पोटॅटो स्माईली (Potato smiley recipe in marathi)

Ashwinee Vaidya @cook_26089892
पोटॅटो स्माईली (Potato smiley recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे स्वच्छ धुवून कुकरमधे उकडून घ्यावेत. उकडलेले बटाटे सोलून किसून घ्यावे. लागणारे सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.
- 2
एका भांड्यात किसून घेतलेला बटाटा घ्यावा. त्यात रवा घालून तो छान मिक्स करून घ्यावा.
- 3
त्यात मिरपूड, चिलीफ्लेक्स व काॅर्नफ्लाॅवर घालून छान मळून घ्यावे.
- 4
घट्ट गोळा तयार करून घ्यावा. एक लहान गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घ्यावी. एका वाटिने गोल आकार कट करून घ्यावे.
- 5
असे सर्व गोल आकार कट करून घ्यावे. आता एका प्लेट मध्ये एक गोल घेऊन त्यावर पेन्सिलच्या मागच्या बाजूने गोल आकार करून डोळे तयार करावेत. चमच्याने तोंडाचा स्माईली आकार कट करून घ्यावा.
- 6
अशा प्रकारे सर्व स्माईली तयार करून घ्याव्या.एका हवाबंद डब्यात भरून डीपफ्रिजर मध्ये ठेवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिज-पोटॅटो नगेट्स (cheese potato nuggets recipe in marathi)
#GA4 #week10चिज हा कीवर्ड घेऊन मी चिज-पोटॅटो नगेट्स ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
दुधीचे कोफ्ते (dudhi kofte recipe in marathi)
#GA4 #week10कोफ्ता हे कीवर्ड घेऊन मी आज दुधीचे कोफ्ते ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
पोटॅटो क्रिस्पी रिंग (potato ring recipe in marathi)
#GA4 #week 1#बटाटागोल्डन एप्रोन ह्या थिम मध्ये मी बटाटा सिलेक्ट केलं होता.आणि आज मी बटाट्याचे क्रिस्पी रिंग बनवले आहेत.लहान मुलांचा आवडीचा स्नॅक्स आहे. Roshni Moundekar Khapre -
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
ग्रील पोटॅटो (grill potato recipe in marathi)
#GA4 #Week15Grill या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
#GA4 #week11Sweet potato हे कीवर्ड घेऊन मी उपवासाचे रताळ्याचे कटलेट ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
पोटॅटो स्नॅक्स (potato snacks recipe in marathi)
#GA4गोल्डन एप्रन रेसिपी थीमसाठी पोटॅटो हा शब्द शोधून रेसिपी तयार केली आहे. ही रेसिपी खूपच छान आहे. ही रेसीपी खूप सोपी आहे झटपट होणारी आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी रेसिपी तुम्ही करू शकता. nilam jadhav -
पोटॅटो पॅन केक (potato pan cake recipe in marathi)
#pe पोटॅटो हा किवर्ड घेऊन आज नाष्ट्याला पोटॅटो पॅन केक बनवले. हे छान कुरकुरीत होतात. मुलांना आवडतात. Shama Mangale -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week13 मशरूम हे कीवर्ड घेऊन मी आज मशरूम मसाला ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
क्रिस्पी पोटॅटो बेसन वडी (potato besan vadi recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पोटॅटो असा पदार्थ आला आहे. त्याचा वापर करून मी ही क्रिस्पी वडी तयार केली आहे. त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे. ही वडी खूप खमंग आणि क्रिस्पी होते. Rupali Atre - deshpande -
उपवासाची स्वीट पोटॅटो टिक्की (sweet potato tikki recipe in marathi)
#GA4 #week11ही रेसिपी मी गोल्डन ॲप्रन ४ मधील स्वीट पोटॅटो हा किवर्ड शोधून बनविली आहे. उपवासाच्या दिवशी नवीन काही बनवायचे असल्यास स्वीट पोटॅटो टिक्की जरुर बनवून बघा. बनवायला सोपी आणि चविष्ट अशी टिक्की सर्वांना आवडेल.Gauri K Sutavane
-
चॉकलेट मूस (chocolate mousse recipe in marathi)
#GA4 #week10चाॅकलेट हे कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट मूस ही रेसिपी केली आहे. हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय आहे. Ashwinee Vaidya -
पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
#पोटॅटो वेजेस #cook alongशेफ निनाद आम्रे यांनी लाईव्ह दाखवलेली रेसिपी व मी लाईव्ह केलेली ही रेसिपी.खूप छान झालेले पोटॅटो वेजेस. नवीन रेसिपी शिकायला मिळाली. रेसिपी बघून करत असल्याने फोटो जास्त काढता आले नाहीत. Sujata Gengaje -
शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
#GA4 #week17शाही पनीर हे कीवर्ड घेऊन मी शाही मटार पनीर ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
साबुदाणा पोटॅटो चिला (sabudana potato chilla recipe in marathi)
#GA4#week22#chilaही कुकपॅड वर माझी 151 वी रेसिपी आहे. चिला हा की वर्ड घेउन मी ही रेसीपी केली आहे.मी नेहमीच्या नाश्त्यासाठी म्हणुन ही रेसिपी केली आहे तर रवा,तांदुळ पीठ वापरले आहे पण उपासासाठी करायचा झाल्यास तुम्ही शिंगाडा पीठ वापरु शकता. Supriya Thengadi -
पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
#wdr#विकेंड रेसिपी चॅलेंजशेफ निनाद यांनी cook along मध्ये शिकवलेली ही रेसिपी आहे अतिशय सोपी व पटकन होते शिवाय सर्वांच्याच आवडीची मुलांची फरमाईश होती म्हणुन आज केली 😀बघुयात पोटॅटो वेजेस Sapna Sawaji -
पेरी पेरी पनीर पोटॅटो peri peri paneer potato recipe in marathi)
#GA4#week 16पेरी पेरी हा किवर्ड वापरून पेरी पेरी पनीर पोटॅटो बनवला आहे. मी पहिल्यांदाच ही डिश बनवली आहे. सर्वांना आवडली. तुम्ही करून पहा तुम्हाला पण आवडेल.आफ्रिकेमध्ये पेरी पेरी म्हणजे मिरची. ह्यात मिरचीचा सक्स बनवतात मग त्यात तुम्ही पनीर, फिश, चिकन कशातही डीप करून ग्रील करू शकता. हे टेस्टीआणि डिलिशियस आहे. Shama Mangale -
पोटॅटो बोट (potato boat recipe in marathi)
#स्टफ्ड आज मी स्विट पोटॅटो बोट बनवली कारण काय तर सगळ्यांनी स्टफ्ड पोटॅटो वुईथ ग्रेवी केली , म्हणुन विचार केला , कुछ मिठा हो जाय Anita Desai -
पोटॅटो नेस्ट (potato nest recipe in marathi)
#GA4 #myfirstpostही रेसिपी बटाट्यापासून अजून काय काय बनवता येईल, ह्या विचारातून🤔 जन्माला आली आहे, तसं तर पोटॅटो नेस्ट हे कॉंटिनेंटल बघितले तर बेक्ड च असतात, पण मग जर ओव्हन नसेल, किंवा केक व्यतिरिक्त कसा वापरायचा हे लक्षात येत नसेल तर रेसिपी च नाही करायची का? म्हणून मी आप्पेपात्र वापरून ही रेसिपी करायचा प्रयत्न केला आहे दीप्ती पालांडे -
स्पायसी पोटॅटो लच्छा (potato lachha recipe in marathi)
#GA4 #week1आजकालच्या गडबडीच्या दिवसात सणवार ऊपासतापास याचे प्रमाण फार कमी झाले आहे.तरी पण अजुनही रूढीपरंपरागत चालत आलेले ऊपास ही भाविक अगदी श्रद्धेने करतात.तर अशा ऊपासाला नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.म्हणून मी आज ऊपासाची नविन आणि अतिशय सोपी रेसिपी सांगणार आहे.spicy potato lachcha....तर ऊपासाला नेहमी सात्विक खावे म्हणतात.म्हणजे ऊपास फळतो.म्हणून खास सर्वासाठी ही सात्विक रेसिपी..ही रेसिपी मी GA4 ,च्या puzzle मधून potato म्हणजेच बटाटा हा key word घेऊन केली आहे. Supriya Thengadi -
चीज अँड एग पोटॅटो रोस्टी (Cheese and egg Potato Rosti recipe in marathi)
#GA4 #week10 Komal Jayadeep Save -
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
पोटॅटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोटॅटो कटलेट ही एक सोपी रेसिपी आहे ज्यात मऊ चिरलेली बटाटे असतात आणि कुरकुर ब्रेड क्रंब्स कोटिंग असते. पोटॅटो कटलेट रेसिपी सर्व लोक विशेषत: मुलांमध्ये आवडते. ही रेसिपी बनविणे अगदी सोपे आहे, आपल्याला आवश्यक लागतात की उकडलेले बटाटे आणि काही मसाले. Pranjal Kotkar -
हनी- चिली पोटॅटो (Honey Chilli Potato Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज मध्ये चटपटीत व सगळ्यांना आवडणारा हा प्रकार आहे. शेजवान फ्राईड राईस व हनी चिली पोटॅटो एकत्र केलं त्याच्या रेसिपीज मी दोन्हीही वेगळ्या पोस्ट करते Charusheela Prabhu -
पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
#Pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#क्रिस्पी पोटॅटो ब्रेड रोल Rupali Atre - deshpande -
स्वीट पोटॅटो चे गोड काप(sweet potato / ratylyach ekap recipe in marathi)
#GA4 #week11नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी स्वीट पोटॅटो हा शब्द घेऊन त्याचे गोड काप बनवत आहे. एकादशीच्या दिवशी ही रेसिपी बनवली होती. पण गडबडित पोस्ट करायची राहून गेली. हे रताळ्याचे काप उपवासासाठी एक झटपट रेसिपी आहे.Dipali Kathare
-
ऑनियन-पोटॅटो सँडविच (onion potato sandwich recipe in marathi)
#GA4 #ऑनियन-पोटॅटो सँडविचVarsha Bhide
-
पोटॅटो मंचूरियन (potato manchurian recipe in marathi)
#GA4झटपट होणारे व उपलब्ध साहित्यात तयार होणारे चटपटीत पोटॅटो मंचुरियन Shubhangi Dudhal-Pharande -
खस्ता आलू पुरी (khasta aloo poori recipe in marathi)
#GA4 #week9पुरी हा कीवर्ड घेऊन मी खस्ता आलू पुरी ही रेसिपी केली आहे. ह्या पु-या लोणच्या बरोबर खायला खूप छान लागतात. Ashwinee Vaidya
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14081768
टिप्पण्या