चपाती पिझ्झा (chapati pizza recipe in marathi)

सरिता बुरडे @cook_25124896
चपाती पिझ्झा (chapati pizza recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कांदा आणि टमाटर बारीक चिरून घ्यावे.
- 2
त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी आणि तिन्ही बारीक चिरलेल्या भाज्या (कांदा, टमाटर, हिरवी मिरची) एका प्लेट मध्ये काढून त्यावर चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे.
- 3
एका प्लेटमध्ये चपाती घेऊन त्यावर पिझ्झा सॉस लावून पसरवून घ्यावे.
- 4
आता त्यावर बारीक चिरलेल्या भाज्या पसरवून घ्याव्या. पुन्हा त्यावर चीझ किसून घ्यावे.
- 5
आता त्यावर ऑरेगानो आणि रेड चिली फ्लेक्स स्प्रिंकल करून घ्यावे.
- 6
गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून त्यावर बटर टाकावे आणि पसरवून घ्यावे. आता त्यावर चपाती ठेवून साधारणतः 2 ते 3 मिनिटे एकाच बाजूने भाजून घ्यावी.
- 7
चीझ वितळल्यावर चपातीचे चार कट्स करावे आणि सर्व्हिंग प्लेट मध्ये घेऊन गरमागरम चपाती पिझ्झा सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिझी रवा पिझ्झा (cheesy rava pizza recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील 'Cheese' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी लहान मुलांचा आवडीचा पदार्थ पिझ्झा बनविला आहे. सरिता बुरडे -
-
चीझी मेक्सिकन राईस (cheese mexican rice recipe in marathi)
#GA4 #week17 #Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील Cheese हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी मेक्सिकन राईस रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
फ्लॉवर बटाटा भाजी (flower batatda bhaji recipe in marathi)
#GA4 #week24 #Cauliflowerक्रॉसवर्ड पझल मधील Cauliflower हा कीवर्ड सिलेक्ट करून मी फ्लॉवर बटाटा भाजीची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 #Papadक्रॉसवर्ड पझल मधील Papad हा कीवर्ड सिलेक्ट करून मी मसाला पापडची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज (peri peri french fries recipe in marathi)
#GA4 #week16 #peri periक्रॉसवर्ड पझल मधील पेरी पेरी हा कीवर्ड सिलेक्ट करून मी पेरी पेरी फ्रेंच फ्राईजची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
तुरीच्या दाण्यांची भाजी toori chya dananchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13क्रॉसवर्ड पझल मधील तुवर हा कीवर्ड सिलेक्ट करून मी तुरीच्या दाण्यांची भाजी बनविली आहे. सरिता बुरडे -
चीझी गार्लिक बटर नान (cheese garlic butter naan recipe in marathi)
#GA4 #week9 #Maidaक्रॉसवर्ड पझल मधील 'Maida' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी गार्लिक बटर नानची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
क्रिस्पी रवा डोसा (crispy rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 #RavaDosaक्रॉसवर्ड पझल मधील Rava Dosa हा कीवर्ड सिलेक्ट करून मी रवा डोसाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week26 #Breadक्रॉसवर्ड पझल मधील Bread हा कीवर्ड सिलेक्ट करून मी ब्रेड पकोडाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#चपाती चिझी सँडविच (शिल्पा देसाई)मी शिल्पा ताई ची रेसिपी बनविली आहे ताई तुम्ही खूप छान आयडिया दिलीत माझ्या घरी नेहमी चपाती शिल्लक राहतात पण त्याच बनवायचं काय हे नेहमी मनात असते. सँडविच आमच्या घरी सर्वाना आवडतो पण ताई मी थोडा बदल करून बनविला आहे .टॉमेटो, काकडी, बटाटा चे काप न घालता बटाट्याची भाजी बनविली आहे.कारण बटाट्याची भाजी घरी सर्वाना खूप आवडते.पण ताई आयडिया खरच खूप छान आहे .चपाती सँडविच घरी सर्वाना आवडलं थँक्स ताई--- आरती तरे -
स्टफ पिझ्झा बन (stuff pizza bun recipe in marathi)
#GA4#week22कीवर्ड-पिझ्झापिझ्झा हा इटालियन पदार्थ आहे तरीही तो जगभरात खूप लोकप्रिय आहे. पिझ्झाचा बेस, त्यावरील टॉपिंग तसेच तो बनवण्याच्या पद्धती यामध्ये विविधता आढळून येते.आज मी असाच एक वेगळा आणि झटपट होणारा पिझ्झाचा प्रकार केला आहे.त्याची रेसिपी शेअर करते आहे.😊 Sanskruti Gaonkar -
मखाना कबाब (makhana kabab recipe in marathi)
#GA4 #week13 #Makhanaक्रॉसवर्ड पझल मधील मखाना हा कीवर्ड सिलेक्ट करून मी झटपट नाश्त्याला तयार होईल अशी मखाना कबाब ची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #pizza ह्या की वर्ड साठी झटपट होणारा ब्रेड पिझ्झा केला आहे. Preeti V. Salvi -
रोटी पिझ्झा सँडविच (roti pizza sandwich recipe in marathi)
#GA4#week25#keyword_Rotiझटपट होणारा सँडविचचा हा प्रकार. तितकाच यम्मी.त्रिवेणी संगम म्हणा ना. पिझ्झाची टेस्ट, दिसायला सँडविच सारखा आणि रोटी म्हणजेच चपाती पासून बनलेला. अफलातून कॉम्बिनेशन.नक्की करून पहा. Shital Muranjan -
डाळिंब पिझ्झा (dadim pizza recipe in marathi)
पिझ्झा माझा सर्वात आवडीचा पदार्थ आहे. आणि त्यात डाळिंब मला खूप आवडतो.म्हणून मी आज पिझ्झा मध्ये डाळिंब टाकला आहे.त्यामुळे पिझ्झा खूपच सुंदर झालाय.तुम्ही हि करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील नुडल्स. रेसिपी - 1 शिल्लक चपातीचे आपण वेगवेगळे प्रकार करत असतो.आज मी चपातीचे नुडल्स बनवले आहे. मुलांना ही रेसिपी फार आवडते. Sujata Gengaje -
गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा (gavachya pithacha Mini Pizza recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील पिझ्झा शब्द. मी नेहमी करते. आज मिनी पिझ्झा करून बघितला. ही माझी 200 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
बाजरीची भाकरी (bajarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #week12 #FoxtailMilletक्रॉसवर्ड पझल मधील Foxtail Millet हा कीवर्ड सिलेक्ट करून मी बाजरीच्या भाकरीची रेसिपी बनविली आहे. थंडीच्या दिवसांत गरमागरम भाकरी खाण्याची मज्जा वेगळीच असते. सरिता बुरडे -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा. Ashwini Vaibhav Raut -
नो यीस्ट, नो ओव्हन पिझ्झा (no oven pizza recipe in marathi)
#noovenbaking#Chefnehadeepakshah Recipe1 - No Oven, No Yeast, Pizzaआपल्या मास्टर Chef Neha Shah , यांची रेसिपी मी करून बघितली. पिझ्झा छान झाला. सगळ्यांना घरात खूप आवडला.मुख्य म्हणजे माझा घरी पाहूणे होते, आणि सांगावेसे वाटते अश्या प्रमाण घेऊन मी 14 पिझझें केले, पाहुण्यांना पण खूप आवडले, आणि ते पण करून बघणार घरी. Sampada Shrungarpure -
-
-
मल्टि मिलेट भाकरी पिझ्झा (millet bhakhri pizza recipe in marathi)
#GA4#week22#पिझ्झामाझी 100 सुपर हेथ्यी रेसिपी खूप भाज्या व चीज ने परिपूर्ण चवीला एकदम चमचमीत क्रि स्पी टेस्टी व हेथ्यी तुम्हाला आवडेलच Charusheela Prabhu -
चपाती पिझ्झा
पिझ्झा म्हंटलं की लहान मुलं मात्र खुश होतात। त्यात माझ्या मुलाला त पिझ्झा भयंकर आवडतो। आणि तो मैद्या चा पिझ्झा सारख खाण म्हणजे आजारा ला आमंत्रण। आणि त्याला घरी भाज्या खायची सवय सुद्धा लावायची। तर काय करता येईल। म्हणजे अगदी घरी पिझ्झा बेस आणून पिझ्झा करता येईन पण त्यात पण मैदा ता खराच। वरून घरची भाजी द्यायचं chalannge। म्हणून विचार केला की चपाती पिझ्झा करावा। सगळे पदार्थ तेच फक्त बेस घवाचा। आणि त्यात ही सकाळ ची चपाती आणि भाजी उरली ता काळजी करू नका सकाळ ची चपाती आणि भाजी देखील पिझ्झा समजून खातील। माज्या 5 वर्षा च्या मूला चा तर हा पिझा आवडता आहे तुमि सुद्धा try करा। उरलेल्या भाजी-चपाती चा पिझ्झा। #goldenapron3 week 6. सापडलेला शब्द: पिझ्झा Sarita Harpale -
तवा ब्रेड पिझ्झा (tawa bread pizza recipe in mararthi)
#rbr#श्रावण शेफ वीक-2माझ्या भावाला ब्रेड हा प्रकार खूप आवडतो त्यातला तवा ब्रेड पिझ्झा हा त्याचा आवडीचा प्रकार आहे मी घरी गेली की तो नेहमी माझ्या कडून बनवून घेतो आणि माझ्या घरी आल्यावर ही बनवून मागतो मी आज त्याच्यासाठीच तवा ब्रेड पिझ्झा बनविला आहे चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14556123
टिप्पण्या