लेमन- कोरीएंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#hs
रीफ्रेशिंग लेमन - कोरीएंडर सूप

लेमन- कोरीएंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)

#hs
रीफ्रेशिंग लेमन - कोरीएंडर सूप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 5-6 टेबलस्पूनकोथिंबीर
  2. १-१½ टेबलस्पून कोथिंबीरीच्या काड्या (स्टेम)
  3. १-१½ टेबलस्पून लिंबू रस
  4. 2 टेबलस्पूनगाजर
  5. 2 टेबलस्पूनकोबी
  6. 2 टेबलस्पूनमक्याचे दाणे
  7. 1 छोटाकांदा
  8. 2लसूण पाकळ्या
  9. 1हिरवी मिरची
  10. 1 टेबलस्पूनसिमला मिरची
  11. कॉर्न फ्लोअर स्लरी (१-१½ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर+ १/४ पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा.)
  12. 3 टेबलस्पूनतेल
  13. मीठ चवीनुसार
  14. 1/4 टीस्पूनमिरी पुड
  15. 2 कपगरम पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम सगळ्या भाज्या ‌धुऊन बारीक चिरून घ्या.

  2. 2

    आता एका कढईमध्ये तेल गरम करा व लसूण, व मिरची २-३ मिनिटे फ्राय करा आणि लगेच त्यात कांदा व कोथिंबीरीच्या काड्या घालून २-३ मिनिटे परतून घ्या.

  3. 3

    आता त्यात गाजर, कोबी, मक्याचे दाणे, सिमला मिरची घालून ४-५ मिनिटे परतावे. पूर्ण शिजवू नये.

  4. 4

    आता पाणी, मीठ व मिरपूड घालून छान मिक्स करावे व ५-७ मिनिटे छान उकळू द्यावे.

  5. 5

    आता सूप मध्ये तयार केलेली कॉर्न फ्लोअर स्लरी घालून नीट मिक्स करावे. गुठळी होऊन देऊ नये, आणि ३-४ मिनिटे उकळून घ्यावे.

  6. 6

    आता गॅस बंद करून कोथिंबीर व लिंबू रस घालून छान मिक्स करून घ्यावे.

  7. 7

    सूप तयार आहे.

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

Similar Recipes