स्टीम एगग्स मफीन रेसिपी (steam eggs muffin recipe in marathi)

Deepali Surve @cook_25886474
#Worldeggchallenge- आज मी स्टीम एगग्स मफीन रेसिपी बनवली आहे. ही करण्यासाठी खूपच सोपी आहे.
स्टीम एगग्स मफीन रेसिपी (steam eggs muffin recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी स्टीम एगग्स मफीन रेसिपी बनवली आहे. ही करण्यासाठी खूपच सोपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोमॅटो गाजर सिमला मिरची कोथिंबीर स्वच्छ धुऊन घेतली.
- 2
गाजर, टोमॅटो,कांदा,सिमला मिरचीहे सर्व बारीक चिरून घेतले.
- 3
चिरून घेतलेल्या सर्व भाज्या आणि दोन अंडी चवीप्रमाणे मीठ, धने जीरे पावडर एक चमचा चवीप्रमाणे कोथिंबीर हे सर्व एकत्र मिक्स करून घेतले.
- 4
एका कडाई मध्ये पाणी घालून घेतलं त्यावर एक प्लेट ठेवली. छोटे काचेचे कप घेतले त्याला तेल लावून घेतल.नंतर या कपात तयार केलेलं मिश्रण एक चमचा घातले आणि त्यानंतर हे कप कढईमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवले.
- 5
याप्रकारे सर्व एग मफिन तयार केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग पॉकेट्स रेसिपी (egg pockets recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी एग पॉकेटस रेसिपी बनवली आहे. करायला खूप सोपी आणि खायला पण खूप टेस्टी लागते. Deepali Surve -
अंडा घोटाळा रेसिपी (anda ghotada recipe in marathi)
#Worldeggchallenge -आज मी येथे अंडा घोटाळा रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
एग फिंगर्स रेसिपी (egg finger's recipe in marathi)
#Worldeggchallenge -आज मी येथे अंड्याचे एग फिंगर्स ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
स्पॅनिश आमलेट रेसिपी (Spanish omelette recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे स्पॅनिश आमलेट रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
एग पराठा रेसिपी (egg paratha recipe in marathi)
#Worldeggchallenge - आज मी येथे पराठा बनवला आहे. Deepali Surve -
-
मोगलाई पोरोटा (moglai porota recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी इथे मोगलाई पोरोटा बनवला आहे. Deepali Surve -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स-4-साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील आज मी पाव भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
ब्रेडचा चिवडा रेसिपी (breadcha chivda recipe in marathi)
#GA4 #Week-26-गोल्डन अप्रन मधील ब्रेड हा शब्द घेऊन आज मी ब्रेड चिवडा ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
स्टीम आचारी बेगन (steam aachari baingan recipe in marathi)
डायट च्या दृष्टीने मी बनवलेली हीभरलेली वांगी मी स्टीम करून बनविलेली आहे.#stuff Vrunda Shende -
स्टीम चना कोन (steam chana cone recipe in marathi)
#स्टीम.....स्टीम रेसिपी काही तरी वेगळे करायचा प्रयत्न....उन्हाळ्याचे पापड करत असताना सुचलेली रेसिपी...तांदळाच्या साल पापड्या करत असताना ही रेसिपी सुचलीस्वाती सारंग पाटील
-
अफगाणी आमलेट (AFGANI OMLET RECIPE IN MARATHI)
#Worldeggchallenge- आज मी येथे अफगानी आमलेट बनवले आहे. Deepali Surve -
-
-
स्टीम लौकी (steam lauki recipe in marathi)
#GA4#Week 7. यात स्टीम या कीवर्ड मध्ये स्टीम लौकी केलेली आहे. माझे पति वेटलॉस करीता मध्ये नेहमीच स्टीम व्हेजिटेबलस् खात असतात. आज घरी फक्त लौकी च उपलब्ध होती. तेच स्टीम केलं. Pritibala Shyamkuwar Borkar -
डाळ खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#लंच-1-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी डाळ खिचडी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
हेल्दी अंडा मेक्सिकन सॅडविच (healthy anda mexican sandwich recipe in marathi)
#worldeggchallenge ही रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे करता येते. सॅडविच च्या आत मधल्या मसालामधे आपल्या आवडीनुसार बदल करता येतो,तशाच बदल आज मी केला आहे.हा बदल घरात सर्र्वाना आवडला.आवाकोडोचा वापर केला आहे.अतिशय पौष्टिक आहार आहे.चला खाऊ या सॅडविच......तेल, तूप न वापरता केवळ फ़ाय करण्यासाठी थोडा बटरचा वापर केला आहे.पूर्ण जेवण व पोटभर होते. Shital Patil -
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
व्हेज स्टीम मोमोज (veg steam momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरव्हेज मोमोजमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे.ही एक तिबेटीयन रेसिपी आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.तिथे हे स्ट्रीटफूड म्हणून खूप फेमस आहे.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मधील भाज्या स्टीम केल्याने ही रेसिपी तेवढीच हेल्दी बनते.मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. वास्तविक तिबेटच्या मोमोज चवीबद्दल काही कल्पना नाही परंतु मी बनवलेल्या मोमोज ची चव अफलातून होती . Prajakta Patil -
तुर्किश पोंचेड एग (Turkish poached egg recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे तुर्किश पोंचेड एग रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
थुकपा रेसिपी (thukpa recipe in marathi)
#उत्तर#हिमाचल प्रदेश-थुकपा हि रेसिपी सिक्कीम आणि नेपाळ मधील हिमालयनी रेसिपी आहे. व्हेज नूडल्स थुकपा सूप ही रेसिपी मी आज बनवली आहे. Deepali Surve -
गुजराती रवा आणि दुधी भोपळा हांडवो रेसिपी (handavi recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात- गुजरातमध्ये हांडवो ही रेसिपी खूप वेगळ्या- वेगळ्या पद्धतीने बनवतात. आज मी येथे रवा आणि दुधी भोपळ्याची रेसिपी बनवली आहे.हांडवो हा पदार्थ खाण्यासाठी खूपच पोस्टीक आणि छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा आवडतो. Deepali Surve -
अंडा ब्रेड पिझ्झा (Anda bread pizza recipe in marathi)
#worldeggchallenge (2)अंडयाच्या बरेच रेसिपी आहे.आज मी वेगळी रेसिपी करून बघितली.अंडा ब्रेड पिझ्झा. पोटभर,पौष्टिक असा नाष्टा आहे. Sujata Gengaje -
उडीद वडा रेसिपी (udid vada recipe in Marathi)
#स्नॅक्स-5-आज मी साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील मेदुवडा ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
एग कटलेट (egg cutlet recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे साउथ इंडियन टाईप एग कटलेट बनवले आहे. Deepali Surve -
-
भेंडी मसाला रेसिपी (bhendi masala recipe in marathi)
#लंच-6-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील भेंडी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
गोवा मासे रेसिपी (goa mase recipe in marathi)
#पश्चिम #गोवा मी आज गोव्याची माशांची ची रेसिपी बनवली आहे. गोव्याला जास्त मासे खाल्ले जातात. Deepali Surve -
चवळीचा डोसा (chawali dosa recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- चवळीच्या डोसा ही रेसिपी मी आज बनवली आहे. हा डोसा करण्यासाठी खूप सोपा आहेआणि ब्रेकफास्ट हाचांगलाआहे. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14142266
टिप्पण्या