मेदुवडा (medu wada recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#दक्षिण भारत
#आंध्र प्रदेश#मेदुवडा
मेदुवडा ही आंध्र प्रदेश ची फेमस डिश आहे. त्याला कोणी सांबर वडा असेही म्हणतात.

मेदुवडा (medu wada recipe in marathi)

#दक्षिण भारत
#आंध्र प्रदेश#मेदुवडा
मेदुवडा ही आंध्र प्रदेश ची फेमस डिश आहे. त्याला कोणी सांबर वडा असेही म्हणतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
10 घटक
  1. 250 ग्रॅम उडदाची डाळ
  2. 1मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
  3. 1 इंचआलं
  4. 2-3 हिरव्या मिरच्या
  5. 1/2 वाटीबारीक चिरलेला कोथिंबीर
  6. 5-6कढीपत्त्याची पाने
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1चिमटीभर हिंग
  9. चवीनुसारमीठ
  10. तळायला तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    चार तास भिजत ठेवलेली उडदाच्या डाळीतील पाणी कडून, डाळ, हिरवी मिरची, आले आणि जीरे जाडसर वाटून घेतली.

  2. 2

    वाटलेल्या डाळीमध्ये चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर,मीठ आणि हिंग घालून एकत्र करून घेतले. कडकडीत तेलाचे मोहन घालून डाळ फेटून घेतली.

  3. 3

    कढईत तेल गरम करायला ठेवले. एका प्लास्टिकच्या पिशवी वर पिठाचा गोळा घेऊन हलक्या हाताने दाब देत वडा थापला मधोमध एक छोटस भोक पाडलं आणि वडा अलगद हाताने उचलून तेलामध्ये सोडला. मध्यम आचेवर सोनेरी रंगाचा मेदुवडा तळून घेतला.

  4. 4

    मेदुवडा तळून झाल्यानंतर नारळाची चटणी आणि सांबार सोबत गरम गरम कुरकुरीत मेदुवडा सव्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes