा ट्राय करा. आणि हळदी कुंकूत लाडूच्या ऐवजी चिक्की द्यायलाही आवडेल, सगळ्यांना आवडणारच. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा Chetana Bhojak -
-
तिळ चिक्की रोल (til chikki roll recipe in marathi)
#GA4 #Week18गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक 18 मधील चिक्की हे कीवर्ड सिलेक्ट करून मी तिळ चिक्की रोल बनवला. Deepali dake Kulkarni -
तिळ गुळाची चिक्की (til gudachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #chikki संक्राती ला तिळाचे लाडु किंवा चिक्की वड्या घरोघरी केल्या जातात चला तर आज मी तिळगुळाची चिक्की कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
-
काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #post2 #Chikkiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 18 चे कीवर्ड- चिक्की Pranjal Kotkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14042381
टिप्पण्या