चीझि मॅगी नूडल्स फ्रँकी (cheese Maggie noodles Frankie recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

चीझि मॅगी नूडल्स फ्रँकी (cheese Maggie noodles Frankie recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनीटे
  1. 2गव्हाच्या पोळ्या
  2. 1पॅकेट मॅगी वेज आटा नूडल्स
  3. 2 कपपाणी
  4. 1चीज क्यूब
  5. 1/4 कपकोबी उभी चिरलेली
  6. 1कांदा उभा चिरून
  7. 2 टेबलस्पूनमॅगी हॉट अँड स्वीट सॉस

कुकिंग सूचना

५ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    पातेल्यात २ कप पाणी घेऊन ते उकळले त्यात मॅगी नूडल्स आणि त्यातले मसाल्याचे पाकिटातून मसाला घालून छान शिजवले.

  3. 3

    नूडल्स तयार आहेत.पोळीला सॉस लावून घेतला.मधोमध चिरलेली कोबी त्यावर चिरलेला कांदा घातला.

  4. 4

    त्यावर चीज किसून घातले.आणि पोळीला फ्रँकी प्रमाणे फोल्ड केले.याप्रमाणे दुसरी फ्रँकी तयार केली.

  5. 5

    तयार फ्रँकी ला फॉइल ने रॅप करून सॉस सोबत सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes