सालसा चपाती सॅन्डविच (salsa chapati sandwich recipe in marathi)

#thanksgiving
हि भारती सोनवणेची रेसिपी आहे.तीच्या सर्वच रेसिपी खुप छान असतात.
सालसा चपाती सॅन्डविच (salsa chapati sandwich recipe in marathi)
#thanksgiving
हि भारती सोनवणेची रेसिपी आहे.तीच्या सर्वच रेसिपी खुप छान असतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दोन पोळ्या करून घेतल्या. कांदा, टमाटा, सिमला मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर सर्व बारीक चिरून घेतले. मग गॅसवर पॅनमध्ये बटर गरम करून घेतले.
- 2
बटर गरम झाल्यावर त्यावर लसून मिरची कांदा हे सर्व परतून घेतले. मग त्यावर टोमॅटो व सिमला मिरची परतून घेतले.्त्यात टोमॅटो सॉस व लींबाचा रस, मीठ घालून परतून घेतले.
- 3
आता सर्व परतून झाल्यावर ते थोडे थंड करून घेतले. मग एक पोळी घेवून पोळीला सॉस लावला.
- 4
मग पोळीच्या अर्ध्या भागावर सालसा पसरवला. त्यावर चीझ व कोथिंबीर घातली.आणि दूसरा भाग त्यावर फोल्ड केला.
- 5
आता ती फोल्ड केलेली पोळी पॅनवर बटर लावून त्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेतली. व तीचे मधून दोन भाग करून डीशमधे काढून सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सालसा चपाती सँडविच (salsa chapati sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#post2#फ्युजनरेसिपीहा झटपट होणारा पदार्थ आहे. तुम्ही ताज्या पोळ्या किंवा लेफ्टओवर चपाती पन वापरू शकतात.ब्रेड सँडविच पेक्षा हे एक उत्तम आणि हेल्दी पर्याय आहे .लहान मुलांसाठी तर एकदम उत्तम असा ब्रेकफास्ट आहे. Bharti R Sonawane -
चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#चपाती चिझी सँडविच (शिल्पा देसाई)मी शिल्पा ताई ची रेसिपी बनविली आहे ताई तुम्ही खूप छान आयडिया दिलीत माझ्या घरी नेहमी चपाती शिल्लक राहतात पण त्याच बनवायचं काय हे नेहमी मनात असते. सँडविच आमच्या घरी सर्वाना आवडतो पण ताई मी थोडा बदल करून बनविला आहे .टॉमेटो, काकडी, बटाटा चे काप न घालता बटाट्याची भाजी बनविली आहे.कारण बटाट्याची भाजी घरी सर्वाना खूप आवडते.पण ताई आयडिया खरच खूप छान आहे .चपाती सँडविच घरी सर्वाना आवडलं थँक्स ताई--- आरती तरे -
चायनीज चपाती उपमा (Chinese Chapati Upma Recipe In Marathi)
#BRK उरलेल्या चपात्यांपासून काय बनवावं हा प्रश्न सर्वच गृहिणींना पडतो...!!! तर त्यावर हा एक मस्त असा तोडगा...👍👍 सकाळच्या गडबडीत सहज आणि पटकन होणारा असा नाश्ता जो याच्या चायनीज फ्लेवर मुळे सर्वानाच आवडतो...👌👌 आणि यात फ्लेवर बरोबर चपातीचे पॊशण देखील आहे...👌👌 Shital Siddhesh Raut -
बॉम्बे चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#GA4#week7#breakfast हे सँडविच खूप पौष्टिक आहे. त्यात हे चपाती चे सँडविच आहे आणि यामध्ये सगळे सॅलड आहे. त्याची चवही छान आहे. त्यामुळे मुलेही आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
चपाती चे चटपटीत सॅन्डविच
लहान मुलांसाठी चटपटीत व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.चपात्या शिल्लक राहिल्यास किंवा नवीन चपात्या बनवून तुम्ही रेसिपी करू शकता.चपातीला तुम्ही टोमॅटो केचप, हिरवी चटणी लावू शकता. ही चटपटीत रेसिपी असल्यामुळे मी चिंचगुळाची आंबट गोड चटणी येथे वापरली आहे. Sujata Gengaje -
चपाती सॅन्डविच (chapati sandwich recipe in marathi)
#FD चपात्या जर जास्त उरल्या तर त्यांचे काय करायचे हा प्रत्येक गृहिणीला पडणारा गहन प्रश्न....त्यासाठीचा हा अचूक तोडगा ज्यामुळे होईल बच्चेकंपनी पण खुश....पोटभर होईल असा हेल्दी नाश्ता पण पाव, ब्रेडचा वापर न करता बनवायचे होते सॅन्डविच...मग सुचली ही भन्नाट कल्पना.... Shilpa Pankaj Desai -
चिझी ट्रिपल लेअर वेज मेयोनिज सॅन्डविच ( cheesy triple layer veg mayonnaise sandwich recipe in marat
#GA4 #week12#किवर्ड- मेयोनेज मेयोनेज बऱ्याच फ्लेवर मधे उपलब्ध असते.त्यातही वेज आणि नाॅनव्हेज ह्या दोन प्रकार आहेत.माझ्या रेसिपीमध्ये मी चीझी मेयोनीजचा वापर केला आहे.खूपच यम्मी आणि चीझी सॅन्डविच तयार होते.पाहुयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
चपाती पिझ्झा (chapati pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #Pizzaक्रॉसवर्ड पझल मधील Pizza हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चपाती पिझ्झाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
-
-
चपाती पिझ्झा रोल (chapati pizza roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9#फ्युजन फुडफ्युजन म्हटलंindo-western रेसिपी खूप सार्या डोळ्यासमोर येतात म्हणूनच आज मी मुलांना आवडतो तो पिझ्झा रोल इंडियन स्टाइल बनवला मस्त झाला. Deepali dake Kulkarni -
मॅंगो सालसा (mango salsa recipe in marathi)
मॅंगो सालसा किंवा मॅंगो सलाड हि अतिशय चटपटीत ,आंबट -गोड चवीची ,आंब्याची पाककृती आहे. उन्हाळासाठी खास ,झटपट होणारी पोष्टीक आणि पोटभरीची पाककृती.लाल ,हिरवा, केशरी सारा रंगामुळे दिसते एकदम कलरफुल. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
ढोकळा ए सालसा (dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9हि रेसिपी गुजराथी व मॅक्सीकन फ्युजन रेसिपी आहे. Sumedha Joshi -
नो ऑईल वेज मेयोनेज तवा सॅन्डविच (veg mayonnaise tawa sandwich recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Nooil Recipesसॅन्डविच हा छोट्या भूकेसाठी एक बेस्ट पर्याय ठरतो.लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता हा ब्रेकफास्ट किंवा स्नॅक.आज No oil Theme रेसिपीसाठी मी बटर ,तेल काहीही न वापरता हे सॅन्डविच तव्यावर केले आहे .खूपच छान क्रिस्पी ,टेस्टी सॅन्डविच तयार झाले आहे...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
उरलेल्या पोळीचे सॅन्डविच (Left Over Poliche Sandwich Recipe In Marathi)
लेफ्ट ओव्हर रेसिपी 🤤🤤#LORअन्न हे पूर्णब्रह्मअन्न वाया जाऊ नये म्हणून मी रेसिपी करून उपयोगात आणली आहे 😋😋उरलेल्या पोळी पासून बनवलेले सॅन्डविच खूप छान टेस्टी टेस्टी झाली मी पहिल्यांदाच काही तरी वेगळं म्हणून करून बघीतले 😋😋😋 Madhuri Watekar -
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani -
ईजी चीजी मसाला मॅगी चपाती कोन (CHEESE MASALA MAGGI CHAPATI CONE RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes #Collab, मी आणि माझी दोन्ही मुलं आम्ही मॅगी लवर्स आहोत. आज मी मसाला मॅगी वेरिएंट वापरून मस्तपैकी त्यात चीज वापरून फिलिंग तयार केले आहे आणि पोळीचे छोटे छोटे कोन बनवून त्यात चीजी मॅगीचा फिलिंग भरून मस्तपैकी क्रिस्पी फ्राय केले आहेत. आणि मॅगी हाॅट अँड स्वीट सॉस बरोबर सर्व्ह केलेत चवीलातर अप्रतिम झालेत तुम्हीही ट्राय करून बघा आणि हा पदार्थ पार्टीसाठी उत्तम मेनू आहे. Anuja A Muley -
तिरंगा ब्रेड सॅडविच (tiranga bread sandwich recipe in marathi)
#तिरंगा मुलांना सॅडविच आवडते.तिरंगा थिम असल्याने तिरंगा सॅडविच करायचे ठरवले.खूप छान झालेले. Sujata Gengaje -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
रोटी सॅन्डविच (roti sandwich recipe in marathi)
#MS बऱ्याच वेळा आपण उरलेल्या चपाती किंवा शिल्या चपाती खात नाही... का? ते देखील अन्न आहे अन्नाचा नाश होऊ नये... म्हणुन मी तुमच्या साठी अगदीं सोपी,चटपटीत आणि टेस्टी चपाती सँडविच ( रोटी सॅन्डविच) रेसिपी शेअर करत आहे. Neha Suryawanshi -
इंडियन स्टाईल क्रिस्पी चीजी चपाती पास्ता (crispy cheese chapati pasta recipe in marathi)
#पास्ता#रेसिपीबुकरेसिपी नं 19पास्ता म्हटलं की तोंडाला पाणी सुटते पण नेहमी मैदा खाण योग्य नाही.म्हणुन मी जेव्हा पास्ता खाण्याची इच्छा होते तेव्हा जास्तीत जास्त वेळा चपाती पास्ता बनवण्याचा प्रयत्न करते. टेस्ट पण आणि हेल्थ पण आणि अजुन पुढे जाऊन विचार केला तर जर रात्री उरलेली चपाती असेल तर मग पहायलाच नको. खुपच टेस्टी आणि मस्त होतो पास्ता आणि आपण इंडियन्स तर टाकाऊ पासुन टिकाऊ बनवण्यात एकदम माहीर आहोत बरोबर ना...... अन्न आहे वाया जायला नको.....चला तर मग चपाती पास्ता बनवुया... Vaishali Khairnar -
देसी पास्ता मसाला (desi pasta masala recipe in marathi)
पास्ता म्हणजे लहानांपासून सर्वांचाच आवडता आणि एक झटपट होणारा नाश्ता .यामधे असलेल्या भाज्या ,मसाले ,चीज यामुळे हा पास्ता खूपच टेस्टी लागतो. Deepti Padiyar -
मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी मंचाव सूप ही चायनीज रेसिपी आहे. ही भारतात खुप लोकप्रिय आहे. Shama Mangale -
-
सॅन्डविच (sandwich recipe in marathi)
#झटपट आजची रेसिपी झटपट तर होतेच आणि मुलांना आवडणारीही आहे. पण ह्यातून आपण मुल्लांना न खाण्याच्या भाज्या चारू शकतो डिफिन साठी नाश्त्यासाठी आपण ह्याची थोडीफार पूर्व तयारी केली की आणखीन झटपट होते. आपण पुदिना चटणी, बटाटे उकळून, एकदोन भाज्या चिरून किसून ठेवल्या की आपलं काम अगदी सोपे. जे मी मिश्रण तयार केले आहे ते फ्रीझमध्ये दोन दिवस चांगले टिकते मुलांना आपण पाहिजे तेव्हा सँडविच बनवुन देऊ शकतो.माझा कडे सध्या 1-2ह्यातील सामान नाही आहे तरी मी इथे त्याचे प्रमाण दिले आहे. खूपच छान लागते हे सॅन्डविच नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
-
More Recipes
टिप्पण्या