कोरीएंडर लेमन सूप (coriander lemon soup recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

कोरीएंडर लेमन सूप (coriander lemon soup recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मीनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  2. 1लींंबाचा रस
  3. 1 टेबलस्पूनगाजर बारीक चिरलेले
  4. १टेबलस्पून कांदा बारीक चिरलेला
  5. 1 टेबलस्पूनफरसबी बारीक चिरलेली
  6. 1 टीस्पूनआले बारीक चिरून
  7. 1 टीस्पूनलसूण बारीक चिरून
  8. 1/2 टीस्पूनमीरी पूड
  9. मीठ चवीनुसार
  10. 2 टीस्पूनकॉर्नफ्लोअर
  11. १+१/२ टीस्पून तेल

कुकिंग सूचना

15 मीनीट
  1. 1

    सर्व भाज्या व आले-लसूण एकदम बारीक चिरून घेतले. मग गॅसवर पॅन मध्ये तेल गरम करून त्यात आलं-लसूण परतून घेतले.

  2. 2

    आलं-लसूण परतून झाल्यावर कांदा परतून घेतला. मग त्यात गाजर, फरसबी या भाज्या परतल्या.

  3. 3

    ३ग्लास पाणी घालून ३-४ मीनीट उकळले. मग कोथिंबीर घालून मीरपूड, मीठ घालून थोडे उकळले.

  4. 4

    कॉर्नफ्लोअर मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून ती उकळत्या सुप मधे घातली. व लींबूरस घालून एक उकळी आल्यावर गॅस बंद केला.

  5. 5

    तयार सुप बाऊलमधे काढून गार्निश केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes