एग मंचूरियन रेसिपी (egg manchurian recipe in marathi)

एग मंचूरियन रेसिपी (egg manchurian recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 3 अंडी घेऊन ते फोडून घेतली नंतर त्यामध्ये काळीमिरी पावडर आणि मीठ घालून हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घेतले.नंतर हे मिश्रण कढईमध्ये पाणी ठेवले आणि त्यामध्ये हे भांडे ठेवून हे वाफवून घेतले.
- 2
दहा मिनिटानंतर कढई वरचे ताट काढले. मिश्रण वाफवून तयार झाले. नंतर त्याच्या वड्या पाडल्या.
- 3
एका बाऊलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर,दोन चमचे मैदा, एक चमचा लाल तिखट घातले. आणि त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून बॅटर बनवले. आणि या बॅटरमध्ये तुकडे बुडवून तळून घेतले.
- 4
सर्व तळून झाल्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल घातले, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं घातले, एक कांदा चिरून घातला सर्व चांगले परतून घेतले नंतर त्यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस, 1चमचा टोमॅटो सॉस,1 चमचा सोया सॉस,1चमचा विनेगर घालून हे सर्व चांगले मिक्स केले नंतर त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून हे बनवलेले बॅटर त्यामध्ये घालून हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये अंड्याचे तळलेले तुकडे घातले आणि त्याला एक वाफ आणली याप्रकारे एग मंचूरियन तयार करून झाले खुपच छान होतात.
- 5
या प्रकारे एग मंचुरियन तयार केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग पराठा रेसिपी (egg paratha recipe in marathi)
#Worldeggchallenge - आज मी येथे पराठा बनवला आहे. Deepali Surve -
एग फिंगर्स रेसिपी (egg finger's recipe in marathi)
#Worldeggchallenge -आज मी येथे अंड्याचे एग फिंगर्स ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
-
एग कटलेट (egg cutlet recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे साउथ इंडियन टाईप एग कटलेट बनवले आहे. Deepali Surve -
-
-
एग मसाला🥘 (Egg masala recipe in marathi)
#Worldeggchallengeनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर एग मसाला रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
एग पॉकेट्स रेसिपी (egg pockets recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी एग पॉकेटस रेसिपी बनवली आहे. करायला खूप सोपी आणि खायला पण खूप टेस्टी लागते. Deepali Surve -
-
अंडा घोटाळा रेसिपी (anda ghotada recipe in marathi)
#Worldeggchallenge -आज मी येथे अंडा घोटाळा रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
तुर्किश पोंचेड एग (Turkish poached egg recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे तुर्किश पोंचेड एग रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
इंडियन एग स्नँक्स (Indian egg snacks recipe in marathi)
#WorldeggchallengeHealthy with Calcium and Protein s. Neeta Sawant -
-
एग मंचुरीयन (egg manchurian recipe in marathi)
#pe अंड्याला जरा चायनीज फ्लेवर देऊन त्याचे मी एग मंचुरीयन केले .... Aparna Nilesh -
सिम्पल आणि ईजी हेल्थी एग पराठा (egg paratha recipe in marathi)
#worldeggchallenge, अंडी खाणे हे आपल्या हेल्थसाठी सर्वात उत्तम पर्याय आहे म्हणुन मी अंड्यांची खूप साधी आणि सोप्पी हेल्थी ब्रेकफास्ट रेसीपी केली आहे Anuja A Muley -
मोगलाई पोरोटा (moglai porota recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी इथे मोगलाई पोरोटा बनवला आहे. Deepali Surve -
एग मसाला (Egg Masala recipe in marathi)
#worldeggchallengeआहारामध्ये अंडी हे भरपूर जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असा घटक आहे. शारीरिक तंदुरूस्तीसाठी अंडी उकडून खाल्ली जातात. पण कधी कधी मुले नुसतं उकडलेले अंड खाण्याचा कंटाळा करतात, अशावेळेला नेहमीचे मसाले वापरून , छान सजावट करून आपण मुलांना ही अंडी देवू शकतो. Namita Patil -
एग कस्टर्ड (egg custard recipe in marathi)
#worldeggchallengeलहान मुलांच्या डायटमध्ये egg custard असल्यास त्यांना एक्स्ट्रा एनर्जी मिळते कारण यात साखरेचा वापर केला असतो.अंड्याचा पिवळ्या भागात (Egg yolk) omega-3 fatty acids Vitamin A, D, E, & Kअसतं ते antioxidant काम करते त्यामुळे मुलांचे आजारापासून रक्षण केले जाते. Rajashri Deodhar -
स्टीम एगग्स मफीन रेसिपी (steam eggs muffin recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी स्टीम एगग्स मफीन रेसिपी बनवली आहे. ही करण्यासाठी खूपच सोपी आहे. Deepali Surve -
स्पॅनिश आमलेट रेसिपी (Spanish omelette recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे स्पॅनिश आमलेट रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
एग फ्राईड राईस(Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16झटपट होणारा, अस्सल अंडयाचा स्वाद देणारा असा हा एग फ्राईड राईस. Sujata Gengaje -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallengeउकडलेली अंडी खाऊन कंटाळा येतो पण अंड्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते मग ते रोज खाल्ले पाहिजे. अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात. हाडांची झालेली झीज उकडलेले अंडे खाल्याने भरून निघते तसेच अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. Rajashri Deodhar -
-
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये मी एग चिली ही रेसिपी बनविली आहे, किंवा या रेसिपीला अंडा चिली असेही म्हणता येईल. ही रेसिपी स्टाटरचा एक प्रकार आहे, अंड्याच्या अनेक रेसिपी बनविता येतात, अंडा चिली हा उत्तम असा पर्याय आहे चटपटीत डिश बनविण्यासाठी, चवीला छान अशी रेसिपी आहे. Archana Gajbhiye -
इडली मंच्युरीयन रेसिपी (Idli manchurian recipe in marathi)
#SRइडली हा प्रकार भारतामध्ये सर्वश्रुत आहे. भारतातील कुठल्याही भागातील लोकांना सकाळचा सोपा आणि उत्कृष्ट न्याहारीचा प्रकार म्हटल्यास इडलीचे नाव डोळ्यांसमोर येते. चला तर बघूया इडली मंच्युरीयन स्टार्टरची रेसिपी. nilam jadhav -
एग चीझ सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे एग चीझ सँडविच बनवले आहे. Deepali Surve -
एग सलाड (egg salad recipe in marathi)
#SP. अंडयात कॅलरी, प्राथिने, निरोगी चरबी,फोलेट, कॅल्शियम, फास्फरस, व्हिटॅमिन ए , बी,५ , बी १२, ई, असे घटक असतात म्हणून उकडलेले अंडे खावेत.. Rajashree Yele
More Recipes
टिप्पण्या